Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Byju's Layoff: 'बायजू'मध्ये पुन्हा नोकरकपात, 1000 कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

Byju's Layoff: एडटेक कंपनी बायजूमध्ये पुन्हा नोकरकपात होत आहे. यावेळी तब्बल 1000 कर्मचाऱ्यांना कंपनीनं घरी पाठवलं आहे. काही दिवसांपूर्वीच कंपनीनं कर्मचारी कपात केली होती. आता त्याला काही कालावधी उलटतो न उलटतो पुन्हा एकदा नोकरकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे.

Read More

Job cuts in India: इतर देशांच्या तुलनेत भारतात नोकरकपात कमीच; 2023 मध्ये फक्त 4% नोकरकपात

Job cuts in India: सध्या जगभरात आर्थिक मंदीचे संकट घोंगावत असल्याने अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी नोकरकपात केली आहे. मात्र जागतिक स्तरावरील नोकरकपातीच्या तुलनेत भारतात हे प्रमाण अगदी कमी असल्याचे मत रिक्रुटमेंट करणाऱ्या कंपन्यांनी मांडले आहे.

Read More

Google Mass Lay-off : गुगलने कामावरून काढलं, त्याने समदु:खींना घेऊन स्वत:ची कंपनी केली स्थापन

Google Mass Lay-off : एरवी हेन्री कर्क कुणाला माहीतही नसता. पण, अलीकडे लिंक्ड-इन वरच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर तो गाजतोय. गुगलने काढून टाकल्यावर जिद्दीने पेटून उठत त्याने आपल्यासारखीच वेळ आलेल्या सहकाऱ्यांबरोबर स्वत:ची कंपनी स्थापन केलीय.

Read More

Zoom layoff: CEO असावा तर असा! कर्मचारी कपातीचा निर्णय घेताना स्वत:चा पगार 98% कमी केला

कोरोना काळात वर्क फ्रॉम होमची डिमांड वाढल्याने ऑनलाइन मिटिंग, लेक्चर आणि कॉलसाठी झूमची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली होती. जगभरात झूम कंपनी नावारुपाला आली होती. मात्र, कोरोनानंतर सर्वकाही सुरळीत झाल्यानंतर झूम कंपनीचा व्यवसाय मंदावला. सध्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनीही खर्चात कपात केल्याने झूम कंपनीपुढील अडचणी वाढल्या आहेत.

Read More

Boeing Lay Off: विमान कंपनी बोइंग दोन हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार

Boeing Lay Off: मंदीची झळ बसू लागल्याने बोइंगने कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मेटा, ट्विटर यासारख्या टेक कंपन्यांप्रमाणेच आता बोइंगमधून हजारो कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे.

Read More

Lost your job? तुमचे EMI, रोजचा खर्च कसा भागवाल?

Lost your job? अलीकडेच मायक्रोसॉफ्ट, ट्विटर सारख्या मोठ्या कंपनीने नोकर कपात केली. तर भारतातही काही स्टार्टअपनी शेकडो लोकांना कामावरून काढलंय. अशा परिस्थितीत नवी नोकरी मिळेपर्यंत रोजचा खर्च आणि महत्त्वाच्या आर्थिक गरजांचं नियोजन नेमकं कसं करायचं?

Read More

LinkedIn Report: जागतिक मंदी असतानाही, भारतातील 5 पैकी 4 लोक आहेत नवीन नोकरीच्या शोधात!

LinkedIn Report: लिंक्डइनने जागतिक स्तरावरील आर्थिक मंदी दरम्यान एक अहवाल प्रसिद्ध केला असून त्यानुसार 2023 मध्ये 5 पैकी 4 भारतीय लोक नवीन नोकरीच्या शोधात आहेत. चला तर या अहवालाबद्दल जाणून घेऊयात.

Read More

India Startup : भारतीय स्टार्टनी 20,000 लोकांना कामावरून काढलं 

India Startup : भारतीय स्टार्ट अप कंपन्यांनी 2022 मध्ये तब्बल 20,000 नोकर कपात केली आहे. आर्थिक मंदीच्या काळात स्टार्ट अपमधली गुंतवणूक कमी झाल्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आल्याचं बोललं जातंय. कुठल्या स्टार्टअपने केली सगळ्यात मोठी नोकर कपात जाणून घेऊया

Read More

एका टेक्स्ट मेसेजवर 2,700 कर्मचाऱ्यांची नोकरी घालवणारा हा उद्योजक कोण? 

फर्निचर कंपनीचा मालक असलेला एक उद्योजकाने 2,700 कर्मचाऱ्यांना टेक्स्ट मेसेज आणि ईमेल करून नोकरीवरून काढून टाकलं होतं. आणि असा संदेश पाठवल्यानंतर हा उद्योजक चक्क गायब झाला होता.

Read More

Job Cuts : टेक कंपन्यांनंतर आता पेप्सिको कंपनीही नोकर कपातीच्या मार्गावर   

फेसबुक, ट्विटर यासारख्या आघाडीच्या टेक, मीडिया कंपन्यांनी अलीकडेच मोठ्या नोकर कपातीचे संकेत दिले आहेत. त्या पाठोपाठ अमेरिकेतली एक अग्रणी अन्न प्रक्रिया उद्योगातली कंपनी पेप्सिकोनेही तसेच संकेत दिले आहेत.

Read More

November Job Data : भारतात कुठे आहेत नोकरीच्या संधी? 

सणासुदीच्या काळानंतर कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरभरतीची मोहीम जोरात असते. यंदाही नोव्हेंबर महिन्यात गेल्या महिन्याच्या तुलनेत नोकर भरतीचं प्रमाण 27% नी जास्त आहे. कुठल्या क्षेत्रात आहेत नोकरीच्या संधी? आणि काय आहे देशातला नोकरभरतीचा मूड?

Read More

Google plan for Mass Layoff : गुगलमधील 10 हजार कर्मचाऱ्यांचे जॉब धोक्यात, कंपनीने दिले नोकर कपातीचे संकेत

Google plan for Mass Layoff : अमेरिका आणि युरोपातील महागाई आणि मंदीमुळे बड्या कंपन्यांच्या आर्थिक कामगिरीवर परिणाम झाला आहे. खर्च कमी करण्यासाठी यांनी नोकर कपातीचा मार्ग स्वीकारला आहे. कर्मचारी कपात करणाऱ्यांच्या यादीत ट्विटर, वॉल्ट डिस्ने, मेटा या कंपन्यांपाठोपाठ आता गुगलचा ही समावेश होणार आहे.

Read More