Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

महारेराची राज्यातील 388 बिल्डरांवर कारवाई; मुंबई-पुण्यातील बिल्डरांची संख्या सर्वाधिक, कंपन्यांची खाती केली फ्रीज

MahaRera in Action Mode: महाराष्ट्रातील 388 बिल्डरांनी महारेराच्या नियमांचा भंग केल्याने महारेराने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलत त्यांच्या प्रोजेक्टची बँक खाती फ्रीज केली आहेत.

Read More

Maha RERA : घर खरेदी करणाऱ्यांसाठी 'रेरा'चा पुढाकार, मुदतीनुसार मिळणार प्रकल्पाची माहिती

Maha RERA : घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महा रेरानं राज्यातल्या घर खरेदीदारांसाठी पुढाकार घेतलाय. महारेरातर्फे रिअल इस्टेट प्रकल्पांचं नियामक निरीक्षण सुरू केलं जाणार आहे. मुदतीनुसार घर आणि प्रकल्पाची सर्व माहिती घर खरेदीदारांना मिळणार आहे.

Read More

Ready Reckoner Rate : रेडी रेकनर दरात कोणतीही वाढ नाही; राज्य शासनाचा निर्णय

रेडी रेकनर दर हा राज्य सरकारच्या महसूल विभागाद्वारे निर्धारित केला जातो. मालमत्तेच्या बाजार मूल्याचा अंदाज या दरातून येत असतो. मालमत्ता कोणत्या राज्यात आहे यावर हा दर अवलंबून असतो. यंदा रेडी रेकनर दरात कुठलीही वाढ केली जाणार नाहीये असं महाराष्ट्र सरकारने आज जाहीर केले आहे.

Read More

MahaRERA Notice: महारेराने 19,539 विकासकांना कारणे दाखवा नोटीस का पाठवली? जाणून घ्या

MahaRERA Notice: कुठलाही गृहनिर्माण प्रकल्प महारेरांमध्ये(MahaRERA) नोंदणी केल्यानंतर रेरा कायद्याच्या कलम 11 नुसार प्रकल्प विकासकाने नोंदणीच्या वेळी दिलेली माहिती दर 3 महिन्यांनी महारेराच्या संकेतस्थळावर अपडेट करणे बंधनकारक असते. ग्राहकाला वेळोवेळी प्रकल्प स्थिती कळण्यासाठी ही माहिती अतिशय आवश्यक असते.

Read More

Real Estate Agent: महारेराची परीक्षा पास झाल्यानंतरच बनता येईल अधिकृत रिअल इस्टेट एजंट!

Real Estate Agent: रिअल इस्टेट एजंट हा मालमत्तेचा विक्रेता आणि खरेदीदाराच्या मधील दुवा असून यापुढे एजंटला महारेराची परीक्षा पास होऊनच अधिकृत एजंट बनता येणार आहे.

Read More

MahaRERA Notice: महारेराने 2,000 गृहप्रकल्पांना पाठवल्या कारणे दाखवा नोटीसा; बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले!

MahaRERA Notice: महारेराने 2,000 बांधकाम व्यावसायिकांना कारणे दाखवा नोटीसा पाठवल्या असून याव्यतिरिक्त 16,000 गृहप्रकल्पांना नोटीसा पाठवणार आहे.

Read More

MahaRERA: खरेदीदारांची 51 टक्के मंजुरीची अट काढून टाकण्याचा महारेराने घेतला निर्णय; विकासकाला मिळतील थेट अधिकार?

MahaRERA: मुंबई ग्राहक पंचायतीने या निर्णयाला विरोध केला असून रेरा कायद्यातील तरतुदीचा महारेरा प्राधिकरण आपल्या पद्धतीने अर्थ लावू शकत नाही, अशी प्रतिक्रियाही या संघटनेने दिली आहे.

Read More

Real Estate: कार्पेट, बिल्ट अप आणि सुपर बिल्ट अप एरिया म्हणजे नक्की काय? कोणत्या आधारे विकतात प्रॉपर्टी?

Real Estate: रिअल इस्टेट क्षेत्रात सुव्यवस्था आणण्यासाठी आणि प्रत्येक गुंतवणूकदाराला योग्य माहिती मिळावी व त्याची फसवणूक होऊ नये याकरिता 2016 मध्ये रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी (RERA) कायदा आणण्यात आला.

Read More

MahaRERA: बांधकाम व्यावसायिकांना नोंदणी करताना द्यावी लागेल इत्यंभूत माहिती

MahaRERA: आता यापुढे गुंतवणूकदारांना प्रकल्पासंदर्भात संपूर्ण माहिती महारेरा कडून उपलब्ध होणार आहे. ज्यामुळे खरेदी पूर्वीच गुंतवणूकदाराला संपूर्ण तपशील अभ्यासता येणार आहेत.

Read More

MahaRERA Rules for Rural Areas: महारेरा चे ग्रामीण भागातील प्रकल्पासाठीचे नियम शिथिल

महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी (MahaRERA) ने RERA अंतर्गत नोंदणीचे नियम सुलभ करण्यासाठी राज्य ग्रामपंचायतींच्या अधिकारक्षेत्रातील भूखंड विकास प्रकल्पांसाठी काही नवीन तरतुदी केल्या आहेत.

Read More