Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Fake IT Notice: आयकर विभागाच्या नावाने आलेली नोटीस खोटी तर नाही? असे घ्या जाणून

मोठमोठे उद्योजक, बांधकाम व्यावसायिक, सराफा व्यापाऱ्यांवर बेहिशेबी मालत्ता, करचोरी, फसवणूक अशा विविध कारणांमुळे आयकर विभागांकडून कारवाई केली जाते. याचाच फायदा सायबर गुन्हेगारांकडून घेतला जात आहे.

Read More

Trident Group IT Raids: ट्रायडंट ग्रूपवर इन्कम टॅक्स विभागाच्या देशभर धाडी; कंपनीचे शेअर्स कोसळले

ट्रायडंट ग्रूपच्या देशभरातील कार्यालयांवर आयकर विभागाकडून छापे टाकण्यात आले आहेत. टेक्सटाइल, पेपर, स्टेशनरी, केमिकल, पावर अशा विविध क्षेत्रांमध्ये ट्रायडंट ग्रूपचा व्यवसाय विस्तार आहे. या कंपनीचे मालक पद्मश्री पुरस्कार विजेते आहेत.

Read More

Section 80P Notice: आयकर विभागाने जारी केलेले नविन स्पष्टीकरण समजुन घ्या.

Section 80P नोटिस बद्दल जाणुन घेण्यासाठी खालील लेक वाचा.

Read More

YouTuberला इन्कम टॅक्स विभागाची 2.6 कोटींची नोटीस; तुम्ही असा निष्काळजीपणा करू नका!

Income Tax Notice to YouTuber: यूट्यूबवर न्यूज चॅनेल चालवणाऱ्या एका यूट्यूबरला इन्कम टॅक्स विभागाने तब्बल 2.6 कोटी रुपयांची नोटीस पाठवली आहे. IT डिपार्टमेंटने त्याला ही सहावी नोटीस पाठवली आहे.

Read More

Moonlighting income: मूनलायटिंगमधून अतिरिक्त कमाई करत असाल तर सावधान..! आयकर विभागाची आहे विशेष नजर

Moonlighting income: मूनलायटिंगच्या माध्यमातून अतिरिक्त कमाई करणाऱ्या व्यावसायिकांवर आता आयकर विभाग अधिक लक्ष ठेवून आहे. इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरताना खरं उत्पन्न लपवणं तुम्हाला महागात पडू शकतं. याचविषयी सविस्तर माहिती घेऊ...

Read More

Income Tax: लक्झरी ब्रँड खरेदीसह 2 लाखांच्या वर व्यवहार करणाऱ्यांवर कर विभागाची नजर

Income Tax: डिझायर कपडे, घड्याळे यासह लक्झरी ब्रँडची तुम्ही खरेदी करत असाल आणि इन्कम टॅक्स रिटर्न भरला नसेल तर सावधान... तुमच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे. आयकर विभागाच्या रडारवर तुम्ही येऊ शकता. यासंदर्भात विभागानं नियम कठोर केले आहेत.

Read More

PAN Card: पॅन कार्डशी संबंधित नकळत केलेली एक चूक पडू शकते महागात! 10 हजारांपर्यंत दंड? काय उपाय?

PAN Card: पॅन कार्ड हे अत्यंत महत्त्वाचं एक दस्तावेज असून यासंबंधी कोणतीही चूक तुम्हाला महागात पडू शकते. इतकंच नाही तर तुम्हाला मोठा दंडही ठोठावला जाऊ शकतो. कारण पॅन कार्ड म्हणजे एकप्रकारे तुमचं ओळखपत्रच आहे. यातली चूक दंड आकारण्यास कारणीभूत ठरू शकते. हे कसं टाळावं? पाहू...

Read More

Income Tax on Small Savings : छोट्या बचतींवरही असणार लक्ष, काय आहे आयकर विभागाची मोहीम?

IncomeTax on Small Savings : करचोरी पकडण्यासाठी आयकर विभाग आता सतर्क झालाय. छोट्या बचतींवरही आयकर विभागाचं लक्ष असणार आहे. आयकर विभाग सर्व आयटीआर परतावा आणि गुंतवणुकीवर काटेकोरपणे लक्ष ठेवत आहे.

Read More

Income tax department guidelines : ...अन्यथा करदात्यांना होणार शिक्षा, आयकर विभागानं जारी केल्या मार्गदर्शक सूचना

Income tax department guidelines : तपासाच्या कक्षेत येणाऱ्या प्रकरणांविषयी आयकर विभागानं काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार विभागामार्फत मिळणाऱ्या छाननी नोटीसना उत्तर देणं बंधनकारक असणार आहे. दुर्लक्ष करणं आता महागात पडू शकतं.

Read More

ITR Forms: इन्कम टॅक्स विभागाने ITR-1 आणि ITR-4 उपलब्ध केला, जाणून घ्या ITR फायलिंगची अंतिम मुदत

ITR Forms: नोकरदार आणि करदात्यांसाठी आयकर विभागाने वेबसाईटवर कर विवरण सादर करण्यासाठीचा आयटीआर फॉर्म 1 आणि आयटीआर फॉर्म 4 उपलब्ध केला आहे. या दोन्ही फॉर्ममध्ये संपूर्ण तपशील असल्याने करदात्यांना विवरण पत्र सादर करणे सोपे जाणार आहे.

Read More

Income Tax Form 26AS: फॉर्म 26AS म्हणजे काय? कसा डाउनलोड करणार हा फॉर्म? जाणून घ्या लगेच!

आयकर विभागाने जारी केलेला 26AS हा फॉर्म करदात्यासाठी एकत्रित कर विवरण म्हणून काम करतो. यामध्ये करदात्याच्या वतीने नियोक्ते, बँका आणि इतर वित्तीय संस्थांद्वारे कपात केलेल्या सर्व करांचे तपशील असतात. 26AS फॉर्म हा भारतातील आयकर रिटर्न भरण्यासाठी एक महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो.जाणून घ्या सविस्तर माहिती या लेखात...

Read More

Uflex India कंपनीवरील आयकर विभागाची कारवाई थांबल्यावर, शेअर्समध्ये झाली 6 टक्क्यांची वाढ

Uflex Income Tax Raid: गेल्या काही दिवसांवर युफ्लेक्स इंडिया या पॅकेजिंक कंटनेर बनवणाऱ्या कंपनीवर आयकर विभागाची कारवाई सुरू होती यामुळे शेअरमध्ये घसरण होतहोती. मात्र सध्या कारवाई थांबल्यामुळे पुन्हा एकदा शेअर्स हिरव्या चिन्हावर व्यवहार करत होते. नेमकी काय कारवाई झाली आणि याचा स्टॉकवर काय परिणाम झाला हे समजून घेऊयात.

Read More