Organic Farming : कृषी भूषण शोभा गायधने यांनी सेंद्रिय शेतीतून साधली आर्थिक समृद्धी, वर्षाला लाखोंचा नफा
Organic Farming: वर्धा जिल्ह्यातील खैरगाव येथे राहणाऱ्या शेतकरी शोभा गायधने यांनी सेंद्रिय पध्दतीने शेती करुन समाजापूढे एक आदर्श निर्माण केला आहे. आपल्या कठोर परिश्रमाने सेंद्रिय पद्धतीने हळदीचे पीक घेणाऱ्या शोभा गायधने आज लाखो रुपयांचे उत्पादन घेत आहेत. शोभा यांनी अथक परिश्रमातून साधलेल्या यशामुळेच त्यांना राज्य शासनाचा कृषी भूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे.
Read More