Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Health insurance cost saving : आरोग्य विमा पॉलिसी काढण्यापूर्वी जाणून घ्या 'या' गोष्टी; पैशांची होईल बचत

भविष्यात आरोग्यावर होणाऱ्या संभाव्य आर्थिक खर्चाचा फटका टाळण्यासाठी प्रत्येकाने आरोग्य विमा पॉलिसी काढण्यास प्राधान्य दिले पाहिजे. मात्र, विमा पॉलिसी काढणे म्हणजे पॉलिसीवर जास्त पैसे खर्च हे व्यवहार्य होणार नाही. त्यामुळे कमी खर्चात सर्वसमावेशक विमा पॉलिसी कशा प्रकारे खरेदी करता येईल, याची माहिती जाणून घ्या

Read More

Senior Citizens Insurance: वयाच्या साठीनंतरही हेल्थ इन्शुरन्स देणाऱ्या कंपन्यांचे प्लॅन जाणून घ्या

Senior Citizens Insurance 2023: आम्ही तुमच्या पालकांसाठी, ओळखीतील सिनिअर सिटीझन्ससाठी फायद्याच्या ठरतील अशा भारतातील काही निवडक हेल्थ इन्शुरन्स प्लॅनची माहिती घेऊन आलो आहोत.

Read More

Mediclaim Policy : मेडिक्लेम पॉलिसी घेत असल्यास 'या' गोष्टी तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे; जाणून घ्या सविस्तर

Mediclaim Policy : मेडिक्लेम पॉलिसी घेतांना अनेक गोष्टींची माहिती घ्यायची आपण विसरून जातो, जाणून घेऊया तुमच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे.

Read More

Mediclaim : विम्याचा दावा करण्यासाठी रुग्णालयात 24 तास ॲडमिट असणे गरजेचे आहे का?

आरोग्य विमा कंपनीकडून स्वीकारल्या जाणार्‍या दाव्यांसाठी संबंधित योजनेच्या अटी व शर्ती पूर्ण करणे आवश्यक आहे. एक मानक निकष असा आहे की कोणतेही दावे दाखल करण्यासाठी विमाधारक हा किमान 24 तास रुग्णालयात अॅडमिट असला पाहिजे. मात्र ज्या वैद्यकीय उपचारांना हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता नसते आणि 24 तासांपेक्षा कमी वेळेत पूर्ण करता येतात, त्यावेळी हे 24 तासाचा निकष आवश्यक नसतो, त्यांना डे-केअर प्रक्रिया म्हणून

Read More

iShield: एकाच स्कीममध्ये हेल्थसह लाइफ इन्शूरन्सही मिळणार, काय आहे कॉम्बो प्रॉडक्टची खासियत?

iShield: आरोग्य विमा आणि जीवन विमा या दोन्ही गरजा आजच्या काळात विशेष आहेत. यासाठी ग्राहक वेगवेगळ्या विमा योजनांवर पैसे खर्च करतात. मात्र आता ग्राहकांना एकाच उत्पादनात आरोग्य विम्यासह जीवन विम्याचा लाभही मिळणार आहे. काय आहे विशेष? पाहू...

Read More

Health Insurance Claim: आरोग्य विम्याचा क्लेम कॅशलेस नसेल तर काय अडचणी येऊ शकतात?

आरोग्य विम्याचा क्लेम करताना कॅशलेस आणि रिम्बर्समेंट(प्रतिपूर्ती) असे दोन पर्याय असतात. कॅशलेस क्लेम मंजूर झाल्यावर तुम्हाला खिशातून पैसे भरण्याची गरज नाही. मात्र, जर तुम्ही आधी रुग्णालयाचे बील भरून रिम्बर्समेंट द्वारे विमा कंपनीकडून पैसे घेणार असाल तर तुम्हाला अडचणी येऊ शकतात. रुग्णालय विमा कंपनीच्या नेटवर्कमध्ये नसेल तर रिम्बर्समेंट प्रक्रिया करण्याची वेळ येते.

