Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Cristiano Ronaldo: जाणून घ्या, सौदीत रोनाल्डो ज्या हॉटेलमध्ये राहतो, त्याची किंमत

Cristiano Ronaldo News: फिफा वर्ल्डकपनंतर रोनाल्डोच्या नावाची चर्चा काही थांबेना. पहिले सौदी अरेबियाच्या अल नासर क्लब सोबतचा करार यानंतर तेथील तो ज्या हॉटेलमध्ये राहतो, त्या हॉटेलच्या खोलीची किंमत तुफान व्हायरल होत आहे. चला, तर मग जाणून घेऊयात, या हॉटेलच्या रूमची किंमत.

Read More

Messi Photo Print on Currency: आता, अर्जेंटिनाच्या नोटांवर लिओनेल मेस्सीचा फोटो छापणार!

Messi Photo Print on Currency: फिफा वर्ल्डकप संपला तरी, या वर्ल्डकपची चर्चा आणखी ही सुरूच आहे. अलीकडे या फुटबॉल स्पर्धेमध्ये फ्रान्सला नमवून अर्जेंटिनाने फिफा वर्ल्डकपवर आपले नाव कोरले आहे. या अटातटीच्या सामन्यात स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी भाव खाऊन गेला. त्यामुळे आता, अर्जेंटिना सरकार तेथील नोटांवर चक्क लिओनेल मेस्सीचा फोटो छापणार आहे. चला, तर मग ही बातमी किती सत्य आहे हे पडताळून पाहुयात.

Read More

बर्थडे बॉय, स्टार फुटबॉलपट्टू Kylian Mbappé ने FIFA World Cup 2022 मध्ये किती पैसे कमावले?

आज 20 डिसेंबर, FIFA World Cup 2022 ची फायनल मॅच गाजवणारा Kylian Mbappé याचा वाढदिवस! 24 वर्षांच्या एम्बाप्पेच्या नावे अनेक रेकॉर्ड्स आहेत. यंदाच्या FIFA World Cup मध्ये त्याला गोल्डन बूट, सिल्व्हर बॉल असा बहुमान मिळाला. सोशल मिडियावर त्याच्या गोलची चर्चा अजुनही सुरू आहे. या स्टार खेळाडुचे नेटवर्थ काय, त्याला FIFA World Cup मधून किती पैसे मिळाले हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहात, तर हा लेख वाचाच..

Read More

FIFA World Cup च्या विजेत्या पदाची Prize Money आत्तापर्यंत किती रुपयांनी वाढत गेली? चला जाणून घेऊयात...

FIFA World Cup 2022 Prize Money: तुम्हाला ठाऊक आहे का? 2006 पूर्वी FIFA World Cup विजेत्या संघांना कधीही 10 मिलियन डॉलर्सपेक्षा जास्त पैसे मिळालेच नाहीत.

Read More

FIFA World Cup 2022 कडून बक्षिसांची लूट; कोणात्या संघाला किती Prize Money मिळाली तुम्हाला ठाऊक आहे का?

FIFA World Cup 2022 Prize Money: तुम्हाला माहिती आहे का? केवळ नॉकआउट सामन्यांत पोहोचणाऱ्या संघालाच नाही तर विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनाही 'FIFA' कडून बक्षीस म्हणून काही रक्कम दिली जाते.

Read More

FIFA World Cup Final : भारतातले पब आणि बार फायनलच्या गर्दीसाठी सज्ज

FIFA World Cup Final साठी लियोनेल मेसी च्या अर्जेंटिनाला चिअर करणारे भरपूर भारतीय आहेत. आणि त्यांच्या स्वागतासाठी देशातल्या सहा महानगरात पब आणि बार सज्ज आहेत

Read More

Fifa World Cup 2022 : वर्ल्ड कप फायनलसाठी कोलकात्यातून 9,000 पर्यटक कतारला 

फिफा वर्ल्ड कपच्या फायनलचा फिव्हर आता पसरू लागला आहे. आणि कोलकात्याहून 9,000 फुटबॉलप्रेमी कतारला फायनलसाठी गेले आहेत. अर्जेंटिना सेमी फायनलला पोहोचल्यामुळे भारतीय फुटबॉल रसिकांमध्ये उत्साह असल्याचं टुरिस्ट कंपन्यांचं म्हणणं आहे.

Read More

Top Footballers Investing in Startups : स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करणारे स्टार फुटबॉलपटू

Top Footballers Investing in Startups : आता सगळीकडे फिफा वर्ल्डकपचा फिव्हर आहे. कतारमध्ये फुटबॉल वर्ल्ड कप सुरु आहे. या स्पर्धेतून आणि इतर कमाईतून हे फुटबॉलपटू भरपूर पैसा कमवतात. पण त्याचबरोबर हे फुटबॉलपटू कुठे गुंतवणूक करतात? ते आज आपण पाहणार आहोत.

Read More

फुटबॉल प्रेक्षकांना GoSats App वर Bitcoin कमावण्याची ऑफर!

FIFA World Cup 2022 : कतारमध्ये फिफा वर्ल्ड कप 2022 ला सुरुवात झाली असून फुटबॉल प्रेमींसाठी Gosats App ने प्रेक्षकांसाठी बिटकॉईन कमावण्याची ऑफर आणली आहे.

Read More

FIFA World Cup 2022 Stunning Stadiums In Qatar: कतारने नव्याने बांधली भव्य स्टेडियम्स, अब्जावधी डॉलर्स केले खर्च

FIFA World Cup 2022 In Qatar 8 Stunning Stadiums : कतारमध्ये फिफा विश्वचक स्पर्धेची सुरुवात झालेय. 8 स्टेडियमवर हे सामने खेळवले जात आहेत. यापैकी 7 स्टेडियम तर पूर्णपणे नव्याने बांधण्यात आली आहेत. जाणून घेऊया कोणती आहेत ही 8 स्टेडियम ज्यावर फिफा वर्ल्डकप 2022 रंगणार आहे.

Read More

Sportsperson Divorce : खेळाडूंचे महागडे घटस्फोट

Expensive Divorces in Sports : घटस्फोटांमुळे काही खेळाडुंनी आपली अर्ध्याहून अधिक संपत्ती गमावली आहे. यामध्ये माईक टायसन (Mike Tyson), टायगर वुड (Tiger Woods) आणि मायकेल जॉर्डन (Michael Jordan) यांच्या घटस्फोटांची चर्चा माध्यमांमध्ये खूपच रंगली होती.

Read More

FIFA WC : कतारमधील ही आहेत प्रसिद्ध ठिकाणे

Qatar World Cup 2022 : कतारमध्ये फिफा वर्ल्ड कप पाहण्याबरोबरच दोहा, कतारमधील काही ठिकाणेही तितकीच प्रसिद्ध आहेत. या ठिकाणांना आवर्जुन भेट देता येऊ शकेल, अशा ठिकाणांची माहिती आपण घेणार आहोत.

Read More