Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Star Series Notes: सिरियल नंबरमध्ये स्टार चिन्ह असलेल्या नोटा खऱ्या की खोट्या? आरबीआयने दिले स्पष्टीकरण

सोशल मीडियावर काय अफवा पसरेल याचा काही नेम नाही. स्टार (*) नंबर सिरिज असलेल्या नोटा बनावट असल्याचे संदेश सोशल मीडियावरून फिरत होते. त्यामुळे या प्रकरणी आरबीआयने पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले आहे.

Read More

Indian Currency: परदेशात फिरायला जायचे असेल, तर 'या' देशात भारतीय रुपयांचे मूल्य सर्वाधिक

Indian Currency: परदेशात फिरायला जाण्या अगोदर पाठीशी पैसा असणे गरजेचे आहे. मात्र असे काही देश आहेत, ज्यांचे चलन भारतीय रुपयांपेक्षा फारच कमी आहे. ज्यामुळे त्या देशात कमी बजेटमध्ये प्रवास करणे शक्य आहे. कोणते आहेत ते देश, जाणून घेऊयात.

Read More

Indian Currency in Nepal: नेपाळमध्ये भारतीय रुपयाला 'बुरे दिन', नेपाळमध्ये रुपये घेण्यास व्यापाऱ्यांचा नकार

सध्या 100 रुपयांच्या भारतीय नोटेच्या बदल्यात 160 नेपाळी रुपये मिळणे अपेक्षित आहे. मात्र नेपाळ मधील काही व्यावसायिक 120-130 रुपये देताना दिसत आहेत. तसेच 500 भारतीय रुपयांच्या बदल्यात 800 नेपाळी रुपये मिळणे अपेक्षित असताना 700-750 नेपाळी रुपये बदलून दिले जात आहेत. नेपाळ मधील व्यावसायिकांना अचानकपणे असा निर्णय घेतल्यामुळे सामान्य भारतीयांना मात्र नाईलाजाने कमी पैसे घ्यावे लागत आहेत.

Read More

Fake Currency Notes: 500 रुपयांच्या नकली नोटांमध्ये वाढ, RBI च्या अहवालात खुलासा

RBI च्या अहवालानुसार 2021-22 च्या तुलनेत गेल्या आर्थिक वर्षात (2022-23) 20 आणि 500 ​​रुपयांच्या (नवीन नोटा) किंमतीच्या बनावट नोटांमध्ये 8.4 टक्के आणि 14.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आरबीआयकडे गेल्या वर्षात 500 ​​रुपयांच्या 91110 बनावट नोटा जमा झाल्या आहेत. सर्वाधिक 500 च्या बनावट नोटा चलनात असल्याचे या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.

Read More

75 Rupees Coin Launch: नव्या संसदेच्या शुभारंभ प्रसंगी लॉन्च होणार 75 रुपयांचे नाणे, जाणून घ्या या नाण्याची वैशिष्ट्ये

75 Rupees Coin Launch: नवीन संसद भवनाच्या उद्घाटन प्रसंगी अर्थ मंत्रालयाकडून (Ministry of Finance) 75 रुपयांचे नवीन नाणे लॉन्च केले जाणार आहे. सध्या सगळीकडे याच नाण्याची चर्चा आहे.

Read More

Indian Currency Printing: भारतात कुठे कुठे छापल्या जातात चलनी नोटा? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Indian Currency Printing: नुकताच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 च्या नोटा चलनातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. यानंतर परत एकदा सर्व सामान्य नागरिकांमध्ये नोटांवरुन चर्चा सुरु झाली. भारतात नोटा कुठे छापल्या जातात? चलनातून बाहेर काढण्यात आलेल्या नोटांचे पूढे काय होते? नोटांसाठीचा कागद आणि शाई कुठे मिळते? यासारख्या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.

Read More

Printing Cost of Indian Currency: चलनी नोटा छापण्यासाठी किती खर्च येतो माहितीये? जाणून घ्या

चलनी नोटा छापण्यासाठी RBI ला विशेष खर्च करावा लागतो. जसा सामान्य नागरिकांना महागाईचा सामना करावा लागतो आहे तसाच महागाईचा सामना सध्या आरबीआयला देखील करावा लागतोय कारण नोटांच्या छपाईचा खर्च वाढला आहे. चला तर जाणून घेऊयात 10, 20, 50,100, 500 आणि 2000 च्या नोटा छापण्यासाठी आरबीआयला नेमका किती खर्च येतो...

Read More

Indian Currency: ही नोट तुमच्याकडे असेल तर तुम्हीही श्रीमंत झालाच म्हणून समजा!

Indian Currency: ‘डेलीस्‍टार’ने केलेल्या दाव्यानुसार 1,000 रुपयांची नोट तुम्हाला लखपती करु शकते.

Read More

डाग किंवा रंग लागलेल्या नोटा चालतात की नाही? काय सांगतो RBI चा नियम?

RBI Currency Rule: नोटेवर काही लिहिलेलं असेल किंवा नोटेला रंग लागलेला असेल, तर दुकानदार ती नोट घेत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये काय सांगतो RBI चा नियम?

Read More

ATM मधून फाटलेल्या नोटा बाहेर आल्या तर काय करावं?

ATM Transaction: जर बँकेने खराब नोटा बदलून देण्यासाठी नकार दिला, तर बँकेला 10,000 रुपये दंड भरावा लागेल. हा नियम सर्व बँकांच्या ब्रांचसाठी लागू होतो.

Read More

Features of Rs 500 note: तुमच्याकडे असलेली 500 रुपयांची नोट खरी की खोटी? जाणून घेण्यासाठी वाचा

Features of Rs 500 note: महात्मा गांधी(Mahatma Gandhi) यांच्या 500 रुपयांच्या नोटांच्या नव्या सीरिजवर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची स्वाक्षरी(Reserve Bank Governor Signature) आहे. आरबीआयच्या मते, 500 रुपयांच्या नोटा ओळखण्यासाठी काही खुणा समजून घ्यायला हव्यात.

Read More

India Currency : भारतीय नाणी आणि नोटांची गोष्ट

मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का? नोटांचा शोध कधी लागला? मध्यवर्ती बँकेची(RBI) स्थापना कधी झाली? आधीच्या काळात नोटांवर कोणाचा फोटो किंवा कोणाचे चित्र असायचे आणि आता कोणाचे आहे हे आपण आजच्या लेखातून जाणून घेणार आहोत.

Read More