Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ITR Deadline: पॅनकार्ड इनऑपरेटिव्ह असले तरीही रिटर्न फाईल करता येणार

ITR Deadline : आयकर विवरणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2023 रोजी संपुष्टात येईल. त्यानंतर रिटर्न फायलिंग करताना करदात्याला दंडात्मक शुल्क भरावे लागणार आहे. शेवटचे काही दिवस शिल्लक असल्याने ऑनलाईन रिटर्न फायलिंग गतीमान झाली आहे.

Read More

Income tax return: टीडीएस कपातीनंतर मिळणाऱ्या पगारावर भरावा का आयकर? काय आहे नियम?

Income tax return: टीडीएस कपात करूनच अनेकांना पगार मिळत असतो. अशा मिळालेल्या पगारावर आयकर भरावा का, हा प्रश्न अनेकांना पडतो. त्यासंबंधी आयकर विभागानं नियम केले आहेत. त्याची माहिती असायला हवी, जेणेकरून कोणताही दंड लागणार नाही.

Read More

ITR Filing: इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी CA ची गरज कधी लागू शकते?

इन्कम टॅक्स रिटर्न स्वत: भरावा की सीएची मदत घ्यावी यामध्ये अनेकांचा संभ्रम होतो. तुम्ही ऑनलाइन कुणाच्याही मदतीशिवाय रिटर्न फाइल करू शकता. मात्र, जर तुमचे उत्पन्न, कर वजावट, गुंतवणूक परतावा क्लिष्ट असेल तर तुम्हाला सीएची मदत लागू शकते.

Read More

Income Tax Return: आयकर रिटर्ननं 9 दिवस आधीच गाठला टप्पा, 11 जुलैपर्यंत किती कर जमा? जाणून घ्या...

Income Tax Return: आयकर भरण्याची सध्या लगबग सुरू आहे. 31 जुलै 2023 ही आयटीआर भरण्याची शेवटची तारीख आहे. प्राप्तिकर विभाग करदात्यांना 31 जुलै 2023 पर्यंत आयटीआर दाखल करण्याची वारंवार आठवण करून देत आहे. त्यात आता यासंबंधीचे आकडे समोर आले आहेत.

Read More

Income Tax Return: आर्थिक वर्षात टीडीएस 25 हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर आयकर अनिवार्य

Income Tax Return: करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एका आर्थिक वर्षात जर टीडीएस 25 हजार रुपयांपेक्षा अधिक असेल तर तुम्हाला आयकर भरणं बंधनकारक असणार आहे. वैयक्तिक करदात्यांना आयकर रिटर्न भरणं सरकारनं बंधनकारक केलं आहे. ज्यांची टीडीएस किंवा टीसीएस मर्यादा 25 हजार रुपये किंवा त्याहून अधिक आहे, त्यांच्यासाठी हे बंधनकारक आहे.

Read More

Fake Donations: बनावट डोनेशनद्वारे करबचत करणाऱ्यांनो सावधान! AI च्या मदतीने सरकार करचुकवेगिरी शोधणार

उत्पन्नावर करबचत करण्याचा सगळेचजण प्रयत्न करतात. आयकर कायद्यातील विविध तरतुदींद्वारे करवजावट मिळवता येते. काही करदात्यांनी बनावट डोनेशनद्वारे करबचत करण्याचा प्रयत्न केल्याचे आयकर विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराने असे रिटर्न पुन्हा तपासण्यात येत आहेत. करवजावट मिळवताना खोटी माहिती दिल्यास दंडात्मक कारवाई होऊ शकते.

Read More

IT Act 44ADA: छोट्या व्यावसायिकांना 50% कर सवलत देणारा हा आयकर कायदा तुम्हाला माहितीच असायला हवा!

Presumptive Tax Scheme for Professionals: स्वतःचा छोट्या स्वरूपातील व्यवसाय चालवणारे डॉक्टर, इंजिनिअर, वकील, आर्किटेक्ट, तसेच चित्रपट किंवा नाटक कलाकार आणि तत्सम व्यावसायिक IT Act 44ADA नुसार 50% कर सवलत मिळवण्याचा दावा करू शकतात. चला तर जाणून घेऊयात कलम 44ADA ची ठळक वैशिष्‍ट्ये आणि ते छोट्या उद्योगांसाठी कसे उपयुक्त ठरू शकतात.

Read More

Tax Resolutions for FY2023: नवीन आर्थिक वर्षाचे कर नियोजन करताना, असा करा संकल्प

Tax Resolutions for FY2023: नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे. अनेकांनी कर बचतीच्या नियोजनाला सुरुवात केली आहे. तरी या नवीन आर्थिक वर्षासाठी काही संकल्प करणे गरजेचे आहे; जेणेकरून तुमचा टॅक्स बचतीचा मार्ग सुलभ होईल.

Read More

Income Tax Returns : इन्कम टॅक्स भरताना ‘या’ 5 चुका टाळा

Income Tax Returns : आयकर विवरणपत्र (Income Tax) भरताना आपण नकळत काही चूका करत असतो. काही वेळेला कर न भरण्याचीच घोडचुक आपण करतो. तर काही वेळा आपले संपूर्ण उत्पन्न न दाखवणं, कर सूट साठी दावा न करणे, या अशा नकळतपणे घडणाऱ्या चुकांची आपल्याला शिक्षा सुद्धा होऊ शकते म्हणून कर भरताना छोट्या छोट्या चूका टाळणे गरजेचे आहे.

Read More

Financial Year and Assessment Year : आर्थिक वर्ष आणि मूल्यांकन वर्ष म्हणजे काय? जाणून घ्या फरक

Financial Year and Assessment Year : सर्वसामान्यपणे आपण वर्ष म्हणजे जानेवारी ते डिसेंबर असंच गृहीत धरत असतो. मात्र याच वर्षाचे खरं तर दोन भाग आहेत. कालावधी 12 महिन्यांचाच आहे. आर्थिक वर्ष हे असं कॅलेंडर वर्ष आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुमचे पैसे मिळाले आहेत. हे कॅलेंडर दर वर्षाच्या 1 एप्रिलला सुरू होतं आणि पुढच्या कॅलेंडर वर्षाच्या 31 मार्च रोजी संपतं.

Read More

LTA:आता भारतभर फिरा आणि मिळवा कर सूट

Leave Travel Allowance म्हणजेच (LTA)आपल्या पगारामधील महत्त्वाचा भाग असूनही बऱ्यापैकी दुर्लक्षित राहिलेला. मुळात प्रवास भत्ता (Travel Allowance -TA) आणि एलटीएमध्ये आपण गल्लत करतो. त्यामुळे रजा प्रवास भत्ता नेमका काय असतो व त्यांच्या माध्यमातून आपण कर सूट (Tax Exemption) ही मिळवू शकतो.

Read More

Income Tax Ideas: आयकर कायद्यातील सेक्शन 80 U नक्की काय आहे, ते जाणून घ्या

Income Tax Ideas: इन्कम टॅक्स कायदा 1961 मध्ये कलम 80 हे विशेष करून करदात्यांना टॅक्समधून सवलत मिळावी यासाठी देण्यात आले आहे. यातील 80U काय आहे ते जाणून घेऊया.

Read More