Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Sanitary pads: अस्मिता योजना! मुलींना दिले जातात माफक दरात सॅनेटरी नॅपकिन्स

Sanitary pads: आता सॅनेटरी पॅडबाबत सर्व महिलांमध्ये जागरूकता निर्माण झाली. आता सॅनेटरी पॅडचे अनेक ब्रॅंड आहेत. प्रत्येक महिला वेगवेगळा ब्रॅंड वापरतात. त्याचबरोबर महिला बचत गट, आरोग्य सेविकासुद्धा कमी किमतीमध्ये सॅनेटरी पॅड पुरवतात. जाणून घेऊया, याबाबत सविस्तर माहिती.

Read More

UMED : दिनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराची संधी

DDU-GKY : राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचाच एक भाग म्हणून दिन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना ही महत्त्वाकांक्षी योजना केंद्र शासनाने सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलामुलींना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाते.

Read More

UMED Mission : ग्रामीण महिलांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी सरकारचं 'उमेद मिशन'

Maharashtra State Rural Livelihood Mission: ग्रामीण भागातील महिलांना स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी सरकार अनेक प्रकारे मदत करत आहे. त्यापैकी एक म्हणजे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान. राज्यातील ग्रामीण भागातील गरीबीचे निर्मुलन करण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोंनती अभियानाची सुरुवात 2011 मध्ये केली.

Read More

Mahila Bachat Gat: महिला बचत गट स्थापन करण्यासाठी खर्च लागतो का?

Mahila Bachat Gat: गुंतवणूक आणि बचत करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी लोकांची पसंती ही कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या, उत्तम मोबदला, कर्जाचा व्याजदर कमी असेल अशा पर्यायांना दिली जाते. त्यापैकी एक म्हणजे महिला बचत गट.

Read More

Bank Sakhee : गावातल्या लोकांना आणि बचत गटांना बँकिंग व्यवहारात मदत करणारी सखी

Bank Sakhee : सरकारच्या पाठिंब्याने गावात अनेक बचत गट(Bachat Gat) तर स्थापन झाले आहेत. पण, अजूनही त्यातल्या अनेकांना उत्पादन वाढवण्यासाठी बँकांची मदत कशी घ्यायची, कर्ज (loan) कसं मिळवायचं, तयार माल कसा खपवायचा याची माहिती नाही. अनेकांना बँकिंग व्यवहारच (Banking transactions) ठाऊक नाहीत. अशा महिलांना मदत करायला सरकारने नेमलीय बँक सखी. त्यांचं काम कसं चालतं आणि कोणाला बँक सखी होता येतं बघूया…

Read More

Bachat Gat Loan : बचत गट कर्ज म्हणजे काय? आणि त्याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या

Bachat Gat Loan: बचत गट हे मुळात 10 ते 20 सदस्यांचे अनौपचारिक गट असतात. महिलांना सबळ करण्याच्या प्राथमिक उद्देशाने बचत गटांची स्थापना केली जाते. ज्याद्वारे ते स्वावलंबी राहतील आणि त्यांच्यामध्ये बचतीला चालना मिळेल, जेणेकरून जमा झालेला निधी गरजू महिलांना कर्ज देण्यासाठी वापरता येईल.

Read More

Financial Literacy: आर्थिक साक्षर होण्यासाठी महिलांनी कशी सुरवात करावी?

Financial Literacy: कोरोना काळात सगळ्यांनी आर्थिक टंचाई अनुभवली. त्यामुळे आता आर्थिक साक्षरता किती महत्वाची आहे हे लक्षात आलेच असणार. महिलांनी आर्थिक साक्षर होण्यासाठी सुरवात कशी करावी याबाबत जाणून घेऊया.

Read More

Solapur DCC Bank: आर्थिक दुर्बल घटकांसाठी सोलापूर जिल्हा बँकेची विशेष योजना

Solapur DCC Bank: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने प्राथमिक तत्त्वावर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, बार्शी, माढा व पंढरपूर या तालुक्यांमध्ये या योजनेला यश मिळाल्यानंतर ही योजना संपूर्ण जिल्ह्यासाठी राबविण्यात आली.

Read More

Bachat Gat Tractor Subsidy Scheme: बचत गट धारकांसाठी सुवर्णसंधी! 90 टक्के अनुदानावर ट्रॅक्टर

Bachat Gat Tractor Subsidy Scheme: अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या प्रगतीसाठी वैयक्तिक आणि बचत गटासाठी शासनाकडून विविध योजना चालू करण्यात आलेल्या आहे. या माध्यमातून लाभार्थी व इच्छुक वर्गाला आवश्यक त्या साधनांचे 90 टक्के अनुदानावर वाटप केले जाते.

Read More

Mahila Bachat Gat: महिला बचत गटाच्या माध्यमातून 'असा' मिळू शकतो रोजगार

Women's Employment: महाराष्ट्रात बचत गटाच्या माध्यमातून अनेक व्यवसाय स्थापन झाले. त्या व्यवसायातून अनेक महिलांना रोजगार मिळाला, त्यांचे जीवनमान सुधारले. तुम्हीही असेच काही व्यवसाय बचत गटाच्या मार्फत कर्ज घेऊन स्थापन करू शकता, कोणकोणते व्यवसाय स्थापन करू शकता त्याबाबत प्रेरणा आणि सविस्तर माहितीसाठी हा लेख वाचा.

Read More

महिला बचत गट म्हणजे काय? महिलांना यातून काय फायदा होतो?

Mahila Bachat Gat: महिला बचत गट सध्या सर्वत्र प्रचलित झालेला आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांनी उद्योग स्थापन केले त्या उद्योगाच्या माध्यमातून अनेक स्त्रियांना रोजगार उपलब्ध करून दिला. मग आता हा प्रश्न पडेल की हा बचत गट नेमका स्थापन कसा होतो बचत गट स्थापन करण्यासाठी काय प्रोसेस आहे, ती जाणून घेण्यासाठी वाचा हा लेख.

Read More