Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ICICI Bank च्या ग्राहकांसोबत सायबर गुन्ह्याच्या प्रकरणात वाढ, बँकेचा सतर्कतेचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून आयसीआयसीआय बँकेचे देशभरातील खातेदार एका नव्या समस्येमुळे हैराण आहेत. बँक कर्मचारी असल्याचे भासवून सायबर चोर खातेदारांना कॉल करत आहेत. खातेदारांना केवायसी डीटेल्ससाठी, क्रेडीट लिमिट वाढवून घेण्यासाठी किंवा मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी त्यांची वैयक्तिक माहिती घेतली जात आहे.

Read More

ICICI Festive Bonanza: आयसीआयसीआय बँकेचा फेस्टिव्ह बोनान्झा; जाणून घ्या डिस्काउंट आणि कॅशबॅक ऑफर

ICICI Bank Festive Bonanza: आयसीआयसीआय बँकेने ऑक्टोबर महिन्यातील वेगवेगळ्या ई-कॉमर्स कंपन्यांचे सेल ऑफर्स लक्षात घेऊन गुरूवारी (दि. 5 ऑक्टोबर) फेस्टिव्ह बोनान्झा (Festive Bonanza) लॉन्च केला आहे. या फेस्टिव्ह बोनान्झा अंतर्गत ग्राहकांना वेगवेगळ्या ऑफर्स, डिस्काउंट्स आणि जवळपास 26 हजारापर्यंत कॅशबॅक मिळणार आहे.

Read More

ICICI Bank Charges: ICICI बँकेच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये किती बॅलन्स हवा? इतर सेवांचे शुल्क किती?

ICICI बँकेच्या बचत खात्यात जर तुम्ही कमीत कमी बॅलन्स ठेवला नाही तर दंड लागू होतो. शहरी आणि ग्रामीण भागात ही मर्यादा किती पाहा. तसेच इतर सेवांसाठी जसे की, ATM शुल्क, बँकेच्या शाखेत जाऊन रोख व्यवहार करताना किती शुल्क लागू होते ते जाणून घ्या.

Read More

Special Bank FD for Senior Citizen: ज्येष्ठ नागरिक 'या' तीन बँकांच्या विशेष मुदत ठेवीत करू शकतात गुंतवणूक, वाचा सविस्तर

Special Bank FD for Senior Citizen: उतार वयात आत्मसन्मानाने जगायचे असेल, तर आर्थिक तरतूद करून ठेवणे गरजेचे आहे. बँकेमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष मुदत ठेव योजना (Special Fixed Deposit Scheme) राबविली जाते. ज्यामध्ये सर्वाधिक व्याजदराचा लाभ मिळतो. कोणत्या बँका ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष मुदत ठेव योजना राबवत आहेत, जाणून घेऊयात.

Read More

Credit Card: आर्थिक व्यवहारांसाठी ग्राहक सर्वात जास्त 'या' 4 बँकांचे क्रेडिट कार्ड वापरतात

Credit Card: अलीकडे आपण कॅशच्या (Cash) वापराऐवजी क्रेडिट कार्डचा (Credit Card) वापर मोठ्या प्रमाणावर करू लागलो आहोत. सध्या देशातील 71 टक्के क्रेडिट कार्डचे व्यवहार चार बँकांच्या माध्यमातून केले जात आहेत. कोणत्या आहेत त्या बँका, जाणून घेऊयात.

Read More

Home Loan EMI : घराचा हफ्ता वाढला, सरकारी बँकेसह आयसीआयसीआयनं दिलं अपडेट, वाचा...

Home Loan EMI : महागाई वाढत असताना सर्वसामान्यांचं टेन्शन वाढवणारी बातमी आहे. विशेषत: घराचे हफ्ते भरणाऱ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जून महिना सुरू होताच सरकारी बँक असलेल्या बँक ऑफ इंडियानं एमसीएलआर वाढवले आहेत. त्यामुळे घराचा हफ्ता आता जास्त दरात जाणार आहे.

Read More

Bank : एसबीआय, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांनी खात्यात ठेवावे 'इतके' मिनीमम बॅलन्स

किमान शिल्लक न ठेवल्यास बँकांकडून ग्राहकांना दंड ठोठावण्यात येतो. त्यामुळे आज आपण एसबीआय (State Bank of India), एचडीएफसी (HDFC) आणि आयसीआयसीआय (ICICI) बँकेत ग्राहकांना खात्यात किती मिनीमम बॅलन्स ठेवावे लागते ते पाहूया.

Read More

Chanda Kochhar यांना झालेली अटक बेकायदा, बाँबे हायकोर्टाचा निर्णय

Chanda Kochhar  यांना CBI ने केलेली अटक बेकायदा आहे, त्यामुळे त्यांची सुटका करण्यात यावी असा निर्वाळा बाँबे हायकोर्टाने दिला आहे. ‘ही अटक कायद्याला धरून नव्हती’ असं कोर्टाचं म्हणणं आहे. सुनावणी दरम्यान नेमकं काय घडलं पाहूया…

Read More

Loan Fraud Case: चंदा कोचर यांना पतीसह अटक, 3 हजार कोटींच्या कथित कर्ज घोटाळ्याचे काय होते हे प्रकरण ते घ्या जाणून

Loan Fraud Case : आयसीआयसीआय बँकेच्या(ICICI) माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना अटक करण्यात आली आहे. व्हिडिओकॉन-आयसीआयसीआय बँक कर्ज फसवणूक प्रकरणात सीबीआयने ही कारवाई केली आहे.

Read More

HDFC Hike Lending Rate: 'एचडीएफसी'ने कर्जदारांना दिला झटका, कर्जदर वाढवला आता EMI वाढणार

HDFC Hike Lending Rate: रिझर्व्ह बँकेने पतधोरणात रेपो दर वाढवल्यानंतर त्याचे पडसाद बँकिंग क्षेत्रात उमटले आहेत. बँकांनी कर्जदरात वाढ करण्याचा सपाटा लावला आहे. एचडीएफसी या कंपनीने आज कर्जदरात 0.35% वाढ केली. तात्काळ नवीन कर्जदर लागू झाल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Read More

गृहकर्ज महागले, ICICI बँकेने चार महिन्यांत चौथ्यांदा कर्जदर वाढवला

ICICI Bank Hike MCLR: रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून व्याजदर वाढवले जात आहेत. बँकांनी कर्जदरात आणि ठेवीदरात वाढ केली आहे. बहुतांश बँकांची कर्जे महागल्याने ग्राहकांना घर खरेदीसाठी, वाहन खरेदीसाठी कर्ज घेताना दोनदा विचार करावा लागेल.

Read More