Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Cost of Living Rankings for 2023: प्रवाशांसाठी सर्वात महागडे शहर ठरले मुंबई, जाणून घ्या दिल्ली, पुण्याचा क्रमांक कितवा?

मर्सर (Merser) या संशोधन संस्थेने जारी केलेल्या 'Cost of Living Ranking 2023' नुसार मुंबई हे सर्वात महागडे शहर असून त्या खालोखाल नवी दिल्ली आणि बंगळुरू या शहरांचा क्रमांक लागलाय. पाच खंडातील 227 शहरांमध्ये एक खास सर्वेक्षण केले गेले ज्याद्वारे कॉस्ट ऑफ लिविंग रँकिंग ठरवले गेले आहे. जगातील सर्वात महागडे शहर म्हणून ‘हाँगकाँग’ शहराने पहिला क्रमांक पटकावला.

Read More

Real Estate Property: मुंबई, दिल्ली आणि गुरुग्राममध्ये डॉलर्स होम्सच्या भाड्यात 40 ते 50 टक्क्यांची वाढ

Real Estate Property: भारतातील मुंबई, दिल्ली आणि गुरुग्राम शहरात डॉलर होम्सच्या (Dollar Homes) घरभाड्यात 40 ते 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. परंतु डॉलर होम्स म्हणजे नक्की काय? त्याचे मासिक भाडे किती असते, जाणून घेऊयात.

Read More

Delhi Free Electricity: दिल्लीमध्ये मोफत वीज सवलत आणि अनुदान तडकाफडकी बंद, केजरीवाल सरकारचा नायब राज्यपालांवर आरोप

Delhi Free Electricity: दिल्ली सरकारकडे सबसिडी देण्यासाठी पैसे आहेत,तशी तरतूद देखील मंत्रिमंडळाने केली आहे.परंतु जोवर उपराज्यपाल मंजुरी देत नाही तोवर सरकारला सबसिडी देता येणार नाहीये अशी माहिती मंत्री आतिशी यांनी दिली आहे. तर दुसरीकडे 2016 ते 2022 दरम्यान खाजगी वीज कंपन्यांना सबसिडीसाठी दिलेल्या 13,549 करोड रुपयांचं ऑडिट झालं पाहिजे अशी भूमिका नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी घेतली आहे.

Read More

Delhi Liquor Policy Scam: चर्चित दिल्ली दारू घोटाळा नेमका काय आहे? मनीष सिसोदियांना का झाली अटक? जाणून घ्या

Manish Sisodia Arrest News: दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे दिल्लीच्या उत्पादन शुल्क विभागाचे (Minister in-charge of the Excise Department) प्रमुख आहेत. 2021-22 च्या उत्पादन शुल्क धोरणाच्या अंमलबजावणीत कथित भ्रष्टाचाराच्या संदर्भात त्यांना अटक करण्यात आली आहे, जाणून घ्या काय आहे हे प्रकरण.

Read More

mPassport Police Verification: आता फक्त 5 दिवसात पूर्ण होईल पासपोर्ट व्हेरिफिकेशन, कसे जाणून घ्या

mPassport Police Verification: परदेश मंत्रालयाने खास दिल्लीकरांसाठी mPassport सेवा सुरु केली आहे. या अंतर्गत दिल्लीकरांना फक्त 5 दिवसात पासपोर्ट व्हेरिफिकेशन करून मिळाणार आहे. ते कसं जाणून घ्या

Read More

Trip on a Low Budget: 1400 रूपयांत करा दिल्ली ते मथुरा-वृंदावन ट्रिप, जाणून घ्या बुकिंग कशी करायची?

Mathura-Vrindavan Trip: जर तुम्ही कुटुंबासोबत मथुरा-वृंदावनला जाण्याचा विचार करत असाल, तर अगदी कमी बजेटमध्ये आम्ही तुम्हाला या ट्रीपचा प्लॅन सांगणार आहोत. तुम्ही या सुंदर ठिकाणी तुमच्या कार, कॅब, वाॅल्वो बस आणि ट्रेनने देखील जाऊ शकता. मथुरा-वृंदावनमध्ये जाण्यासाठी आणि राहण्यासाठी अनेक पर्याय आहेत, जे तुम्ही तुमच्या बजेटनुसार निवडू शकता.

Read More

106 वर्षानंतर मुघल गार्डनचे नाव बदलून 'अमृत उद्यान' का केले? या उद्यानचा इतिहास व खासियत..पर्यटकांसाठी FREE तिकिट

Mughal Garden: देश-विदेशातील करोडो पर्यटक राष्ट्रपती भवनातील 'मुगल गार्डन'ला भेट देतात. आता मात्र पर्यटकांचे लोकप्रिय असणारे हे गार्डन मुघल नाही तर 'अमृत उद्यान' म्हणून यापुढे ओळखले जाणार आहे. पण या गार्डनचे नाव का बदलले यापासून ते त्याच्या वाद-विवाद होण्यापर्यंतची सर्व माहिती जाणून घेवुयात एका क्लिकवर....

Read More

Delhi Metro: प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली मेट्रोतून करता येणार मोफत प्रवास, कसा जाणून घ्या

Republic Day 2023: भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे साक्षीदार होण्यासाठी कर्तव्य पथावर जाणाऱ्या नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा देण्यासाठी दिल्ली मेट्रोकडून कुपन दिले जात आहे. याबद्दल जाणून घ्या.

Read More

Self Balancing E Scooter: जगातली पहिली तोल सांभाळणारी स्कूटर भारतात लाँच, खासियत आणि किंमत जाणून घेण्यासाठी वाचा

Self Balancing E Scooter: मुंबईमधील लीगर मोबिलिटी(Liger Mobility) या कंपनीने आपली पहिली सेल्फ बॅलेन्सिंग इलेक्ट्रिक स्कूटर 'Auto Expo 2023' मध्ये प्रदर्शित केली आहे.

Read More

Delhi Cold Wave : धुकं आणि थंडीमुळे राजधानी दिल्लीतली वाहतूक विस्कळीत, विमानं, रेल्वे रद्द 

Delhi Cold Wave : राजधानी दिल्लीत सध्या कडाक्याची थंडी आहे. आणि पारा 2 अंश सेल्सिअसच्याही खाली गेलाय. त्यामुळे वाहतूकही विस्कळीत झाली असून  विमानं आणि दिल्लीला जाणाऱ्या काही रेल्वे सवाही रद्द कराव्या लागल्या आहेत.

Read More

Flipkart वर रेल्वे तिकीटाच्या दरात मिळतेय विमानाचे तिकीट, जाणून घेण्यासाठी वाचत राहा

Cheapest Flight Booking: सणासुदीचा हंगाम लक्षात घेऊन Flipkart ने ग्राहकांसाठी विमान प्रवासावर एक विशेष सवलत दिली आहे ज्याचा फायदा ग्राहकांना घेता येत आहे.

Read More