Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Google Antitrust Trial: गुगल, मायक्रोसॉफ्टमधील वाद काय? डिफॉल्ट सर्च इंजिनवरून सत्या नाडेलांचे गंभीर आरोप

स्पर्धा नियमांचे उल्लंघन करून गुगल कंपनीने सर्च इंजिनमध्ये मक्तेदारी निर्माण केल्याचा आरोप मायक्रोसॉफ्टचे CEO सत्या नाडेला यांनी केला आहे. गुगलवर अमेरिकेतील न्यायालयात खटला सुरू आहे. यावेळी सत्या नाडेला यांनी साक्ष दिली. यावेळी त्यांनी गुगल कंपनीवर अनेक गंभीर आरोप केले.

Read More

Google 25 Years: गुगलची गद्देपंचविशी; अन् डिजिटल मीडियातील अनोखे बिझनेस मॉडेल

Google Celebrates 25th Birthday: गुगलला आज (दि. 27 सप्टेंबर) पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने गुगलने आज आपल्या डुडलमध्ये 25 या आकड्याचा समावेश करून रौप्य महोत्सव साजरे करत आहे.

Read More

Fine to Google: गुगलने संमतीशिवाय ठेवले लोकेशन ट्रॅकिंग सुरू, गुगलला 7 हजार कोटींचा दंड

Fine to Google: गुगल कंपनीने ग्राहकांना त्यांच्या लोकेशन डेटावर अनधिकृतपणे कंट्रोल ठेवून फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. या आधीही अनेकदा गुगल लोकेशन ट्रॅकिंग करत असल्याचे बोलले गेले आहे.

Read More

Global Fintech Operation Center : गुगल भारतात करणार 10 अब्ज डॉलरची गुंतवणूक

गुगल (Google) या मल्टीनॅशनल कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. गुगल गुजरातमध्ये (Gujarat)आपले ग्लोबल फिनटेक ऑपरेशन सेंटर (Global Fintech Operation Center) सुरू करणार आहे. गुजरातमधील गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक ( Gujarat international finace Tech GIFT)सिटीमध्ये हे सेंटर सुरू केले जाणार आहे.

Read More

Sundar Pichai Luxury House : 226 मिलीयन डॉलर पगार कमावणाऱ्या सुंदर पिचाई यांचा प्रवास; राहतात ‘या’ महागड्या घरात

Sundar Pichai Luxury House : सुंदर पिचाई यांनी कॅलिफोर्नियामध्ये 40 मिलीयन डॉलरचं घर खरेदी केलं आहे.या घराच्या इंटिरियरसाठी पिचाई यांची पत्नी अंजली पिचाई यांनी 49 कोटी रूपये खर्च केले आहेत. विशेष म्हणजे या संपूर्ण घराचं आणि परिसराच्या सौदर्यिंकरणाचं काम हे अंजली पिचाई यांनी स्वत: लक्ष देऊन, कुटुंबातील सदस्यांच्या आवडी-निवडी सांभाळून पूर्ण करुन घेतलं आहे.

Read More

Sundar Pichai : Google CEO सुंदर पिचाई यांनी 2022 मध्ये कमावले 226 मिलीयन डॉलर

Sundar Pichai : सुंदर पिचाई यांनी 2022 मध्ये आपलं वेतन म्हणून चक्क 226 मिलीयन डॉलर कमावले आहेत. यामध्ये 218 मिलीयन डॉलर हे केवळ कंपनीकडून त्यांना देण्यात आलेले स्टॉक अवॉर्ड्स आहेत. पिचाई यांचे वेतन हे कंपनीच्या मध्यम स्तरातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या 800 पटीने अधिक आहे.

Read More

Instant Loan Apps : अॅपवरून लोन अप्लाय करताय? 'या' गोष्टी ध्यानात ठेवा

Instant Loan Apps : इन्स्टंट लोन अॅपवरून जर तुम्ही कर्ज घेत असाल तर सावध व्हा. फसवणुकीच्या अनेक प्रकरणांमुळे अशाप्रकारचे अॅप्स वादात सापडलेत. तर अशा बेकायदा अॅपवरून लोन घेतल्यानंतर आपल्याला पश्चाताप करण्याशिवाय पर्याय उरत नाही. त्यामुळे कर्ज काढण्याची कितीही गरज असली तरी थोडं थांबणं हाच यातला मार्ग आहे.

Read More

Google Penalty :गूगलला कोट्यावधीचा दंड भरावा लागणार

NCLAT upholds CCI’s fine on Google - भारतीय स्पर्धा आयोग (Competition Commission of India)कडून गूगलला (Google) ठोठावलेला 1337.76 कोटी रूपयाचा दंड भरावा लागणार आहे. यासाठी एनसीएलएटी म्हणजे राष्ट्रीय कंपनी कायदा अपिलीय प्राधिकरणाने (National Company Law Appellate Tribunal) गूगलला फक्त 30 दिवसाचा अवधी दिला आहे.

Read More

YouTube वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! 6 एप्रिलपासून जाहिराती दिसणार नाहीत; युट्युबर्सच्या कमाईवर कुठलाही परिणाम नाही

YouTube Video Overlay Ads: आता लवकरच वापरकर्त्यांना प्लॅटफॉर्मवर दिसणार्‍या जाहिरातींपासून मुक्तता मिळणार आहे. व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म YouTube 'ओव्हरले जाहिराती' काढून टाकणार आहे.

Read More

Google Layoff: नोकरीवर टांगती तलवार, जपानमध्येही गुगल कर्मचाऱ्यांनी बनवली युनियन, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Google Layoff: गुगलच्या जपान शाखेतील कर्मचार्‍यांनी एक युनियन स्थापन केली आहे. याचे कारण म्हणजे अमेरिकेतील मोठ्या टेक कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात सुरूच आहे. जपानमध्ये अशा प्रकारची कामगार संघटना प्रथमच स्थापन झाली आहे. त्याला गुगल जपान युनियन असे नाव देण्यात आले आहे. अमेरिकन टेक कंपन्या, यूएस-आधारित कर्मचाऱ्यांना काढून टाकल्यानंतर आता त्यांच्या परदेशी शाखांमध्ये देखील अशीच पावले उचलत आहेत.-

Read More

Google Investment in India: गुगलने भारतीय स्टार्टअप कंपनी NoBroker मध्ये केली 'इतक्या' कोटींची गुंतवणूक

NoBroker Investment: गुगलने भारतीय स्टार्ट अप कंपनी NoBrokar.com मध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीमुळे नो ब्रोकर कंपनीमधील 0.5 टक्के हिस्सा Google च्या मालकीचा झाला आहे. या गुंतवणुकीचा नो ब्रोकरला कसा फायदा होईल, हे जाणून घ्या.

Read More

Google Mass Lay-off : गुगलने कामावरून काढलं, त्याने समदु:खींना घेऊन स्वत:ची कंपनी केली स्थापन

Google Mass Lay-off : एरवी हेन्री कर्क कुणाला माहीतही नसता. पण, अलीकडे लिंक्ड-इन वरच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर तो गाजतोय. गुगलने काढून टाकल्यावर जिद्दीने पेटून उठत त्याने आपल्यासारखीच वेळ आलेल्या सहकाऱ्यांबरोबर स्वत:ची कंपनी स्थापन केलीय.

Read More