Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

NMC Budget 2023 : नागपूर शहरात डबल डेकर जलकुंभासाठी मनपा देणार 90 कोटी

NMC Budget 2023 : नागपूर महानगरपालिकाचे आयुक्त राधाकृष्णन बी यांनी शुक्रवारी 3267.63 कोटी रुपयांच्या अंदाजे खर्चानंतर वर्ष 2023-24 करीता 3,336.84 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला.

Read More

Maharashtra Budget 2023-24: राज्याच्या बजेटमधून सरकार पोलिसांवर किती रुपये खर्च करते?

Maharashtra Budget 2023-24: राज्याच्या अर्थसंकल्पातील 100 रुपयांमधून गृह विभागाला फक्त 5.40 रुपये मिळत आहेत. गृह विभागाच्या या वाट्यातील पोलिसांच्या पदरी फक्त 4.11 टक्के निधी पडत आहे.

Read More

Budget 2023: अर्थसंकल्पाने कोकणवासी आनंदीत, काही योजनांचा कोकणवासीयांना होणार मोठा फायदा

Budget 2023 Update: बुधवारी संसदेत अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्प जाहीर केला आहे. या अर्थसंकल्पाचा फायदा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या थेट कोकणवासीयांना होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे कोकणवासीय आनंदित आहेत. पाहुयात, त्यांना कोणत्या योजनांचा लाभ होणार आहे.

Read More

Budget 2023 Update: आतापर्यंत 7400 कोटी डिजिटल UPI पेमेंट्स झाले - अर्थमंत्री निर्मला सीतारामन

Budget 2023 Update: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक महत्वाच्या बाबी सादर केल्यात. आपण विकासाच्या मार्गावर आहोत हे देखील त्यांनी अनेक बाबींमधून सिद्ध केले. त्यापैकी सर्वात महत्वाच म्हणजे UPI पेमेंटबद्दल सांगितलेली माहिती, जाणून घेऊ सविस्तर.

Read More

Union Budget 2023: 'बजेट' हा शब्द कुठून आला; जाणून घेऊया अर्थसंकल्पाविषयी काही रंजक गोष्टी

अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत 2023-24 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. सलग तिसर्‍यांदा, मेड-इन-इंडिया टॅबलेट वापरून पेपरलेस फॉरमॅटमध्ये अर्थसंकल्प सादर करण्यात आला. भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा इतिहास हा अतिशय रंजक आहे ज्यामध्ये अनेक तथ्ये समाविष्ट आहेत मात्र कालांतराने या गोष्टींचा विसर पडत चालला आहे.

Read More

Union Budget 2023: निर्गुंतवणुकीतून सरकार 51 हजार कोटी उभारणार! 'या' सरकारी कंपन्यांचं खासगीकरण होणार

सरकारी मालकी असलेल्या कंपन्यांचे समभाग विक्री करुन सरकार भांडवल उभारणी करणार आहे. पुढील आर्थिक वर्षात विविध सरकारी कंपन्यांमधील 51 हजार कोटी रुपयांचे समभाग सरकार विक्री करणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी बजेटमध्ये याबाबत माहिती दिली.

Read More

Union Budget 2023 Updates: पुढील आर्थिक वर्षात 'या' वस्तू होणार स्वस्त तर 'या' वस्तू महागणार, वाचा संपूर्ण यादी

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी 1 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. 2023-24 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी प्रस्तावित केल्यानुसार, स्वयंपाकघरातील इलेक्ट्रिक चिमणी यांसारख्या मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणार्‍या वस्तू महाग होणार आहेत.

Read More

Budget 2023: प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेवर करणार 2 लाख कोटी रुपये खर्च..

Budget 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील शेवटचे बजेट आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन आज (दि.1 फेब्रुवारी, 2023) सकाळी 11 वाजता लोकसभेमध्ये बजेट 2023 (Union Budget 2023-24) सादर करायला सुरवात केली.

Read More

Budget 2023: रिअल इस्टेट क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात कोणत्या महत्वाच्या सुधारणा होऊ शकतात?

Budget 2023: गेले वर्ष रिअल इस्टेट क्षेत्रासाठी (Real estate sectors) चांगले गेले. भारतातील रिअल इस्टेट गुंतवणुकीत (investment) 32 % वाढ झाली. त्याचबरोबर अर्थसंकल्पातील तीन महत्त्वाच्या सुधारणांमुळे रिअल इस्टेट क्षेत्राला चालना मिळण्याची शक्यता आहे, जाणून घेऊया सविस्तर.

Read More

Budget 2023: Income Tax Slab म्हणजे काय?

Budget 2023: 1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्प 2023 (Union Budget 2023) मधील टॅक्स स्लॅबबाबत चर्चा सुरू झाली आहे. लोकांना कर स्लॅबमध्ये अधिक सूट मिळण्याची अपेक्षा आहे, जाणून घेऊया इन्कम टॅक्स स्लॅब म्हणजे काय?

Read More

Union Budget 2023: PPF मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी घोषणा होणार?

देशात PPF चे अनेक खातेधारक आहेत. टॅक्सच्या दृष्टीनेही PPF मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार अनेक जण करत असतात. याविषयी नेमकी काय मागणी होत आहे ते जाणून घेणे महत्वाचे आहे.

Read More

Budget 2023- Disinvestment: यंदाही निर्गुंतवणुकीचे लक्ष्य हुकणार, आगामी बजेटमध्ये निर्गुंतवणुकीला कात्री

Budget 2023- Disinvestment: आर्थिक वर्ष 2022 मध्येही, सरकारने आपले मूळ लक्ष्य तसेच सुधारित लक्ष्य मोठ्या फरकाने चुकवले. मागील आर्थिक वर्षासाठी निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट 1.75 लाख कोटी होते. जे नंतर 55% कमी करून 78000 कोटी करण्यात आले होते. मात्र वर्षभरात केंद्र सरकार केवळ 13531 कोटी उभारता आले.

Read More