Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tata Punch EV : सगळ्यात स्वस्त इलेक्ट्रिक एसयूवी 2023 मध्ये होणार बाजारात दाखल

Tata Punch EV: नेक्सॉन ईव्ही लाँच करून कंपनीने आपला इलेक्ट्रिक वाहनांचा प्रवास सुरू केला. त्यानंतर टिगोर आणि टियागोचे इलेक्ट्रिक व्हर्जन आणण्यात आले. आता टाटा मोटर्स आपली दुसरी इलेक्ट्रिक एसयूव्ही सादर करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. Tata Punch SUV हे टाटा मोटर्सचे देशातील दुसरे सर्वाधिक विक्री होणारे मॉडेल आहे. पुढील वर्षी ते इलेक्ट्रिक व्हेरीएन्टमध्ये लॉन्च करण्याची तयारी सुरू आहे.

Read More

जानेवारी 2023 पासून Tiago EV होणार महाग

देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने (Tata Motors) ने अलीकडेच नवीन Tiago EV च्या किमती जाहीर केल्या. कंपनीने आपल्या नवीन इलेक्ट्रिक कार (Tata Tiago EV) साठी 10 ऑक्टोबर रोजी बुकिंग सुरू केलेले आहे. या इलेक्ट्रिक हॅचबॅकला आतापर्यंत 20 हजार इतके बुकिंग मिळाले आहे. मॉडेलची डिलिव्हरी जानेवारी 2023 मध्ये सुरू होणार आहे.

Read More

Maruti vs Toyota : का आहे या दोघात स्पर्धा, काय आहेत वैशिष्ट्ये ते जाणून घ्या

Maruti vs Toyota मध्ये स्पर्धा बघायला मिळते. याचे कारण म्हणजे या दोन्ही कार सारख्याच आहेत. यातले फीचर्स सारखे आहेत. या दोघांची काय वैशिष्ट्ये आहेत ते जाणून घेऊया.

Read More

Maruti SUV in India : मारुती 3 नवीन SUV आणण्याच्या तयारीत

Maruti SUV in India: देशातील सगळ्यात मोठी कार निर्माती कंपनी मारूतीकडून नवीन वर्षामध्ये एक नाही तर 3 नवीन SUV बाजारात दाखल केल्या जातील. कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार यातील एक suv इलेक्ट्रिक असेल. कंपनीकडून नव्या वर्षासाठी काय काय तयारी केली जात आहे, ते जाणून घेऊया.

Read More

EV charging station आता IOCL च्या पेट्रोल पंपावरही मिळणार

वेगवेगळ्या कंपन्या आणि स्टार्ट अप इलेक्ट्रिक वाहनांच्या इंफ्रास्ट्रक्चरवर काम करत आहेत. यात आता पेट्रोल-डीझेलची विक्री करणारे पेट्रोल पंप सुद्धा सहभागी झाले आहेत. इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावरही आता लवकर चार्जिंग स्टेशन बघायला मिळू शकतील.

Read More

December Discounts Offers मध्ये कार खरेदीवर मिळवा लाखोंचा फायदा

तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, तर December Discounts Offer चा लाभ उठवता येईल. या माध्यमातून तुमच्या खरेदीनुसार काही हजारांपासून ते लाखोंचा फायदा मिळवू शकता. आणखी काही दिवसांसाठी ही संधी उपलब्ध राहणार आहे.

Read More

‘या’ Mahindra Car कडे ग्राहकांनी फिरवली पाठ, महिंद्राची सर्वात स्वस्त SUV अशी आहे ओळख

महिंद्रा कंपनीने (Mahindra Cars) अलीकडे विविध प्रकारच्या गाड्या बाजारात दाखल केल्या आहेत. यातल्या काही गाड्यांना ग्राहकांकडून भरपूर प्रतिसाद मिळताना दिसत आहे. काही गाड्यांना मात्र खूप कमी प्रतिसाद मिळतोय. यातल्याच एका एसयूव्ही कारकडे तर ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.

Read More

Car Sale : भारतात कारची विक्रमी विक्री, वर्षभरात 38 लाख लोकांनी घेतल्या गाड्या

भारतात कार विक्रीमध्ये मोठी वाढ होतेय. आणि 2022मध्य तब्बल 38 लाख गाड्यांची विक्री पाहायला मिळालीय. यात छोट्या गाड्यांबरोबरच SUVची संख्याही मोठी आहे. जाणून घेऊया अलीकडचा कार खरेदीचा ट्रेंड

Read More

'Force Motors Trax Cruiser' च्या या 13 सीटर कारची किंमत किती? कोणते आहेत विशेष फीचर्स

Force Motors Trax Cruiser: मार्केटमधील 5 सीटर कारच्या किंमतीत 'Force Motors' ने 10 आणि 13 सीटर हे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.

Read More