Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Married Women's Property Act in Life Insurance: पत्नीला ‍मिळणाऱ्या व‍िमा रकमेचे कर्जदारापासून कसे संरक्षण करावे?

या लेखामध्ये विवाहित महिला मालमत्ता कायदा, १८७४ अंतर्गत टर्म इन्शुरन्सचे महत्व आणि त्याच्या लाभांबद्दल माहिती देतो. यामध्ये कसे आपल्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी योग्य विमा योजना निवडावी आणि कर्जदारांपासून कसे संरक्षण प्राप्त करावे याबद्दल मार्गदर्शन केले आहे.

Read More

Insurance Mis-selling: चुकीची विमा पॉलिसी घेण्यापासून स्वत:ला कसे वाचवाल? 'या' गोष्टी ध्यानात ठेवा

तुम्ही जर सतर्क नसाल तर एखाद्या विमा पॉलिसीची गरज नसतानाही ती तुमच्या माथी मारली जाऊ शकते. मग पश्चाताप करण्याची वेळ येईल. बनावट कॉलद्वारेही फसवणूक होऊ शकते. पॉलिसी संदर्भातील काही माहिती जाणीवपूर्वक तुमच्यापासून लपवली जाते. आणि फक्त वरवरचे फायदे सांगून पॉलिसी विकली जाते यास Insurance Mis-selling असे म्हणतात.

Read More

Guaranteed Return Plan: गॅरंटीड रिटर्न प्लॅन घ्यायचा आहे? मग या गोष्टी ठेवा लक्षात

Guaranteed Return Plan: सध्याच्या घडीला प्रत्येक गोष्ट घेताना लोक काही फायदा होत असेल तरच ती घेतात. त्यामुळे तुम्हाला तुमचा फायदा करुन घ्यायचा असल्यास तुम्ही गॅरंटीड रिटर्न प्लॅन घेऊ शकता. याद्वारे तुम्ही लाईफ इन्शुरन्स आणि बचत या दोन्ही गोष्टी मिळवू शकणार आहात. चला तर सविस्तर जाणून घेऊया.

Read More

Term Plan vs Money Back Policy: कोणता आहे खास पर्याय? जाणून घ्या सविस्तर

इन्शुरन्स कोणताही घ्यायचा असला तरी तो घ्यायच्या आधी बऱ्याच गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. कारण, इन्शुरन्स पाॅलिसी खरेदी करतेवेळी इन्शुरन्स कव्हरेज आणि त्याची गरज या दोन गोष्टी पाहणे महत्वाचे आहे. त्यामुळे लाईफ इन्शुरन्स पाॅलिसी खरेदी करताना टर्म प्लॅन आणि मनी बॅक पॉलिसी यापैकी एक निवडणे गोंधळात टाकू शकते. चला तर यापैकी आपल्यासाठी काय योग्य आहे, ते पाहूया.

Read More

Life Insurance Claim: जीवन विम्याचा दावा 3 वर्षानंतर नाकारता येणार नाही! विमा कायद्यातील कलम 45 माहितीये का?

जीवन विम्याचा दावा कंपनी किती वर्षानंतर नाकारू शकत नाही. तसेच कोणत्या परिस्थितीत जीवन विम्याचा दावा नाकारला जातो. सेक्शन 45 काय आहे? याची माहिती घेऊया.

Read More

New Insurance Scheme: 'आयसीआयसीआय प्रुडेन्शियल'ने लॉन्च केला नवा प्लान, प्रिमियमच्या 100 पट विमा संरक्षण?

New Insurance Scheme: प्रिमियमच्या 100 पट विमा संरक्षण हवं असेल तर आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनीनं एक नवा प्लान लॉन्च केला आहे. या नव्या प्लानच्या माध्यमातून अपघाती मृत्यू, जीवन विमा संरक्षण यासह विविध फायदे मिळू शकतात.

Read More

Difference Between Term & Life Insurance: पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी टर्म इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्समधील फरक जाणून घ्या

Difference Between Term & Life Insurance: उज्वल भविष्यासाठी आर्थिक गुंतवणुकीसोबत इन्शुरन्स खरेदी करणे गरजेचे आहे. हा इन्शुरन्स वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. लाईफ इन्शुरन्स (Life Insurance) आणि टर्म इन्शुरन्स (Term Insurance) खरेदी करताना बऱ्याच वेळा अनेकांचा गोंधळ उडतो. त्यामुळे त्यामधील मुख्य फरक जाणून घेऊयात.

Read More

iShield: एकाच स्कीममध्ये हेल्थसह लाइफ इन्शूरन्सही मिळणार, काय आहे कॉम्बो प्रॉडक्टची खासियत?

iShield: आरोग्य विमा आणि जीवन विमा या दोन्ही गरजा आजच्या काळात विशेष आहेत. यासाठी ग्राहक वेगवेगळ्या विमा योजनांवर पैसे खर्च करतात. मात्र आता ग्राहकांना एकाच उत्पादनात आरोग्य विम्यासह जीवन विम्याचा लाभही मिळणार आहे. काय आहे विशेष? पाहू...

Read More

LIC Dhan Rekha Plan: जाणून घ्या एलआयसीची मनी बॅक, धन रेखा योजनेची संपूर्ण माहिती...

‘जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी’ हे ब्रीदवाक्य असलेली LIC गुंतवणूकदारांना खूप सारे फायदे देत असते. पॉलिसीधारकाच्या अनपेक्षित मृत्यूच्या बाबतीत, धन रेखा एलआयसी योजनेत (Dhan Rekha LIC Scheme), कुटुंबाला आर्थिक मदत प्रदान केली जाते. मुख्य म्हणजे पॉलिसी प्रभावी असताना विशिष्ट कालावधीत पॉलिसीधारकाला टप्प्याटप्प्याने परतावा देखील देते...

Read More

Upgrade Your Insurance: वाढत्या वयातील गरजांबरोबर तुम्ही इन्शुरन्स पॉलिसी अपग्रेड करता का?

Upgrade Your Insurance: वाढत्या वयाबरोबर येणारे आजार किंवा त्यासंबंधित गोष्टींचा आढावा घेऊन त्यानुसार इन्शुरन्स प्लॅनमध्ये बदल करून घेतले पाहिजेत. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्या गरजा या बदलत असतात. त्या गरजांनुसार इतर गोष्टींमध्ये सुद्धा बदल करणे गरजेचे आहे.

Read More

LIC Jeevan Azad Plan : एलआयसी जीवन आझाद योजनेत किती वर्षासाठी प्रीमियम भरावा लागेल?

LIC Jeevan Azad Plan : एलआयसी जीवन आझाद ही मर्यादित मुदतीची देय देणारी एंडोमेंट योजना आहे, जी पॉलिसीच्या मुदतीदरम्यान विमाधारकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास कुटुंबाला आर्थिक मदत दिली जाते. भारतीय आयुर्विमा महामंडळाने 19 जानेवारी 2023 रोजी LIC जीवन आझाद ही नवीन योजना सुरू केली.

Read More

Mother's Day 2023 : मातृदिनी आपल्या आईसाठी 'विमा पॉलिसी' ठरेल सर्वोत्तम भेट!

Mother's Day 2023 : जागतिक मातृदिनानिमित्त आपल्या आईला भेट द्यायची असेल तर विमा पॉलिसी हीच सर्वोत्तम भेट ठरेल. आरोग्य आणि भविष्यकाळ या दोन्ही गोष्टी सुरक्षित करायच्या असतील तर आईसाठी याहून अधिक चांगलं गिफ्ट काय असेल? चला जाणून घेऊ...

Read More