Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

National Science Day : BMC च्या 25 कोटींच्या बजेटनं मुंबईकरांचा कोंडलेला श्वास मोकळा होणार का?

National Science Day : यंदाच्या राष्ट्रीय विज्ञान दिनाची संकल्पना आहे Global Science for Global Wellbeing. लोकांच्या भल्यासाठी जगाने एकत्र येऊन विज्ञानाचा केलेला उपयोग, असं यात सुचवायचं आहे. सध्या भारतासमोरचा एक मोठा प्रश्न आहे तो हवेतल्या प्रदूषणाचा. आणि मुंबई तर जगातलं दुसरं प्रदूषित शहर आहे.

Read More

BMC Corporator Fund: मुंबई महापालिका बजेटमध्ये भाजप नगरसेवकांसाठी 231 कोटींचा निधी, इतर नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी

BMC Corporator Fund: मुंबई महापालिकेने आर्थिक वर्ष 2023-24 साठी 52619.07 कोटींचा आजवरचा सर्वात मोठा अर्थसंकल्प 4 फेब्रुवारी रोजी सादर केला होता. यंदा बजेटमध्ये गत वर्षाच्या तुलनेत 14.52% वाढ करण्यात आली. पालिकेने नगरसेवकांसाठी बजेटमध्ये 142.20 कोटींची तरतूद केली आहे, मात्र यात भाजपच्या माजी नगरसेवकांवर विकास निधीसाठी भक्कम तरतूद करण्यात आली आहे.

Read More

BMC Budget 2023 Fire Brigade: मुंबईकरांची सुरक्षा रामभरोसे! मुंबई अग्निशमन दलासाठी पालिका बजेटमध्ये 1% पेक्षा कमी निधी

BMC Budget 2023 Fire Brigade: मुंबईत आग लागण्याच्या घटनांमध्ये दिवसागणीक वाढ होत असताना महापालिकेच्या अर्थसंकल्पात अग्निशमन दलासाठी केवळ 227.07 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अग्निशमन दलासाठीच्या तरतुदीत तब्बल 30% घसरण झाली आहे.

Read More

BMC Education Budget Highlights: पालिकेची शिक्षण विभागाच्या बजेटमध्ये कपात

BMC Education Budget Highlights: मुंबई महापालिकेतील शिक्षण विभागाच्या 2023-24 च्या बजेटमध्ये 23 कोटी रुपयांची कपात केली. मागच्या बजेटमध्ये पालिकेमध्ये डिजिटल एज्युकेशनवर भर देत शिक्षणासाठी 3,370 कोटी रुपयांची तरतूद केली होती.

Read More

BMC Budget 2023 Highlights: महापालिकेचा अर्थसंकल्प 52,619 कोटी रुपये; मुंबईकरांवर कोणतीही करवाढ नाही

BMC Budget 2023 Highlights: मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. इक्बाल सिंह यांना पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर महापालिकेचा मुख्य अर्थसंकल्प अतिरिक्त आयुक्तांना सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात मुंबई महापालिकेने सर्वसामान्यांवर कोणतीही करवाढ केलेली नाही.

Read More

BMC Budget 2023 Infra Project: महापालिका बजेटमध्ये इन्फ्रा प्रोजेक्टसला किती निधी? जुने प्रकल्प राहणार की मोडीत निघणार

BMC Budget 2023 Infra Project:मुंबई महापालिकेचे बजेटला एक दिवस शिल्लक आहे. शनिवारी 4 फेब्रुवारी 2023 रोजी मुंबई महापालिकेत वर्ष 2023-24 साठीचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. यात पायाभूत सेवा प्रकल्पांसाठी किती निधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read More

BMC Budget 2023 : मुंबईत सुशोभीकरणासाठी खर्च होतात कोट्यवधी रुपये, प्रत्येक वॉर्डसाठी 30 कोटींचा निधी

BMC Budget 2023 : मुंबई हे केवळ भारताची आर्थिक राजधानीच नाही जगातील एक मुख्य शहर म्हणून ओळखले जाते. मुंबईत होणाऱ्या घटनांची जगभरात दखल घेतली जाते. त्यामुळे या शहरात जागतिक दर्जाच्या सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी पालिकेकडून दरवर्षी हजारो कोटी खर्च केले जातात.

Read More

BMC Budget 2023: महापालिका आरोग्य, पायाभूत सोयीसुविधा आणि डिजिटल शिक्षणावर भर देणार

BMC Budget 2023: बृहन्मुंबई महानगरपालिकेचा (BMC) अर्थसंकल्प शनिवारी (दि.4 फेब्रुवारी) सादर केला जाणार आहे. हा अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या मुख्यालयात सादर केला जाणार आहे. यावेळी सुमारे 38 वर्षांनंतर प्रथमच महापालिकेचे प्रशासक अर्थसंकल्प सादर करून तो मंजूर ही करणार आहेत.

Read More

BMC Budget 2023: मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प पूर्ण असणार की हंगामी; हंगामी अर्थसंकल्प म्हणजे काय जाणून घ्या?

BMC MCGM Budget 2023: मुंंबई महापालिकेची मुदत संपली असल्यामुळे पालिकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे यावेळचा अर्थसंकल्प हंगामी अर्थसंकल्प (Interim Budget) म्हणून मांडावा, अशी मागणी केली जात आहे. पण हंगामी अर्थसंकल्प म्हणजे नेमके काय? याबाबत आपण अधिक जाणून घेणार आहोत.

Read More

BMC Budget 2023 : मुंबई महापालिकेचे महाकाय बजेट! यंदा 50 हजार कोटींचा टप्पा ओलांडणार

BMC Budget 2023: मुंबई महानगर पालिका ही देशातील सर्वात मोठी आणि श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते. मुंबई महापालिकेचे बजेट येत्या 4 फेब्रुवारी रोजी सादर केले जाणार आहे.

Read More

BMC Budget 2022 Highlights: मागच्या वर्षी बीएमसीचा अर्थसंकल्प 45,949 कोटी रुपयांचा होता; यावर्षी प्रशासन काय-काय देणार

BMC budget 2022 Highlights: गेल्या वर्षी म्हणजे 2022-23चा मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प 45,949 कोटी रुपयांचा होता. त्या अर्थसंकल्पाला महापालिकेच्या निवडणुकांची पार्श्वभूमी होती. पण यावेळी पालिकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे 2023-24 च्या अर्थसंकल्प कितीचा असणार आणि त्यातून मुंबईकरांना काय-काय मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Read More