Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Non Performing Asset: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना तोटा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती

NPA: एकूण 7.34 लाख कोटी रुपयांच्या NPA मधील कर्जांपैकी केवळ 14% कर्ज सार्वजनिक क्षेत्रातील बँका वसूल करण्यात यशस्वी ठरल्या आहेत अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. तसेच 7.34 लाख कोटी अनुत्पादित मालमत्तेपैकी केवळ 1.03 लाख कोटी रुपये वसूल केले गेले आहेत.

Read More

Budget 2023 MGNREGA Provision: मनरेगा, अन्नधान्यासाठीच्या अनुदानाला कात्री, सीतारामन म्हणाल्या गरिबांवर परिणाम नाही

Budget 2023 MGNREGA Provision: गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2023-24 साठीचा अर्थंसकल्प संसदेत सादर केला. बजेटमध्ये सरकारने करदात्यांसाठी मोठी घोषणा केली मात्र दुसऱ्या बाजुला अन्नधान्यांसाठीची तरतदू, मनरेगासाठीच्या निधीला कात्री लावण्यात आली.

Read More

Budget 2023- 8th Pay Commission: निर्मला सितारामन बजेटमध्ये करणार मोठी घोषणा, कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाचे गिफ्ट!

भारतीयांना आता अर्थसंकल्पाचे वेध लागले आहेत. येत्या 1 फेब्रुवारी 2023 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसेदत बजेट सादर करतील. यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read More

Union Budget 2023-Paperless Budget: यंदाही संसदेत पेपरलेस बजेट सादर होणार, बजेट छपाईचा इतिहास माहित आहे का?

Union Budget 2023-Paperless Budget: बजेट छपाईचा खर्च कमी व्हावा या उद्देशाने केंद्र सरकारने वर्ष 2021 पासून बजेटच्या पुस्तिकांची छपाई बंद केली आहे. त्याऐवजी डिजिटल स्वरुपात बजेट लोकप्रतिनिधींना पुरवले जाते.

Read More

Budget 2023- Disinvestment: यंदाही निर्गुंतवणुकीचे लक्ष्य हुकणार, आगामी बजेटमध्ये निर्गुंतवणुकीला कात्री

Budget 2023- Disinvestment: आर्थिक वर्ष 2022 मध्येही, सरकारने आपले मूळ लक्ष्य तसेच सुधारित लक्ष्य मोठ्या फरकाने चुकवले. मागील आर्थिक वर्षासाठी निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट 1.75 लाख कोटी होते. जे नंतर 55% कमी करून 78000 कोटी करण्यात आले होते. मात्र वर्षभरात केंद्र सरकार केवळ 13531 कोटी उभारता आले.

Read More

Relief for Senior Citizens: या ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देणारी बातमी, आयकर भरावा लागणार नाही!

Income tax exemption for senior citizens: जेष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी नुकतीच केंद्र सरकारने दिली. आता जेष्ठ नागरिकांना आयकर भरण्यात सूट मिळाली आहे, पण ही सूट नेमकी कोणत्या वयोगटातील जेष्ठ नागरिकांना लागू होते, त्याचे इतर निकष काय आहेत, ते बातमीतून समजून घ्या.

Read More

Budget 2023 Health Sector Expectation: आरोग्य क्षेत्रात सुधारणांसाठी हवाय भक्कम निधी, बजेटमध्ये मोठ्या घोषणा होणार

Budget 2023 Health Sector Expectation: कोरोनामुळे आरोग्य क्षेत्रात भरपूर सुधारणांची आवश्यक ठळकपणे दिसून आली होती. दोन वर्षांच्या या संकटकाळात आरोग्य सेवा क्षेत्रातील उणिवा दिसून आल्या. सरकारने मागील अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद केली होती. यंदाच्या बजेटमध्ये हा प्राधान्यक्रम कायम राहिल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Read More

Finance Minister Nirmala Sitharaman in Forbes list: फोर्ब्सच्या जागतिक शक्तीशाली महिलांच्या यादी निर्मला सीतारमण

Finance Minister Nirmala Sitharaman among Forbes World’s 100 Most Powerful Women: भारताच्या पहिल्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी चौथ्यांदा जगतील शक्तीशाली महिलांच्या यादीत स्थान पटकावले आहे. कोणत्या कारणांमुळे त्यांनी जगावर प्रभाव पाडला आहे, तसेच फोर्ब्सच्या यादीत नाव येणे एवढे महत्त्वाचे का आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी स्क्रोल डाऊन करून वाचा.

Read More

Finance Minister Nirmala Sitharaman रुग्णालयातून घरी परतल्या

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पोटदुखी नंतर नवी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नियमित तपासणीनंतर त्यांना आता घरी सोडण्यात आलंय. आणि त्यांची प्रकृतीही बरी असल्याचं अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितलं आहे.

Read More

Important decisions taken by Finance Minister Nirmala Sitharaman: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी घेतलेले 7 महत्त्वपूर्

Major decisions taken under Finance Minister Nirmala Sitharaman’s Ministership: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अनेक निर्णय घेतले, त्यापैकी 7 महत्त्वपूर्ण निर्णय ज्याचा सामान्यांच्या जीवनावर परिणाम झाला ते या लेखातून जाणून घेऊयात.

Read More