Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Solar Power Project: शेतकऱ्यांसाठी वरदान ठरतोय, विदर्भातील 20 मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प

Solar Power Project: अमरावती जिल्हा व तालुक्यातील गव्हाणकुंड येथे 20 मेगावॅट वीज निर्मिती करणारा सौर ऊर्जा प्रकल्प विदर्भात एकमेव प्रकल्प आहे. शेतकऱ्यांना कृषी पंपाकरिता दिवसा वीजपुरवठा मिळावा म्हणून राज्य शासनाने गव्हाणकुंड येथे सौर ऊर्जा प्रकल्प पूर्ण केला.

Read More

Drone Subsidy Scheme: शेतकरी आणि कृषी प्रशिक्षण संस्थांना ड्रोन खरेदीसाठी 5 लाखांचे अनुदान, जाणून घ्या योजना

Drone Subsidy Scheme: देशातील शेतकऱ्यांना तांत्रिक शेतीशी जोडण्याचे काम सरकारने हाती घेतले आहे. ज्यासाठी किसान ड्रोन योजना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरू करत आहेत. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात कीटकनाशके आणि पोषक द्रव्ये फवारण्यासाठी ड्रोन खरेदीसाठी अनुदान दिले जाईल.

Read More

Cotton Stock: भाववाढीच्या आशेने शेतकऱ्यांनी कापूस जिवापाड जपला, 45% कापूस शेतकऱ्यांच्या घरात

Cotton News: मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी कापसाचे भाव खूप कमी झाले आहेत. मागील वर्षी 15 हजार रुपये क्विंटल असा कापसाचा दर होता आणि या वर्षी 10 हजारच्या वर कापूस गेला नाही. अजूनही शेतकऱ्यांच्या घरात 45% कापूस भरला आहे.

Read More

Pending Electricity Bill: थकित वीज बिलांवर शेतकऱ्यांचे 145 कोटी माफ, पुणे जिल्ह्यात योजनेला चांगला प्रतिसाद

Pending Electricity Bill: मार्च महिन्यात शेतीपंपाच्या थकित वीजबिलासाठी तीस टक्के सवलत दिली होती. आता त्याचा लाभ घेण्याची मुदत मार्चअखेर संपुष्टात आली. महावितरणच्या पुणे परिमंडळातील 22 हजार 826 शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला.

Read More

Mango crop damage : अवकाळी पावसामुळे आंब्याची वाट! उत्पादनात 20 टक्के घट

Mango crop damage : देशभर विविध ठिकाणी झालेल्या आणि होत असलेल्या अवकाळी पावसाचा आंबा पिकाला जबरदस्त फटका बसलाय. भारतीय कृषी संशोधन परिषदेनं (Indian Council of Agricultural Research) यासंबंधीचा अहवाल दिलाय. पावसासह गारपीट झाल्यानं नुकसानीत भर पडल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय.

Read More

Mushroom Farming: महाराष्ट्रात अळंबी व्यवसायाला उधाण

Mushroom Farming : अनेक आजारावर गुणकारी औषध (Medical Benefits) म्हणून प्रचलित असलेल्या अळंबीचा (Mushroom Business) व्यवसाय कुणीही सुरू करू शकतात. अतिशय कमी गुंतवणूकीमध्ये, छोट्या जागेत आणि सहजरित्या हा व्यवसाय करता येतो.

Read More

Amravati orange turnover: अमरावती जिल्ह्यात ग्रामीण अर्थव्यवस्थेला संत्रा शेतीमधून होतो मोठा हातभार..

Amravati orange turnover: विदर्भातील अमरावती जिल्ह्यात संत्रा उत्पादन मोठ्या प्रमाणवर होते. तेथील 22 हजार शेतकरी कुटुंब संत्रा उत्पादनावर अवलंबून आहेत. जाणून घेऊया अमरावती जिल्ह्यातील संत्रा पिकाची वार्षिक उलाढाल किती?

Read More

Akola News : कधी कमी होणार शेतकऱ्यांची चिंता? आधी अवकाळी पाऊस आणि आता विमा कंपनीने सुद्धा केली फसवणूक..

Insurance Company Deceives Farmers : अवकाळी पावसासोबतच शेतकऱ्यांना अजून एक शॉक. विमा कंपनीकडून अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांची 3 कोटी 95 लाख 9 हजार 177 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

Read More

Farmer News: कोरोना काळ आणि सध्याची शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती यात काय बदल झालाय?

Farmer News: कोरोना काळात प्रत्येक क्षेत्रात अनेक बदल घडून आले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात, व्यवसाय बंद पडले. शेतकऱ्यांचा व्यवसाय सुरू होता पण त्यात अनेक संकटे आली त्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक स्थिती डबघाईला आली होती. जाणून घेऊया शेतकऱ्यांच्या स्थितीमध्ये काही बदल घडून आलेत का?

Read More

Natural Farming: अंबाडीची भाजी पिकवून ‘त्यांनी’ कसं उभं केलं कृषि साम्राज्य?

Natural Farming: 100% सेंद्रीय शेती (Organic farming) आणि ती ही अंबाडीच्या भाजीची. यातून शेतकऱ्याला कितीसं उत्पन्न मिळेल, असं वाटत असेल तर अनंत भोयर यांची गोष्ट ऐकाच. त्यांनी भाजीला चवीपुरतं न ठेवता त्यातून अभिनव शक्कल लढवून वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सची निर्मिती केली आहे. आणि त्यांच्या मार्केटिंगची जबाबदारीही स्वत: उचलत कृषि साम्राज्य उभं केलं आहे.

Read More

Maharashtra Unseasonal Rain: अवकाळी पावसाने हिरावला तोंडाशी आलेला घास, शासनाकडून नुकसान भरपाईची अपेक्षा

Maharashtra Unseasonal Rain: काढणीला आलेले पीक म्हणजेच तोंडाशी आलेला घास. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला. या घटनेमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकारने दिलेल्या आश्वासनमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता पण अजूनही त्यावर काम सुरू न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता अजून वाढली आहे.

Read More

Nashik village for sale: शेतमालाला भाव नाही म्हणून, गावकरी करणार चक्क गाव विक्री..

Malvadi village for sale: कांद्याला रास्त भाव मिळत नसल्याने नाशिक जिल्ह्यातील माळवाडी गावात शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. संतापून चक्क गाव विकायला काढलंय. राज्य सरकार किंवा केंद्र सरकारने आमचे गाव विकत घ्यावे असा ठराव मांडला आहे.

Read More