Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Income Tax Refund: टॅक्स रिफंड अद्याप मिळाला नाही? विलंब होण्यामागे असू शकते ‘हे’ कारण

31 जुलैपूर्वी जवळपास 7 कोटींपेक्षा अधिक नागरिकांनी आयटीआर भरले आहे. यापैकी अनेकजण आता रिफंडची वाट पाहत आहेत. अनेकदा आयटीआरची प्रक्रिया वेळेत पूर्ण करून रिफंड लवकर मिळत नाही.

Read More

ITR filing : इन्कम टॅक्स रिफंडची वाट पाहताय? फक्त या प्रकारच्या बँक खात्यात जमा होईल पैसे

तुम्ही करदाते असून रिफंडची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने याविषयीची माहिती त्यांच्या सोशल मीडिया हॅंडलवरुन दिली आहे. चला तर मग डिटेल्स पाहूया.

Read More

Income Tax Refund: आयटीआर भरल्यानंतर किती दिवसांत मिळतो रिफंड आणि तो चेक कसा करायचा?

Income Tax Refund: अनेक जण दंड लागू नये म्हणून वेळेत आयटीआर भरतात आणि कापलेला टॅक्स रिफंड स्वरूपात कधी मिळेल याची वाट पाहतात. तर आज आपण नुसती वाट न पाहता त्याचे स्टेटस कसे चेक करायचे आणि रिफंड कधी मिळणार याची अधिकृत आणि खात्रीशीर माहिती कशी मिळवायची हे जाणून घेणार आहोत.

Read More

Income Tax Returns : वेळेवर ITR फाईल करा आणि मिळवा 'हे' फायदे

Income Tax Returns : तुमचा सिबिल स्कोर (Cibil Score) उत्तम ठेवण्यासाठी आणि शेवटच्या क्षणी होणारी धावपळ, त्यामुळे होणाऱ्या चुका टाळण्यासाठी आताच तुमचं आयकर विवरणपत्र भरायला किंवा त्यासाठी गुंतवणुकीचे तपशील जमा करायला सुरुवात करा.

Read More

Income Tax Returns : इन्कम टॅक्स भरताना ‘या’ 5 चुका टाळा

Income Tax Returns : आयकर विवरणपत्र (Income Tax) भरताना आपण नकळत काही चूका करत असतो. काही वेळेला कर न भरण्याचीच घोडचुक आपण करतो. तर काही वेळा आपले संपूर्ण उत्पन्न न दाखवणं, कर सूट साठी दावा न करणे, या अशा नकळतपणे घडणाऱ्या चुकांची आपल्याला शिक्षा सुद्धा होऊ शकते म्हणून कर भरताना छोट्या छोट्या चूका टाळणे गरजेचे आहे.

Read More

Income Tax : टॅक्स वाचविण्याच्या गडबडीत, चुकूनही करू नका 'या' चुका

Tax Saving Ideas : दीर्घकालीन भांडवली नफा (Long Term Capital Gains) आणि डेट म्युच्युअल फंडावरील (Debt Mutual Funds) इंडेक्सेशनवर 20 टक्के कराचा लाभ मिळणार नाही. मात्र,जे सध्याचे गुंतवणूकदार आहेत त्यांना हा लाभ मिळत राहील. सध्या बरेच लोक असे आहेत जे अतिरिक्त कर वाचवण्याचा पर्याय शोधत आहेत. मात्र कर वाचवण्याच्या गडबडीत होणाऱ्या चुका टाळा.

Read More

Tax EV Deductions : इलेक्ट्रिक कार खरेदी केल्यास टॅक्समध्ये होईल बचत आणि लाखोंचा फायदा, जाणून घ्या सरकारचा हा नियम

Income Tax EV Deductions : देशात इलेक्ट्रिक कारचा बाजार खूप वेगाने विस्तारत आहे आणि अधिकाधिक लोक इलेक्ट्रिक वाहनांना पसंती दर्शवत आहेत, यामागचे एक कारण म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांवर कर सूट देण्याबरोबरच सरकार बरेच फायदेही देत ​​आहे. चला सविस्तर जाणून घेऊया इलेक्ट्रिक गाडी(EV Car) खरेदी केल्यास तुम्ही इनकम टॅक्समध्ये कशी सवलत मिळवू शकतात.

Read More

Income Tax Returns : सरकारने 2.40 लाख कोटी रुपयांचा इन्कम टॅक्स रिटर्न केला जारी

करदात्यांना दिलासा देत केंद्र सरकारने आयकर परतावा (Income Tax Return) जारी केला आहे. 1 एप्रिल 2022 ते 10 जानेवारी दरम्यान सरकारने 2.40 लाख कोटी रुपयांचा परतावा जारी केला आहे.

Read More

Tax Collection: 10 जानेवारीपर्यंत कर संकलनात 24.58% वाढ,14.71 लाख करोड जमा

या आर्थिक वर्षात 14.20 लाख कोटी रुपये प्रत्यक्ष कर संकलनाचा अंदाज होता. या कालावधीत, कॉर्पोरेट आयकर (CIT) कडून मिळणाऱ्या संकलनात 19.72 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर वैयक्तिक आयकर (PIT) मध्ये 30.46 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Read More

Tax Savings Tricks: 10 लाखांपर्यंत आर्थिक उत्पन्न असलं तरी वाचवता येऊ शकतो कर, 'या' आहेत ट्रिक्स!

नोकरी किंवा व्यवसायातून तुम्ही वर्षाला जर 10 लाखांहून अधिक उत्पन्न कमवत असाल तरीही तुम्ही कर सवलत मिळवू शकता. व्यवस्थित टॅक्स प्लॅनिंग जर केलं तर तुम्हांला कर सवलतीचा फायदा मिळू शकतो.

Read More

इन्कम टॅक्स विभागाकडून 1.14 लाख कोटींचा रिफंड, तुम्हाला रिफंड मिळाला का, असा चेक करा स्टेटस

Income Tax Refund: केंद्र सरकारने चालू वर्षात आयकर रिटर्न फायलिंगसाठी कोणतीही मुदतवाढ दिली नाही. 31 जुलै 2022 हा ITR फायलिंगसाठी शेवटचा दिवस होता. रिटर्न फायलिंग ऑनलाईन असल्याने ही प्रक्रिया पूर्वीपेक्षा गतीमान झाली आहे. रिटर्न छाननी पूर्ण झाल्यानंतर रिफंड असल्यास करदात्याता आठवडाभरात परतावा मिळत आहे.

Read More