WhatsApp Scam : तुम्हालाही येतायत आंतरराष्ट्रीय कॉल्स? व्हाट्सअॅपनं केलं सावध, तक्रार करण्याचं आवाहन
WhatsApp Scam : तुम्हाला जर आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून कॉल्स येत असतील तर सावधान. अलिकडे व्हाट्सअॅपवर अनोळखी क्रमांकावरून मोठ्या प्रमाणात कॉल केले जात आहेत. काहींना मध्यरात्री तर काहींना दिवसा वेळी-अवेळी हे कॉल येत आहेत. त्यामुळे याविषयी सावध राहण्याचं आवाहन करण्यात आलंय.
Read More 
     
     
                             
                             
                             
                             
                             
         
         
         
         
        