Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Loan Foreclosureचे फायदे काय आहेत? तुम्हाला सुद्धा ईएमआयमधून सुटका हवी, जाणून घ्या प्रक्रिया

Loan Foreclosure चे फायदे जाणून घेण्यापूर्वी तुम्हाला Foreclosure म्हणजे काय, हे माहित आहे का? फोरक्लोजर म्हणजे वेळेपूर्वी कर्ज चुकते करणे. त्याला बँकिंगच्या भाषेत लोन फोरक्लोजर म्हटले जाते.

Read More

Best Car Loan: सणासुदीनिमित्त गाडी घेताय; मग कार लोनवर बेस्ट इंटरेस्ट रेट देणाऱ्या बँका जाणून घ्या

Best Interest Rate for Car Loan: तुम्ही नवीन गाडी घेण्याच्या विचारात आहात आणि त्यासाठी कार लोन देणाऱ्या बँकांची माहिती शोधत आहात. तर आम्ही तुमच्यासाठी वेगवेगळ्या बँकांचे कार लोनसाठी असलेले इंटरेस्ट रेटची माहिती घेऊन आलो आहोत.

Read More

Loan Against Car: सोने तारणसारखं कारवरही मिळू शकतं कर्ज! व्याजदर, कालावधीसह सर्व माहिती चेक करा

सोने तारण सारखं तुम्ही कार तारण कर्जही घेऊ शकता. आघाडीच्या बँका कार तारण कर्ज देतात. जर तुम्हाला अचानक पैशांची गरज लागली आणि इतर कर्जाचे इतर पर्याय उपलब्ध नसतील तर हे कर्ज घेऊ शकता. व्याजदर, कर्जाचा कालावधी, कागदपत्रे काय लागू शकतात, ते जाणून घ्या.

Read More

Down Payment: डाऊन पेमेंट म्हणजे काय? ते किती करावे लागते?

Down Payment: डाऊन पेमेंटमुळे कर्ज घेतलेल्या व्यक्तीवरील कर्जाचा भार कमी होण्यास मदत होते. कोणतीही बँक कर्ज फ्री मध्ये देत नाही. उलट कर्जावर भरमसाठ व्याज आकारतात. पण डाऊन पेमेंट जर जास्त केले तर कर्जाची रक्कम कमी होते. त्यामुळे व्याज आणि Loan Tenure देखील कमी होण्यास मदत होते.

Read More

Second Hand Car Buying: जुनी कार खरेदी करण्यापूर्वी 'या' 4 गोष्टी नक्की तपासून पाहा

Second Hand Car Buying: सध्या बरेचजण नवीन कार खरेदी करण्याऐवजी जुनीच कार खरेदी करण्याला प्राधान्य देतात. याचा फायदा असा की, चांगल्या कंडीशनमधील कार कमी किंमतीत खरेदी करता येते. जर तुम्हीही जुनी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर त्यापूर्वी 4 गोष्टी नक्की तपासून पाहा.

Read More

Car Loan Interest: ड्रीम कार खरेदी करायची; मग वेगवेगळ्या बँकांचे व्याजदर जाणून घ्या

Car Loan Interest: तुम्हालाही नवीन कार खरेदी करायची असेल, तर सध्या बँका वाहन कर्ज उपलब्ध करून देत आहेत. या वाहन कर्जावर बँका किती व्याजदर आकारतात तसेच हे कर्ज घेण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची गरज असते, जाणून घेऊयात.

Read More

Car Loan: वाहन कर्ज घेतलंय? किती हप्ते चुकले की एजंट कारची रिकव्हरी करतो? जाणून घ्या

Car Loan: वाहन कर्जाचे हप्ते बुडवल्यामुळे बँकेचा एजंट कारची रिकव्हरी करत असल्याचे आपण अनेकदा पाहिले असेल. मात्र ही रिकव्हरी किती हप्ते बुडल्यावर केली जाते? पहिला हप्ता बुडल्यावर बँक काय करते? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Read More

Vehicle Loan : एसयूव्ही कार घेण्यासाठी महाबँक शेतकऱ्यांना देतीय 10 लाखांपर्यंतचे कर्ज

बँक ऑफ महाराष्ट्र (Bank Of Maharashtra) कडून शेतकऱ्यांना नवीन चारचाकी वाहने खरेदी करण्यासाठी वित्तपुरवठा करण्याची योजना सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार नवीन चार चाकी वाहन म्हणजे कार, एसयूव्ही, जीप, बहुउद्देश्यीय वाहने (एमयूव्ही) यासाठी कृषी टर्म लोन अंतर्गत शेतकऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देत आहे.

Read More

Car Loan: नवी किंवा जुन्या कारसाठी लोन घेताना व्याजदर सारखाच असतो का? दोन्हीत फरक काय?

नवी कार घ्यावी की जुनी असा प्रश्न तुमच्या समोर असेल तर त्यासाठी लागणाऱ्या पैशांचाही विचार करा. नव्या किंवा जुन्या कारसाठी लोन घेताना व्याजदर सारखाच असतो का? व्याजाच्या कालावधीत काही फरक पडतो का? किती टक्के कर्ज मिळू शकते. या प्रश्नांची उत्तरे या लेखात जाणून घ्या.

Read More

Insurance : जॉब गेल्यास इन्शुरन्स कसा उपयोगी पडतो?

भविष्याची तरतूद म्हणून आपण वेगवेगळ्या इन्शुरन्स पॉलिसी (Insurance Policy) खरेदी करतो. पण नोकरी सुटल्यास आपल्यावर खर्चांचा ताण येतो. अशा स्थितीत इन्शुरन्स कसा उपयोगी पडतो? ते आज आपण पाहूया.

Read More

Two Wheelers Loan: दुचाकी गाडी खरेदीसाठी कर्ज घेताय? 'ही' माहिती तुम्हांला असायलाच हवी!

भारतातील दुचाकी (Two Wheeler) खरेदी -विक्रीची बाजारपेठ नेहमीच गजबजलेली असते. स्कूटर असो की मोटारसायकल, मध्यम आणि कमी उत्पन्न असलेल्या लोकांमध्ये दुचाकी खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जाते.

Read More

Cars in india : भारतात किती जणांकडे आहे कार, आनंद महिंद्रा यांनी दिली माहिती

Cars in India : जगभरात कार्सची संख्या वाढत आहे. प्रदूषणाचीही ही मोठी समस्या बनलेली दिसत आहे. लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. येथे कारची संख्याही खूपच जास्त आहे, असे वाटू शकते. पण वस्तुस्थिती तशी नाही. देशात कार्सची संख्या किती आहे ते जाणून घेऊया.

Read More