Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Compensation For Banana crop : CMV रोगामुळे बाधित केळी पिकासाठी सरकारकडूूून नुकसान भरपाई; शेतकऱ्यांना दिलासा

राज्य शासनाकडून CMV रोगाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात एकूण 15,663 केळी उत्पादकांच्या पिकांचे पंचनामे करण्यात आले होते. त्या शेतकऱ्यांना आता राज्य सरकारकडून नुकसान भरपाई वितरित करण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

Read More

Compensation for crop Damage : 3 लाख शेतकऱ्यांसाठी 210 कोटी 30 लाख रुपयांचा निधी वितरित; तुम्हाला मिळाला का निधी?

2022 मध्ये अतिवृष्टीमुळे राज्यात सुमारे 15,57,971 हेक्टरवरील पीक बाधित झाले होते. त्यानंतर राज्य सरकारच्या महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार एकूण 26 लाख 50 हजार 951 शेतकरी नुकसान भरपाईस पात्र ठरले होते. यावर राज्यशासनाकडनू या अतिवृष्टीमुळे पीक बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून 1500 कोटी रुपये देण्यासंदर्भात 13 जून 2023 च्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला होता.

Read More

Wild animal attack compensation : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास वारसांना मिळणार 25 लाखांची भरपाई

वाघ, बिबट्या, अस्वल, रानगवा, तरस, लांडगा, हत्ती, वनगाय, माकड या सारख्या प्राण्यांच्या हल्ल्यात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीच्या वारसास 25 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच प्रमाणे जर वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात कायमचे अपंगत्व आल्यास पीडित व्यक्तीस 7.50 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.

Read More

Wild animal attack : वन्य प्राण्यांच्या हल्ल्यातील पीडितास 30 दिवसात नुकसान भरपाई; दिरंगाई झाल्यास व्याजही मिळणार

वन्य प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात झालेल्या नुकसानीची भरपाई पीडितास 30 दिवसाच्या आत मिळेल. तसेच ही भरपाई मिळण्यास दिरंगाई झाल्यास पीडितास त्या रकमेवर व्याज देण्यात येणार आहे.

Read More

Crop Damage Compensation : अतिवृष्टीची नुकसान भरपाई म्हणून 26 लाख शेतकऱ्यांना 1500 कोटी मंजूर

2022 मध्ये राज्य शासनाने पावसाळी हंगामात अतिवृष्टीमुळे होणाऱ्या नुकसान झाल्यास भरपाई देण्याचे निकष बदलले. त्यामध्ये सततच्या पावसामुळे होणाऱ्या पिकाच्या नुकसानीस देखील भरपाईस पात्र ठरवण्याची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, 2022 मधील पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीच्या (Heavy rain) निकषाबाहेरील नुकसानीसाठी राज्यशासनाने 1500 कोटी रुपये मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

Johnson & Johnson Cancer Case : कर्करोगाचं कारण ठरल्याच्या ठपक्यानंतर जॉन्सन अॅण्ड जॉन्सन देणार नुकसानभरपाई

Johnson & Johnson Cancer Case : टॅल्कम पावडरमुळे कर्करोग झाल्याच्या वादानंतर कंपनीनं पीडितांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतलाय. अनेक तक्रारीनंतर कंपनीविरोधात हजारो खटले दाखल करण्यात आले होते. विशेषत: बेबी पावडरच्या माध्यमातून हा कर्करोग होत असल्याची प्रकरणं समोर आली होती.

Read More

Home insurance : नैसर्गिक आपत्तीमुळे घराचं नुकसान? गृह विम्याचा पर्याय देईल दिलासा

Earthquake damage : नैसर्गिक संकटांचा (Natural disaster) सामना करत असताना आपल्या मालमत्तांचं मोठं नुकसान होतं. त्यात भूकंपासारखी नैसर्गिक आपत्ती असेल तर प्रचंड हानी होते. यात जीवितहानीसह वित्तहानीचा धोकाही मोठा असतो. त्यामुळे अशा संकटांचा सामना करत असताना झालेली वित्तहानी भरून काढण्याचे विविध पर्याय आपल्यासमोर असतात. त्यातलाच एक म्हणजे गृह विमा...

Read More

Akola News : कधी कमी होणार शेतकऱ्यांची चिंता? आधी अवकाळी पाऊस आणि आता विमा कंपनीने सुद्धा केली फसवणूक..

Insurance Company Deceives Farmers : अवकाळी पावसासोबतच शेतकऱ्यांना अजून एक शॉक. विमा कंपनीकडून अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांची 3 कोटी 95 लाख 9 हजार 177 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

Read More

Maharashtra Unseasonal Rain: अवकाळी पावसाने हिरावला तोंडाशी आलेला घास, शासनाकडून नुकसान भरपाईची अपेक्षा

Maharashtra Unseasonal Rain: काढणीला आलेले पीक म्हणजेच तोंडाशी आलेला घास. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला. या घटनेमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकारने दिलेल्या आश्वासनमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता पण अजूनही त्यावर काम सुरू न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता अजून वाढली आहे.

Read More

अशी मिळवा विमा भरपाई… Insurance Reimbursement

मृत्यूच्या दाव्यानंतर वारसदारांना विम्याची भरपाई मिळवण्याची ही प्रक्रिया करावी लागते पूर्ण.

Read More

कशा ओळखाव्यात बनावट नोटा? जाणून घ्या

(छायाचित्र स्त्रोत - रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया). तुमच्याकडे बनावट नोटा आल्या तर काय करायचे, खऱ्या नोटांवरील खुणा कशा तपासायच्या आणि अशा नोटांपासून होणारे नुकसान असे टाळा

Read More