तुम्हांला महागाई बद्दल माहिती आहे का? तरुण, पगारदार व्यक्ती तसेच गुंतवणुकदारांसाठी महागाई बद्दल मार्गदर्शन.
महागाई बद्दल तपशीलवार माहिती जाणून घेण्यासाठी संपूर्ण माहिती वाचा.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
महागाई बद्दल तपशीलवार माहिती जाणून घेण्यासाठी संपूर्ण माहिती वाचा.
Read Moreसरकारकडून ऑनलाईन लिलावाचे आयोजन करण्यात येत असून आता पर्यंत 13 लिलाव पार पडले आहेत. या लिलावात FCI ने लिलावासाठी 2,125 रुपये प्रति क्विंटल अशी राखीव किंमत निश्चित केली होती. ही किंमत सध्या गव्हाच्या सध्याच्या किमान आधारभूत किंमती इतकीच असल्याचेही प्रत्रकात म्हटले आहे. सरकारकडून प्रत्येक लिलावावेळी सरासरी 2 लाख टन गव्हाची विक्री करण्यात आली आहे.
Read MoreInflation & Investment: गुंतवणूकदाराने आपली गुंतवणूक महागाईवर मात करण्यास सक्षम ठरत आहे का? हे तपासणे गरजेचे आहे. वाढत्या महागाईमुळे गुंतवणूक केलेल्या रकमेतून काहीच लाभ होत नसेल, तर अधिक लाभ देणाऱ्या योजनांचा लाभ घेणे गरजेचे आहे.
Read Moreमहाग झालेले मसाल्याचे पदार्थ, भाजीपाला आणि किलोसाठी 150 रुपयांच्या टप्पा ओलांडलेल्या टोमॅटोने सर्व सामान्याचे जेवण महाग केले आहे. मार्केटचा अभ्यास करणाऱ्या क्रिसील (Crisil) या कंपनीने एक थाळी जेवण तयार करण्यासाठी येणाऱ्या खर्चाबाबतचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार जुलै महिन्यात शाकाहारी जेवणाची थाळीसाठी येणाऱ्या खर्चामध्ये तब्बल 34 % टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Read MoreEdible Oil Price: जगभरात सध्या खाद्यतेलाच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. मात्र भारतात अद्याप खाद्यतेलाचे दर चढेच आहेत. जगभरातल्या मागच्या काही महिन्यातल्या घडामोडी पाहता आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या खाद्यतेलाच्या किंमतीत मोठी घसरण झाली. मात्र भारतातल्या किंमती त्यानुसार कमी झालेल्या नाहीत.
Read Moreदिवसेंदिवस डाळी आणि कडधान्यांच्या किमती वाढत असल्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशावर अधिक भार पडत आहे. सामन्य नागरिकांचे स्वयंपाकाचे बजेट बिघडले असल्यामुळे सरकारने वाढत्या किमती नियंत्रित ठेवाव्यात अशी सामान्य नागरिक मागणी करत आहेत.
Read Moreटोमॅटोचे दर भारतात 100 ते 120 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. त्यातच सध्या सुरु असलेल्या पावसामुळे क्वॉलिटीचा टोमॅटोदेखील बाजारपेठेत उपलब्ध होत नाही. त्यामुळे हॉटेल आणि फास्ट फूड व्यावसायिकांना आवश्यक असा टोमॅटोचा तुटवडा निर्माण झाला आहे. याचाच फटका मॅकडोनाल्ड्सलाही (McDonalds) बसला आहे.
Read Moreदेशातील काही बाजारपेठेत टोमॅटोचे दर 120 ते 160 रुपये प्रति किलोवर पोहोचले होते. त्यामुळे सरकार विरोधात जनतेतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, देशातील टोमॅटोच्या वाढत्या किमती लवकरच कमी होतील, असे मत केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने व्यक्त केले आहे.
Read Moreबांगलादेशात मागील दशकभरातील सर्वोच्च मासिक चलनवाढीचा दर नोंदवला गेला आहे. मे महिन्यात बांगलादेशातील महागाईचा (Inflation in Bangladesh) दर 9.94% होता. बांगलादेश सांख्यिकी ब्युरो (BBS) यांच्याकडून याबाबतची माहिती देण्यात आली होती. जून महिन्यातही यामध्ये फारसा बदल दिसून आलेला नाही. परिणामी बांगलादेशात अन्न, इंधन आणि खतांच्या वाढत्या किंमतीमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे.
Read Moreशेतीमालाच्या वाढत्या किमती आणि पावसामुळे निर्माण झालेल्या वाहतुकीच्या समस्या यांमुळे रेडीमेड उपलब्ध असलेले खाद्यपदार्थ देखील महागले आहेत. म्हणजेच ठोक माल खरेदी करण्यापेक्षा सुटा माल, पाऊचमध्ये मिळणारा माल सामान्य नागरिक खरेदी करत आहेत.
Read Moreकृषी मार्केटमध्ये विशेषत: टोमॅटोच्या दरामध्ये (Tomato prices ) मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. मे महिन्यात बाजार समितीमध्ये टोमॅटोचे दर हे 3-5 रुपये किलो इतके होते. मात्र जून महिन्यात हेच दर 100 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. देशभरातील मुंबई, चेन्नई, बंगळुरू दिल्ली, हैदराबाद, लखनऊ, कोची यासह विविध बाजारात टोमॅटोचे भाव 80 ते 120 रुपयांवर पोहोचले आहेत.
Read MoreRBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केले आहे की, महागाई नियंत्रणात आली असली तरी महागाईविरोधात आपल्याला आणखी भरपूर योजना करायच्या आहेत. महागाई विरोधात भारताची ही अर्धी लढाई आहे, चलनवाढीचा धोका अजूनही कायम आहे, त्याविरोधात आरबीआयला उपायोजना करायच्या आहेत, असे ते म्हणाले आहेत.
Read More