Read More

Insurance : ग्रुप हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय? जाणून घ्या त्याचे फायदे

एखाद्या संस्थेअंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी संस्थेकडून विमा (Insurance) काढला जातो. त्याला ग्रुप हेल्थ इन्शुरन्स (Group Health Insurance) म्हटले जाते. या विमा प्रकारास कॉर्पोरेट हेल्थ इन्शूरन्स (Corporate Health Insurance) म्हणून देखील ओळखले जाते. कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स हा विम्याचाच एक प्रकार आहे. जो कंपनीच्या कर्मचाऱ्यासाठी आरोग्य विम्याची सुविधा प्रदान करतो.

Read More

Health Insurance: तारुण्यात आरोग्य विमा घेण्याचे फायदे कोणते ते जाणून घ्या

Health Insurance Benefits: कोविड महामारीनंतर आरोग्य विमा पॉलिसी घेण्याबाबत लोकांमध्ये जागरुकता खूप वाढली आहे. तसेच आरोग्य विमा घेण्याचे फायदे लोकांना समजू लागले आहेत. आरोग्य विमा कोणत्याही वैद्यकीय गरजेच्या वेळी किंवा आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात भरती झाल्यास आर्थिक सुरक्षा प्रदान करते. म्हणूनच कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी आरोग्य विमा पॉलिसी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

Read More

आता एअरटेलच्या ग्राहकांना मिळणार आरोग्य विम्याची सुविधा, एअरटेल पेमेंट्स बँकेचा केअर हेल्थ इन्शुरन्स सोबत करार

Health Insurance: एअरटेलने आपल्या ग्राहकांना सहजतेने आरोग्य विम्याची सुविधा मिळावी, यासाठी केअर हेल्थ इन्शुरन्स कॉर्पोरेट एजन्सी सोबत करार केला आहे. या करारामुळे, एअरटेल पेमेंट्स बँक आता आपल्या ग्राहकांना आरोग्य विमा प्रदान करु शकेल.

Read More

Health Insurance: वैद्यकीय खर्च कमी करण्याचे चार मार्ग जाणून घ्या

Medical Expenses: वैद्यकीय खर्च काय असतो? हे आपण सगळ्यांनीच कोरोना काळात चांगलच अनुभवलं. नागरिकांनी जमा केलेली आयुष्यभराची जमापुंजी काही तासातच निघुन गेली. अशाचप्रकारचा कमी-जास्त प्रमाणातील वैद्यकीय खर्च तुम्ही आजही कधी कधी अनुभवत असालच. तेव्हा वैद्यकीय खर्च कमी करण्याचे चार मार्ग आज आपण येथे जाणून घेणार आहोत.

Read More

Important Things After Marriage: लग्न झाल्यानंतर लगेच नवदांपत्याने कराव्यात 'या' 4 महत्त्वाच्या गोष्टी...

Important Things After Marriage: लग्न ही आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. लग्नानंतर पती-पत्नी दोघांच्याही सामाजिक आणि आर्थिक जवाबदरीत भर पडते. त्यामुळे लग्न झाल्यानंतर नवदांपत्याने काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्या गोष्टी कोणत्या जाणून घेऊयात.

Read More

Health Insurance Premium: 'या' चार गोष्टींमुळे आरोग्य विम्यासाठी द्यावा लागेल जास्त प्रिमियम

सुरक्षेचा जेव्हा विषय येतो तेव्हा आरोग्य विमा ही अत्यंत आवश्यक बाब आहे. तुमच्या स्वत:च्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी आरोग्य विमा हवाच. महामनीच्या विविध लेखांद्वारे आम्ही आरोग्य विम्याबाबत नागरिकांना जागरुक करत असतो. या लेखात पाहूया आरोग्य विम्याचा प्रिमियम वाढण्यासाठी कोणते घटक कारणीभूत असतात.

Read More