Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Credit Card Benefits: या क्रेडिट कार्डद्वारे प्रीमियम भरल्यास मिळणार, दुहेरी लाभ मिळेल!

LIC , Axis & IDBI Credit Card: एलआयसी, अॅक्सिस बँक आणि आयडीबीआय बँक यांनी मिळून तीन क्रेडिट कार्डे एकत्रित बाजारात आणली आहेत. ही कार्डे घेण्यासाठी कोणतीही फी भरावी लागणार नाही आहे. ही लाइफ टाइम फ्री कार्ड्स आहेत. त्याच्या मदतीने, प्रीमियम जमा केल्यावर तुम्हाला दुहेरी फायदा मिळणार आहे. मात्र या तिन्ही कार्डांचे इतर फायदे काय आहेत, ते समजून घेऊयात.

Read More

LIC Aam Admi Bima Yojana: कुटुंबातील प्रत्येक सदस्याला इन्शुरन्सच्या छत्राखाली आणणारी योजना

LIC Aam Admi Bima Yojana: ग्रामीण भूमिहीन कुटुंबे डोळ्यासमोर ठेऊन सरकार या योजने अंतर्गत दारिद्र्य-रेषेखालील नागरिकांचा इन्शुरन्स काढते. यामुळे लाभार्थी व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास त्याच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य मिळते.

Read More

Recap 2022-IPO: नावाजलेले IPO आपटले आणि नवख्या कंपन्यांनी दिले छप्परफाड रिटर्न्स

Recap 2022-IPO: वर्ष 2022 'आयपीओ'च्या दृष्टीने निराशाजनक केले. वर्षभरात एलआयसीसारख्या बड्या कंपन्यांनी गुंतवणूकदारांची सपशेल निराशा केली तर हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या कंपन्यांचे आयपीओ गुंतवणूकदारांना मालामाल करुन गेले.

Read More

LIC Launches New Pension Plus Plan : एलआयसीने नवीन पेन्शन प्लस प्लॅन केला लाँच, संपूर्ण तपशील येथे जाणून घ्या

भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC - Life Insurance Corporation of India) ने अलीकडे LIC ची नवीन पेन्शन प्लस योजना (LIC Launches New Pension Plus Plan) म्हणून ओळखली जाणारी नवीन योजना सुरू केली आहे. ही योजना युनिट-लिंक्ड, गैर-सहभागी वैयक्तिक पेन्शन योजना आहे.

Read More

LIC Claim Settlement: इन्शुरन्स क्लेमध्ये 'LIC' बेस्ट! आयुर्विमा महामंडळाकडून 98% मृत्यू दाव्यांमध्ये वारसांना भरपाई

मृत्यूचे दावे निकाली काढण्यामध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळाने इतर विमा कंपन्यांच्या तुलनेत सर्वोत्तम कामगिरी केली आहे. आर्थिक वर्ष 2022 मध्ये एलआयसीने 96% मृत्यूचे दावे निकाली काढले असून वारसांना भरपाई दिली आहे.

Read More

IDBI Bank Stake Sale: IDBI बँकेची विक्री, केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, खरेदीदाराला कर माफ करणार

IDBI Bank Stake Sale: सार्वजनिक क्षेत्रातील IDBI बँकेच्या विक्रीबाबत केंद्र सरकारने आता झटपट पावले उचलण्यास सुरवात केली आहे. IDBI बँक खरेदीसाठी पुढे येणाऱ्या खरेदीदारांना कर माफ करण्याचा विचार केंद्र सरकारकडून केला जात आहे.

Read More

LIC WhatsApp Service Launched: पॉलिसीची स्थिती, प्रीमियम, बोनस कसा चेक करायचा समजून घ्या!

LIC Launches Whatsapp Services: लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (LIC) आपल्या ग्राहकांसाठी नव्याने व्हॉट्सअप सर्व्हिस सुरू केली. रजिस्टर्ड युझर्स प्रीमिअम कधीपर्यंत भरायचा, पॉलिसीचे स्टेटस काय? आणि इतर सेवांची स्थिती व्हॉट्सअपद्वारे चेक करता येऊ शकते.

Read More

LIC Whatsapp Service: एलआयसी व्हॉट्सअॅपवर 11 सेवा उपलब्ध होणार

LIC Whatsapp Registration: विमा क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या LIC ने नुकतीच घोषणा केली की व्हॉट्सअॅप सेवेच्या माध्यमातून ग्राहकांना 11 सुविधांचा लाभ घरात बसून मिळू शकेल.

Read More

LIC’s Dhan Varsha life Insurance Plan: 'LIC धन वर्षा’ योजनेबाबत महत्वाच्या 10 गोष्टी

LIC’s Dhan Varsha life Insurance Plan: LIC धन वर्षा ही नवी जीवन विमा योजना नुकतीच सादर केली आहे. ही क्लोज एंडेड योजना असून चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत म्हणजेच ३१ मार्च २०२३ पर्यंत विक्रीसाठी उपलब्ध असेल. ही योजना नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, वैयक्तिक, बचत, सिंगल प्रीमियम लाइफ इन्शुरन्स योजना आहे.

Read More

LIC Share Price Rise Today: लिस्टिंगनंतर पहिल्यांदाच LIC ने घेतली मोठी झेप, कारण

LIC Share Price Rise Today: भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीने गेल्या आठवड्यात तिमाही निकाल जाहीर केले होते. या निकालांचे सकारात्मक पडसाद आज सोमवारी 14 नोव्हेंबर 2022 रोजी LIC च्या शेअरवर उमटले.

Read More

LIC Saral Pension Yojana: एकदाच प्रीमियम भरा अन् आयुष्यभर पेन्शन मिळवा!

LIC Saral Pension Yojana: एलआयसी (Life Insurance Corporation-LIC)ची सरल पेन्शन योजने अंतर्गत पॉलिसीधारकाला एकदाच प्रीमियम भरावा लागतो आणि आयुष्यभर पेन्शन मिळत राहते.

Read More

गॅरेंटरशिवाय झटपट कर्ज , 'हा' पर्याय मिळवून देईल तुम्हाला हमखास कर्ज

Loan Against Insurance Policy: तुमच्या जवळ आयुर्विमा पॉलिसी असेल तर ती तुम्हाला तातडीनं कर्ज उपलब्ध करुन देऊ शकते. कर्ज घेतले तरी आयुर्विमा सुरक्षा कायम राहते. शिवाय बँकांच्या कर्जदरापेक्षा विमा पॉलिसीवरील कर्जाचा दर हा तुलनेने कमी असतो.

Read More