Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

AI: आयटी क्षेत्रातील प्रोग्रामरला AI मुळे धोका, पुढील दोन वर्षांत जाणार अनेकांच्या नोकऱ्या

Artificial Intelligence: आउटसोर्स केलेले बहुतेक कोडर येत्या काळात त्यांच्या नोकऱ्या गमावू शकतात, कारण भविष्यात सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी कमी लोकांची आवश्यकता असेल. एका अहवालानुसार, भारतात 5 दशलक्षाहून अधिक सॉफ्टवेअर प्रोग्रामर आहेत, ज्यांना ChatGPT सारख्या प्रगत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साधनांमुळे भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो.

Read More

Global Job Market: ‘या’ क्षेत्रात वाढणार रोजगाराच्या संधी, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे सर्वेक्षण

The Future of Jobs Report 2023 मध्ये जगभरातील 800 पेक्षा अधिक कंपन्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. कंपन्यांचे मालक, कर्मचारी आणि व्यवस्थापक यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा अहवाल बनवला गेलाय. अहवालानुसार येत्या 5 वर्षात 69 दशलक्ष नवे रोजगार निर्माण होतील तर 83 दशलक्ष रोजगार कमी होतील असे म्हटले आहे. जाणून घ्या येत्या काळात कुठल्या क्षेत्रात रोजगार निर्मिती अधिक होणार आहे...

Read More

Jobs in India: भारतात 'या' 3 क्षेत्रात वाढतोय रोजगार, वाचा 'नोकरी.कॉम'च्या अहवालातील निरीक्षणे

Jobs in India: आयटी क्षेत्रात कर्मचारी कपात होत असताना अशी काही इतर क्षेत्रे आहेत जिथे रोजगाराच्या संधी मोठ्या संख्येने उपलब्ध होत आहेत.Naukri.com च्या पाहणी अहवालात याबद्दल सविस्तर माहिती दिली गेली आहे.या लेखात जाणून घ्या कुठल्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी मोठ्या वेगाने उपलब्ध होत आहेत.

Read More

SBI Recruitment 2023: 'ही' बँक देणार 40 लाखांपर्यंतचे वार्षिक सॅलरी पॅकेज, जाणून घ्या सविस्तर माहिती

SBI Recruitment 2023: देशातील सर्वात मोठ्या सरकारी स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) नोकरीची संधी आणली आहे. जर तुम्हीही बँकेतील नोकरीच्या शोधात असाल, तर स्टेट बँकेच्या पदांसाठी अर्ज करू शकता आणि 40 लाखांपर्यंतचे वार्षिक पॅकेज मिळवू शकता.

Read More

Tata Projects Freshers Hiring: जगावर मंदीचं सावट असताना टाटामध्ये 400 जागांवर होणार भरती

Tata Projects Freshers Hiring: जगभरात आर्थिक मंदीची परिस्थिती निर्माण झाली असताना अनेक मोठ्या कंपन्या नोकरकपात करत आहेत. अशा परिस्थितीत टाटा समूहाकडून नवीन लोकांना नोकरीची संधी देण्यात येत आहे.

Read More

Jobs in India : ISB च्या विद्यार्थ्यांना मिळाल्या 1578 नोकरीच्या ऑफर्स 

Jobs in India : इंडियन स्कूल ऑफ बिझिनेसच्या विद्यार्थ्यांना यंदा 222 कंपन्यांकडून 1578 नोकऱ्यांच्या ऑफर आल्या आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे यातल्या 40% विद्यार्थीनी महिला आहेत. व्यवस्थापन शास्त्राच्य विद्यार्थ्यांना अच्छे दिन!

Read More

Jobs in India : Flexi Staffing Industry मध्ये तिमाहीत 78,000 लोकांना नोकरी 

जुलै ते सप्टेंबर 2022 मध्ये भारतीय फ्लेक्सी स्टाफिंग उद्योगाने 78,000 लोकांना नोकरीत सामावून घेतलं आहे. सणांचा हंगाम आणि सुधारणारी अर्थव्यवस्था यामुळे हे शक्य झाल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. याचा काय सकारात्मक परिणाम अर्थव्यवस्थेवर होणारए बघूया…

Read More

Government Jobs: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि औरंगाबाद कॅन्टोन्मेंट बोर्डात विविध पदांसाठी भरती

Government Jobs: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या विविध पदांच्या 20 जागा आणि औरंगाबाद कॅन्टोन्मेंट बोर्ड विविध पदांच्या 31 जागांसाठी भरती निघाली आहे. त्यामुळे तरुणांनो ही संधी सोडू नका.

Read More

Jobs in India : सेवा क्षेत्रात (Service Sector) रोजगाराच्या सर्वाधिक संधी

वर्ष 2022 मध्ये सेवा क्षेत्रात देशात सर्वाधिक लोकांना रोजगार मिळवून दिला. आधीच्या वर्षाच्या तुलनेत या क्षेत्रातली रोजगार वृद्धी 7% नी जास्त होती. आणि देशाच्या एकूण उपलब्ध रोजगारापैकी 16% नोकऱ्या सेवा क्षेत्रातल्या होत्या.

Read More

Jobs in India : IIT प्लेसमेंटचा पहिला हंगाम. कुठल्या क्षेत्रात मिळतायत नोकऱ्या? 

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) चा कॅम्पस मुलाखतींचा पहिला हंगाम नुकताच संपलाय. आणि यात जवळ जवळ 1,500 लोकांना आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून ऑफर मिळाल्या आहेत. सगळ्यात जास्त पॅकेज मिळालंय 4 कोटी रुपयांचं

Read More

Steel Authority of India Limited Job Openings: महिन्याला तब्बल 2,40,000 रुपये पगार, अर्ज करण्यासाठी आजचाच दिवस बाकी

Steel Authority of India Limited Job Openings: इच्छुक उमेदवारांनी देण्यात आलेल्या लिंकच्या(Link) माध्यमातून ऑनलाईन(Online) पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आज(17 डिसेंबर 2022) आहे. त्यामुळे तरुणांनो ही संधी सोडू नका.

Read More

JOB: आज कल्याण मध्ये सरकारचा महारोजगार मेळावा; थेट मुलाखती अन् भरती

JOB: कल्याण महारोजगार मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या, कॉर्पोरेट संस्था(Corporate Company), उद्योग(Business) यांच्याकडील 13 हजार 109 रिक्तपदे भरली जाणार असून या कंपन्या थेट मुलाखती घेणार आहेत.

Read More