Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

तुमचा क्रेडिट स्कोर कमी असण्याची ‘ही’ आहेत प्रमुख कारणे, कर्ज काढताना येईल समस्या

क्रेडिट स्कोरवरून व्यक्तीची आर्थिक स्थिती व कर्ज फेडण्याची क्षमता लक्षात येते. त्यामुळे क्रेडिट स्कोर चांगला असणे गरजेचे आहे.

Read More

Credit Score: होमलोनसाठी क्रेडिट स्कोअर का आहे महत्त्वाचा; जाणून घ्या 5 महत्त्वाची कारणे

Benefits of Credit Score: क्रेडिट स्कोअर हा कर्ज देताना पाहिला जाणारा सर्वांत महत्त्वाचा निकष आहे. या निकषाच्या आधारावर बँका ग्राहकांची कर्ज फेडण्याची ऐपत गृहित धरतात आणि त्यानुसार कर्ज मंजूर करतात.

Read More

Credit Utilization Ratio म्हणजे काय? जाणून घ्या क्रेडिट स्कोअरवर काय होतो परिणाम

तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तुम्हाला त्याचे जास्त फायदे घेता येतात. याचा फायदा तुमच्या क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवण्यासाठी देखील करता येतो. मात्र, तुमच्या क्रेडिट स्कोअरवर सर्वाधिक परिणाम करणारा घटक हा तुमचा CUR आहे. वित्तीय जाणकारांच्या मते तुमचा क्रेडिट युटिलायझेशन रेशो हा 30% पर्यंत असावा. त्यामुळे तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होणार नाही.

Read More

Personal Loan: बँक पर्सनल लोन देत नाही? 'हे' असू शकते कारण

सध्या सर्वात तातडीने कोणते कर्ज मिळत असेल, तर ते म्हणजे पर्सनल लोन. कितीतरी अ‍ॅप्स सध्या विना तारण पर्सनल लोन देत आहेत. तसेही पर्सनल लोन असुरक्षित लोन (unsecured loan) प्रकारात येते. त्यामुळे काही तारण ठेवायची गरज पडत नाही. मात्र, अशा काही परिस्थिती आहेत. ज्यामुळे तुम्हाला बॅंक पर्सनल लोन देत नाही. त्याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत.

Read More

Credit card limit : क्रेडिट कार्डची मर्यादा कशी वाढवायची? काय आहेत फायदे तोटे

क्रेडिट कार्डची सेवा देणाऱ्या वित्तीय संस्था क्रेडिटची मर्यादा वाढवण्यासाठी नेहमीच तयार असतात. मात्र, क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवण्यासाठी अनेक मुद्दे प्रभावी ठरतात. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे उत्पन्न, आणि तुमचा क्रेडिट स्कोअर हे होय. तसेच तुमच्या क्रेडिट कार्डच्या कर्जाची परतफेड करण्याचा इतिहास हा देखील क्रेडिटची मर्यादा वाढवण्यावर प्रभाव टाकणार घटक आहे

Read More

Credit Score Range: चांगला की खराब! क्रेडिट स्कोअरची रेंज तुमची आर्थिक स्थिती कशी दर्शवते?

तुमचा क्रेडिट स्कोअर किती आहे हे बँक कर्ज देताना पाहत असते. जर स्कोअर चांगला नसेल तर कर्ज नाकारते. मात्र, चांगला आणि खराब स्कोअर म्हणजे काय? किती अंकावरील स्कोअर खराब समजला जातो ते पाहूया. त्याचे काय परिणाम होतात ते जाणून घ्या.

Read More

Credit Score Improvement: होम लोनसाठी अर्ज करण्यापूर्वी क्रेडिट स्कोअर कसा सुधारायचा?

Credit Score Improvement: बँकांकडून सर्वांना सर्व प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. पण यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही नियम घालून दिले आहेत. या नियमांना अधीन राहूनच बँका ग्राहकांना कर्ज देऊ शकतात. तर आजच्या लेखात आपण वर नमूद केलेल्या दोन प्रमुख कारणांपैकी कमी क्रेडिट स्कोअर असल्यावर काय करावे आणि तो वाढवण्यासाठी काय प्रयत्न करता येतात. याबद्दल जाणून घेणार आहोत.

Read More

CIBIL Score : आता Google Pay वर मोफत चेक करता येणार CIBIL स्कोअर, कसा चेक करायचा जाणून घ्या

CIBIL स्कोअर चेक करण्यासाठी मार्केटमध्ये खूप अॅप व वेबसाईट उपलब्ध आहेत. मात्र, ते वापरण्यासाठी चार्ज द्यावा लागतो. तसेच, बरीच माहिती ही द्यावी लागते. त्यामुळे लोक जी प्रसिद्ध वेबसाईट आहे अशाच ठिकाणावरून प्रीमियम भरून CIBIL स्कोअर चेक करतात. आता CIBIL स्कोअर Google Pay वर तुम्हाला मोफत चेक करता येणार आहे.

Read More

Credit Score Inquiry: क्रेडिट स्कोअर सारखा चेक केल्यास खाली येतो का? स्वत: किंवा बँकेने चेक केल्यास परिणाम काय?

क्रेडिट स्कोअर स्वत:हून अनेकवेळा तपासल्यास CIBIL स्कोअर कमी होतो, असा समज अनेकांचा आहे. क्रेडिट स्कोअर तपासताना हार्ड आणि सॉफ्ट अशा दोन प्रकारच्या इन्क्वायरी असतात. या दोन पद्धतींमध्ये फरक काय? जाणून घ्या.

Read More

ICRA Rating काय आहे?

ICRA Rating: आयसीआरए ही एक क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे. भारतातील नामांकित कंपन्यांमध्ये आयसीआरए कंपनीचा समावेश होतो. आयसीआरएद्वारे बँक लोन, कॉर्पोरेट लोन, म्युच्युअल फंड पब्लिक फंड यांचे रेटिंग दिले जाते.

Read More

Credit score: क्रेडिट स्कोअर चांगला नसेल तर नाही मिळणार सरकारी बँकेत नोकरी? आयबीपीएसनं काय म्हटलं?

Credit score: बँकेत नोकरी करायची इच्छा असेल तर केवळ शैक्षणिक पात्रता आणि मेहनत पुरेशी नाही. तर तुम्हाला चांगला सिबिल स्कोअरदेखील गरजेचा आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांमध्ये नोकरी मिळवायची असेल तर चांगल्या क्रेडिट स्कोअरचीही पात्रता आहे. पाहूया सविस्तर...

Read More

Credit Score : क्रेडिट स्कोअर 800 च्या वर कसा ठेवायचा? जाणून घ्या

क्रेडिट स्कोअर हा 600 पेक्षा कमी असलेले लोक हे बँकेकडून सबप्राइम कर्जदार म्हणून गणले जातात. कर्ज देणाऱ्या संस्था अनेकदा या श्रेणीतील कर्जदारांसाठी जास्त दराने व्याजदर आकारतात. तर 700 आणि त्यावरील क्रेडिट स्कोअर सहसा चांगला मानला जातो. परिणामी अशा कर्जदाराला कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध होते.

Read More