Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

LIC Children's Special Plan: दररोज फक्त 150 रुपये गुंतवून 19 लाख रुपये कसे मिळतील? जाणून घ्या संपूर्ण माहिती

एलआयसीची Children’s Money Back Plan अशीच एक चांगली गुंतवणूक योजना आहे. या योजनेत दिवसाला केवळ 150 रुपये गुंतवल्यास, मुलं 25 वर्षांची झाल्यावर तब्बल 19 लाख रुपये मिळतील.

Read More

Pension Scheme: वरिष्ठ पेन्शन विमा योजनेबद्दल जाणून घ्या संपूर्ण माहिती

वयाची 60 वर्ष पुर्ण केलेल्या व्यक्तींसाठी एलआयसीद्वारे वरिष्ठ पेन्शन विमा योजना राबवली जाते. या योजनेंतर्गत दरमहिन्याला नियमितपणे पेन्शन मिळेल.

Read More

LIC Launches two credit cards: LIC ने लाँन्च केले दोन पैसा वसूल क्रेड‍िट कार्ड, जाणुन घ्या काय आहेत याचे फायदे आण‍ि तोटे

LIC कार्ड्सने IDFC FIRST Bank आणि Mastercard च्या सहकार्याने LIC Classic आणि LIC Select ही दोन क्रेडिट कार्डे सादर केली आहेत. आकर्षक ९% व्याजदर, आणि रु. ५ लाख अपघात संरक्षण यांसारखे फायदे यामध्ये समाव‍िष्ट आहेत. ही कार्डे २७ कोटींहून अधिक पॉलिसीधारकांना सेवा देतात.

Read More

Loan Against LIC Policy: पैशांची गरज आहे? एलआयसी पॉलिसीवर त्वरित मिळेल कर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

पैशांची गरज असल्यास तुम्ही अगदी सहज एलआयसी पॉलिसीवर कर्ज काढू शकता. एलआयसी पॉलिसीवर कशाप्रकारे कर्ज काढता येईल, त्याविषयी जाणून घेऊया.

Read More

LIC Ananda : भारतीय आयुर्विमा महामंडळाचे आनंदा ॲप कोणासाठी आहे? काय आहेत याचे फायदे?

LIC साठी काम करणाऱ्या एजंटसाठी 2020 मध्ये एलआयसी आनंदा हे डिजिटल ॲप लॉन्च केले आहे.'ANANDA' म्हणजे आत्म निर्भर एजंट्स न्यू बिझनेस डिजिटल अॅप होय. हे अॅप फक्त LIC एजंटसाठी आहे. हे नवीन एलआयसी पॉलिसी नोंदणीच्या वापरासाठी आहे.

Read More

LIC Agent Gratuity : एलआयसी एजंटच्या ग्रॅच्युइटीमध्ये वाढ; कर्मचाऱ्यांसाठी कल्याणकारी योजनांची घोषणा

अर्थमंत्रालयाने सोमवारी झालेल्या बैठकीत एलआयसीच्या एजंट आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी काही निर्णय घेतले आहे. त्यामध्ये LIC एजंट्सना दिल्या जाणाऱ्या ग्रॅच्युइटीच्या मर्यादेमध्ये (gratuity limit) 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Read More

LIC Pay Direct: ऑनलाईन एलआयसीचा प्रीमिअम कसा भरायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

How to Pay LIC Premium Online: लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एलआयसीने ग्राहकांना ऑनलाईन प्रीमिअम भरता यावा. यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. या विविध पर्यायांमधून तुमच्या सोयीने ऑनलाईन प्रीमिअम भरू शकता.

Read More

Dhan Vriddhi Plan: सिंगल प्रीमिअम, टॅक्समध्ये सवलत अन् हमखास परतावा; 30 सप्टेंबरपर्यंत योजनेत सहभागी व्हा

Dhan Vriddhi LIC Plan: एलआयसीने जून महिन्यात LIC Dhan Vriddhi Scheme आणली आहे. या स्कीमची खासियत म्हणजे सिंगल प्रीमिअममध्ये तुम्हाला अनेक फायदे मिळत आहेत. ही एक क्लोज एंडेड योजना असून याचा 30 सप्टेंबरपर्यंत लाभ घेता येणार आहे.

Read More

Jeevan Kiran Life Insurance: अनेक लाभ देणारी एलआयसीची जीवन किरण पॉलिसी, जाणून घ्या काय आहेत फायदे

Jeevan Kiran Life Insurance Benefits: नॉन-लिंक्‍ड, नॉन पार्टिसिपेट, पर्सनल सेविंग आणि लाइफ इंश्‍योरेंस यासरखे सर्व लाभ देणारी एक नवीन पॉलिसी भारतीय आयुर्विमा महामंडळाने सादर केली आहे. जीवन किरण पॉलिसी असे या नवीन पॉलिसी योजनेचे नाव आहे.

Read More

LIC Policy: एलआयसीच्या 'या' पॉलिसीत दररोज 120 रुपयांची गुंतवणूक केली, तर मॅच्युरिटीवेळी मिळेल 27 लाखांचा परतावा

LIC Policy: एलआयसी जीवन लक्ष्य पॉलिसीच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मुलीच्या उज्वल भविष्यासाठी एक मोठा फंड तयार करू शकता. त्यासाठी तुम्हाला दररोज 120 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. ही गुंतवणूक केल्यावर मॅच्युरिटीवेळी तुम्हाला 27 लाख रुपयांचा मोठा फंड मिळणार आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Read More

LIC Policy:'या' पॉलिसीत दररोज 250 रुपयांची केलेली गुंतवणूक मॅच्युरिटीवेळी मिळवून देईल 52 लाखांचा परतावा, सविस्तर वाचा

LIC Policy: एलआयसी जीवन लाभ पॉलिसी 2020 मध्ये लॉन्च करण्यात आली. या पॉलिसीत गुंतवणूकदार त्यांच्या इच्छेप्रमाणे प्रीमियम आणि मुदत कालावधी निवडू शकतो. यामध्ये दररोज 250 रुपयांची गुंतवणूक करून 52 लाखाहून अधिक लाभ मिळवता येऊ शकतो. तो कसा, जाणून घेऊयात.

Read More

Anmol Jeevan Plan: एलआईसीच्या अनमोल जीवन प्लॅन बाबत जाणून घ्या सविस्तर माहिती

Anmol Jeevan Plan of LIC : जीवन अनमोल ही जीवन विमा कंपनी (LIC) ची मुदत पॉलिसी आहे. तुमचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी विमा खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही विमा घेण्याचा विचार करत असाल, तर ही पॉलिसी तुम्हाला अनेक फायदे देईल. एलआयसी अनमोल जीवन II टर्म इन्शुरन्स योजना खऱ्या अर्थाने तुमचे भविष्य सुरक्षित करते.

Read More