5 लाखांखालील किफायतशीर कार – जीएसटी कपातीचा थेट फायदा ग्राहकांना
भारतातील छोट्या कार खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारने अलीकडेच जीएसटी दरात कपात केली असून, त्यामुळे एंट्री-लेव्हल आणि हॅचबॅक कारच्या किंमतीत घट झाली आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
भारतातील छोट्या कार खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारने अलीकडेच जीएसटी दरात कपात केली असून, त्यामुळे एंट्री-लेव्हल आणि हॅचबॅक कारच्या किंमतीत घट झाली आहे.
Read MoreMaruti Suzuki: भारतीयांचा विश्वास संपादन केलेली आणि देशातली एक मोठी वाहननिर्माता कंपनी म्हणजे मारुती सुझुकी... मात्र याला तडा जाणारी ही बातमी आहे. मारुती सुझुकीच्या दोन कार मॉडेलच्या संदर्भात ही बातमी आहे. त्यातल्या तांत्रिक बिघाडामुळे संबंधित कार परत मागवण्यात आल्या आहेत.
Read More5 Cheap Automatic Cars: भारतात दिवसेंदिवस ऑटोमॅटिक कारची मागणी वाढत आहे. कार विकत घेत असतांना कार प्रेमींचा कल, ऑटोमॅटिक कार विकत घेण्याकडेच असतो. कारण, अतीशय वर्देळीच्या ठिकाणी देखील ऑटोमॅटिक कार चालविणे सोपे जाते. आज आम्ही तुम्हाला, भारतात विकल्या जाणाऱ्या पाच स्वस्त अश्या ऑटोमॅटिक कार बाबत माहिती देणार आहोत.
Read MoreUpcoming Cars: एप्रिल महिना हा कार प्रेमींसाठी अत्यंत खास असणार आहे . विविध फीचर्ससह काही उत्तम कार्स या महिन्यात लाँच होणार आहेत. यात फ्रॉन्क्स, एमजी कॉमेट ईव्ही, सिट्रोएन सी3 एअरक्रॉस, मर्सिडीज-एमजी कॉमेट या गाड्यांचा समावेश आहे.
Read MoreAuto Expo 2023 मध्ये Maruti jimny 5 door आकर्षणबिंदू ठरली आहे. यात चांगले फीचर्स बघायला मिळत आहेत.
Read MorePrice hike in Cars : कोविड 19 नंतरच्या कालावधीमध्ये वाहनांच्या किंमतींमध्ये वाढ झालेली बघायला मिळाली. कच्च्या मालाच्या वाढत्या किंमती आणि सेमीकंडक्टरचा पुरवठा समस्या यामुळे 2 वर्षांत वाहनांच्या किंमतीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. आता जानेवारी 2023 पासून देखील किमतीमध्ये काही प्रमाणात वाढ होणार आहे.
Read MoreCars in India नवीन वर्षातही कारच्या मागणीत सातत्याने वाढ होण्याचा अंदाज आहे. अनेक गाड्यांवर दीर्घ प्रतीक्षा कालावधीही (वेटिंग )सुरू आहे. बुकिंग करूनही कोणत्या गाड्यांसाठी तुम्हाला बराच वेळ प्रतीक्षा करावी लागू शकते, ते जाणून घेऊया.
Read MorePetrol Car : नेकदा गाडीच्या टाकीत पेट्रोल भरून बराच वेळ कार वापरली जात नाही, असे दिसून येते. पण पेट्रोललाही एक्स्पायरी डेट असते, हे अनेकांना माहीत नसते. टाकीमध्ये भरलेले पेट्रोल वेळेत वापरले नाही तर त्यामुळे इंजिनचेही नुकसान होऊ शकते.
Read MoreCars in India : जगभरात कार्सची संख्या वाढत आहे. प्रदूषणाचीही ही मोठी समस्या बनलेली दिसत आहे. लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. येथे कारची संख्याही खूपच जास्त आहे, असे वाटू शकते. पण वस्तुस्थिती तशी नाही. देशात कार्सची संख्या किती आहे ते जाणून घेऊया.
Read MoreHundai Kona EV : हुंडाइने असे जाहीर केले आहे की, ते कूलंट लीकच्या समस्येमुळे यूएस मधील Kona EV चे 853 युनिट्स परत मागवत आहेत. निवडक कोआन ईव्हीच्या इलेक्ट्रिक पॉवर कंट्रोल युनिट (EPCU) मध्ये अंतर्गत गळतीमुळे वीज कमी होऊ शकते किंवा वाहन थांबू शकते, असे कंपनीने म्हटले आहे.
Read MoreMaruti Baleno ची नवीन अपडेट आली आहे. यातून ग्राहकांना आणखी चांगले फीचर्स कसे मिळतील याचा विचार करण्यात आला आहे. काय आहे नवीन फीचर्स ते जाणून घेऊया .
Read MoreLexus LX 500 SUV :Lexus India ने त्यांची सर्वात महागडी SUV Lexus LX 500 भारतात लॉन्च केली आहे. Lexus LX 500 SUV ची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 2.82 कोटी रुपये इतकी आहे. तीन प्रकारांमध्ये ही उपलब्ध आहे. Lexus LX 500 ची एक्स-शोरूम किंमत 2.83 कोटी रुपयापर्यंत जाते. मागील LX मॉडेलच्या संदर्भात LX 500 फक्त डिझेल पॉवरट्रेनसह उपलब्ध असेल.
Read More