Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

तुमचा क्रेडिट स्कोर कमी असण्याची ‘ही’ आहेत प्रमुख कारणे, कर्ज काढताना येईल समस्या

क्रेडिट स्कोरवरून व्यक्तीची आर्थिक स्थिती व कर्ज फेडण्याची क्षमता लक्षात येते. त्यामुळे क्रेडिट स्कोर चांगला असणे गरजेचे आहे.

Read More

Cibil Score: आपला सिबिल स्कोर आपल्या हाती, 'वन स्कोअर ॲप'

One Score Cibil Score App: बँकेत काही कामासाठी जावे आणि आपल्या अकाउंटमध्ये अचानक काही घट झाल्याचे कळावे किंवा आपल्या अकाउंट वर 'फेक लोन' ( कर्ज फसवणूक ) सारख्या गोष्टी झाल्याचे समजावे असे प्रकार आजकाल मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून येत आहे. सुमेधच्या बाबतीतही अचानक घडलेला फेक लोनचा प्रकार हा त्याच्यासाठी धक्कादायक ठरला. जाणून घेऊया त्याविषयी...

Read More

Credit Score Improvement: होम लोनसाठी अर्ज करण्यापूर्वी क्रेडिट स्कोअर कसा सुधारायचा?

Credit Score Improvement: बँकांकडून सर्वांना सर्व प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. पण यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही नियम घालून दिले आहेत. या नियमांना अधीन राहूनच बँका ग्राहकांना कर्ज देऊ शकतात. तर आजच्या लेखात आपण वर नमूद केलेल्या दोन प्रमुख कारणांपैकी कमी क्रेडिट स्कोअर असल्यावर काय करावे आणि तो वाढवण्यासाठी काय प्रयत्न करता येतात. याबद्दल जाणून घेणार आहोत.

Read More

CIBIL Score : आता Google Pay वर मोफत चेक करता येणार CIBIL स्कोअर, कसा चेक करायचा जाणून घ्या

CIBIL स्कोअर चेक करण्यासाठी मार्केटमध्ये खूप अॅप व वेबसाईट उपलब्ध आहेत. मात्र, ते वापरण्यासाठी चार्ज द्यावा लागतो. तसेच, बरीच माहिती ही द्यावी लागते. त्यामुळे लोक जी प्रसिद्ध वेबसाईट आहे अशाच ठिकाणावरून प्रीमियम भरून CIBIL स्कोअर चेक करतात. आता CIBIL स्कोअर Google Pay वर तुम्हाला मोफत चेक करता येणार आहे.

Read More

CIBIL Score: लोन किंवा क्रेडिट कार्डच्या एका लेट पेमेंटमुळेही सिबील स्कोअर खाली येतो का?

काही अपरिहार्य कारणामुळे तुम्ही एकदाही पेमेंट करायचे विसरलात तरी त्याचा परिणाम तुमच्या क्रेडिट रिपोर्ट वर होतो. समजा तुमचा 800 सिबील स्कोअर आहे. आणि एका महिन्यात तुम्ही क्रेडिट कार्ड बिल किंवा कर्जाचा हप्ता भरण्यास दिरंगाई केली तरी तुमचा स्कोअर खाली येऊ शकतो. याचा परिणाम तुमच्या भविष्यातील आर्थिक व्यवहारांवर होईल.

Read More

Credit score: क्रेडिट स्कोअर चांगला नसेल तर नाही मिळणार सरकारी बँकेत नोकरी? आयबीपीएसनं काय म्हटलं?

Credit score: बँकेत नोकरी करायची इच्छा असेल तर केवळ शैक्षणिक पात्रता आणि मेहनत पुरेशी नाही. तर तुम्हाला चांगला सिबिल स्कोअरदेखील गरजेचा आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांमध्ये नोकरी मिळवायची असेल तर चांगल्या क्रेडिट स्कोअरचीही पात्रता आहे. पाहूया सविस्तर...

Read More

Low CIBIL Score : क्रेडिट स्कोअर कमी आहे तरीही कर्ज मिळवू शकता, त्यासाठी वापरू शकता 'या' टिप्स

Low CIBIL Score : जर तुम्हाला पैशांची अत्यंत आवश्यकता असेल आणि कमी क्रेडिट स्कोअरमुळे कर्ज घेण्यात अडचणी येत असतील तर काही टिप्स वापरुन तुम्ही कर्ज मिळवू शकता. त्या टिप्स कोणत्या ते जाणून घेऊया.

Read More

Credit Report Error: क्रेडिट स्कोअर रिपोर्टमधील चुकीची माहिती कशी दुरुस्त कराल?

आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगली पाहिजे. कार्ड पेमेंट, कर्जाचे हफ्ते किंवा इतर कोणतेही पेमेंट वेळेवर करायला हवे. बऱ्याच वेळा तुम्ही सर्व व्यवहार चोख करत असता तरीही तुम्ही अडचणीत येऊ शकता. क्रेडिट स्कोअर रिपोर्टमधील चुकीमुळे तुमचा स्कोअर खाली येऊ शकतो. त्यामुळे ही चूक कशी दुरूस्त करायची ते जाणून घ्या.

Read More

Home Loan: नवीन घरासाठी Home Loan घ्यायचे असेल, तर 'या' चुका कधीही करू नका

Home Loan: गृहकर्जाच्या मदतीने अनेकजण स्वतःच्या स्वप्नातील घराची खरेदी करतात. मात्र बऱ्याच वेळा अनेकांचे गृहकर्ज बँकेकडून किंवा वित्तीय संस्थांकडून रद्द केले जाते. अर्जदाराच्या छोट्या छोट्या चुकांमुळे बँका गृहकर्ज मंजूर करत नाहीत. त्या चुका कोणत्या जाणून घेऊयात.

Read More

Cibil Score Range for Home loan: बँकेकडून गृहकर्ज घ्यायचंय, मग सिबिल स्कोअर किती असावा जाणून घ्या

Cibil Score Range for Home loan: कोणत्याही कटकटीशिवाय बँकेकडून कमी वेळेत गृहकर्ज मिळवायचे असेल, तर त्यासाठी सिबिल स्कोअर किती असावा याबद्दल माहिती जाणून घ्या.

Read More

CIBIL Score : CIBIL स्कोर काय आहे? तो कुठे तपासावा?

सिबिल स्कोअरला (CIBIL Score) क्रेडिट स्कोअर असेही म्हणतात. ही 3 अंकी न्युमरिक संख्या आहे जी 300 पासून सुरू होते आणि 900 पर्यंत जाते. हे तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीच्या (Credit History) आधारे ठरवले जाते.

Read More