Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Budget 2024: अर्थमंत्री यांनी अर्थसंकल्पामध्ये मध्यमवर्गीयांना घर देण्याची केली घोषणा, पहा संपूर्ण माहिती

या लेखामध्ये मध्यमवर्गीयांसाठी घरांची योजना, महिलांना प्राधान्य, शेतकरी आणि आरोग्य क्षेत्रासाठीच्या उपायांचा विचार, सौर उर्जा योजना आणि या सर्वाचा भारताच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीवर होणारा परिणाम यांचा विस्तृत वर्णन खालील लेखामध्ये केला गेले आहे.

Read More

Budget 2024: अर्थमंत्री यांनी सलग सहाव्यांदा सादर केला अर्थसंकल्प

या लेखामध्ये आम्ही भारताच्या नवीनतम अर्थसंकल्पाचे वर्णन करतो. या अर्थसंकल्पामध्ये कर प्रणालीत कोणत्याही महत्त्वपूर्ण बदल न करण्याच्या सरकारच्या निर्णयाची चर्चा केली गेली आहे, तसेच विविध क्षेत्रांमध्ये विकासाच्या योजनांवर भर दिला गेला आहे. लेखामध्ये कृषी, पर्यटन, आरोग्य, गृहनिर्माण, रेल्वे आणि उद्योग क्षेत्रांसाठी सरकारच्या उपक्रमांची माहिती दिली गेली आहे. अध‍िक माहितीसाठी खालील लेख वाचा.

Read More

Budget 2024: अंतरिम बजेटमध्ये महिलांसाठी कोणत्या घोषणा करण्यात आल्या? जाणून घ्या

अंतरिम बजेट 2024 मध्ये सरकारकडून महिलांसाठी अनेक वेगवेगळ्या योजनांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये लखपती दीदीपासून ते आयुष्मान भारत योजनेचा समावेश आहे.

Read More

Budget 2024: निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये उल्लेख केलेली ‘लखपती दीदी’ योजना काय आहे?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लखपती दीदी योजनेंतर्गत 3 कोटी महिलांना लखपती बनवले जाणार असल्याची माहिती दिली आहे. याबाबत त्यांनी अंतरिम बजेटमध्ये घोषणा केली.

Read More

Budget 2024: भारताचे बजेट कसे तयार केले जाते? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला देशाचे अंतरिम बजेट सादर करणार आहेत. त्यानिमित्ताने देशाचे बजेट कसे तयार केले जाते, याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

Read More

Budget 2024: सरकारने मागील बजेटमधील तरतूदींची पूर्तता केली का? यंदा महिलांसाठी कोणत्या घोषणा केल्या जाऊ शकतात? वाचा

केंद्र सरकारकडून लोकसभा निवडणुकीच्याआधी 1 फेब्रुवारीला अंतरिम बजेट सादर केले जाणार आहे. यंदाच्या बजेटमध्ये महिलांसाठी कोणत्या घोषणा केल्या जाऊ शकतात, ते जाणून घेऊयात.

Read More

Budget 2024: सेल्सपर्सन ते देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री, जाणून घ्या निर्मला सीतारामन यांचा संपूर्ण प्रवास

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग सहाव्यांदा बजेट सादर करणार आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीआधीचे हे शेवटचे असेल. या निमित्ताने त्यांचा संपूर्ण प्रवास जाणून घ्या.

Read More

Budget 2024: कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! लोकसभा निवडणुकीआधी सरकार किमान वेतन दरात वाढ करण्याची शक्यता

केंद्र सरकार लोकसभा निवडणुकीआधी किमान वेतन दरात वाढ करण्याची शक्यता आहे. याआधी वर्ष 2017 मध्ये किमान वेतनात वाढ करण्यात आली होती.

Read More