• 04 Oct, 2022 16:34

इन्कम टॅक्स आणि टीडीएसमधील फरक तुम्हाला माहित आहे का?

इन्कम टॅक्स आणि टीडीएस (Income Tax & TDS) या दोन्हीचा उद्देश हा टॅक्स गोळा करणे हाच असला तरी त्यांचा मार्ग मात्र वेगळा आहे. यातील फरक आपण समजून घेऊ.

Read More

India@75 : Income Tax- 75 वर्षात 100 पटीने वाढली करमुक्त उत्पन्नाची मर्यादा

Azadi ka Amrit Mahotsav, India@75 : टॅक्समधून मिळणाऱ्या महसुलात मागील दशकभरात वाढ झाली. टॅक्स भरणाऱ्या वैयक्तिक करदात्यांची (Personal Income Tax) वाढलेली संख्या हे याचे मुख्य कारण आहे. याशिवाय गेल्या 75 वर्षात झालेल्या सुधारणांमुळे टॅक्सची रचना (Tax Slab) अधिकाधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न सरकारने केला.

Read More

Income Tax Day 24 जुलैला आहे; पण तुम्ही 31 जुलै चुकवू नका!

आर्थिक वर्ष 2021-22 साठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी 31 जुलै, 2022 ही शेवटची तारीख आहे. या तारखेनंतर आयटीआर रिटर्न फाईल केल्यास तुम्हाला 5 हजार रूपये दंड भरावा लागेल.

Read More

ITR : कलम 80C अंतर्गत टॅक्स डिडक्शन आणि मर्यादा!

इन्कम टॅक्स कायद्याचे कलम 80C हे फक्त वैयक्तिक व्यक्ती (करदाता) आणि हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) यांना लागू आहे. कॉर्पोरेट संस्था, भागीदारी कंपन्या आणि इतर व्यवसाय हे कलम 80C अंतर्गत टॅक्स सवलत मिळवण्यासाठी पात्र नाहीत.

Read More

प्राप्तीकर नियोजन : नियम आणि फायदे

31 मार्च या तारखेच्या आत प्राप्तीकर वाचवण्याच्या (Income Tax Planning and Saving) दृष्टीने काही विशिष्ट गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवणूक करावी लागते आणि 31 जुलै या तारखेच्या आत प्राप्तिकराचे विवरण पत्र (Income Tax Return) सादर करावे लागते.

Read More

एखादी व्यक्ती दोन ITR भरू शकते का?

एकाच खात्यातून वेगवेगळी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल (ITR Return Filing) केली जाऊ शकतात. करदात्याला सध्याच्या चालू आर्थिक वर्षाचे आणि मागील वर्षाचे स्वत:चे, मित्राचे किंवा कुटुंबातील कोणाचेही एकाच खात्यातून रिटर्न फाईल करता येऊ शकते.

Read More

ITR Filing : अ‍ॅन्युल इन्फॉर्मेशन स्टेटमेंटमधील (AIS ) चूक कशा दुरुस्त करायच्या?

ITR Filing : अ‍ॅन्युल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट (AIS )मध्ये बँका, म्युच्युअल फंड, शेअर मार्केट आदीमध्ये केलेले व्यवहार, तसेच उत्पन्नाचे तपशील आणि इन्कम टॅक्स विभागाकडे उपलब्ध असलेली माहिती असते. ही माहिती AIS मध्ये योग्य पद्धतीने दाखवली आहे का? याची खात्री करणे आवश्यक आहे.

Read More

ऑनलाईन आयकर रिटर्न कसा भरावा?

इंटरनेट वापरून इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याच्या प्रक्रियेला ई-फायलिंग म्हणतात. ITR ई-फाइल करण्याची प्रक्रिया जलद, सोपी आहे आणि एखाद्या व्यक्तीच्या घर किंवा कार्यालयात आरामात पूर्ण केली जाऊ शकते. ई-फायलिंग आयटीआर पैसे वाचवण्यास देखील मदत करू शकते कारण तुम्हाला आयटीआर फाइल करण्यासाठी एखाद्या व्यक्तीची नियुक्ती करावी लागणार नाही.

Read More

ITR भरण्याचे (इन्कम टॅक्स रिटर्न फिलिंग) हे आहेत फायदे, जाणून घ्या होईल तुमचा फायदा!- ITR Filing

आयटीआर भरण्यासाठी फक्त दोन दिवस बाकी आहेत. इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची शेवटची तारीख 31 मार्च आहे. त्यामुळे विलंब न करता सर्वप्रथम हे काम मार्गी लावा. कारण, ते भरून तुम्हाला अनेक प्रकारचे फायदे मिळू शकतात, हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

Read More

टॅक्स स्लॅब म्हणजे काय : तुम्ही कोणत्या स्लॅबमध्ये मोडता?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावर्षीच्या अर्थसंकल्पात टॅक्स रचनेत कोणताही बदल केला नाही. पण टॅक्स धारकांसाठी नवीन आणि जुनी अशा दोन टॅक्स रचना कायम ठेवल्या आहेत. कशी असते ही रचना ते आपण समजून घेणार आहोत.

Read More

ITR भरायचंय; फाईल करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

रिटर्न फाईल (ITR) करायची शेवटची तारीख 31 मार्च 2022 आहे. रिटर्न भरताना नेमकी काय माहिती भरायची माहित नसते. त्यामुळे चुका होण्याची शक्यता असते.

Read More

उत्पन्नच नाही तर इन्कम टॅक्स रिटर्न्स कशाला?

उत्पन्न कमी असल्यास इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरावे का? समजून घ्या काय टॅक्स संदर्भातले नियम

Read More