क्रिप्टो बाजारात मोठ्या प्रमाणावर बदल: इथेरियमने केली तेजी, बिटकॉइनला झटका
गेल्या आठवड्यात क्रिप्टो बाजारात लक्षणीय अस्थिरता दिसली. इथेरियमने जवळपास चार वर्षांचा उच्चांक गाठला, तर बिटकॉइनच्या किमतीत घट झाली.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
गेल्या आठवड्यात क्रिप्टो बाजारात लक्षणीय अस्थिरता दिसली. इथेरियमने जवळपास चार वर्षांचा उच्चांक गाठला, तर बिटकॉइनच्या किमतीत घट झाली.
Read MoreDifference Between eRupee & Bitcoin: सध्या अनेकांच्या चर्चेमध्ये eRupee आणि बिटकॉईनचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. eRupee म्हणजे नक्की काय? त्याचे फायदे काय आहेत? बिटकॉईन आणि eRupee मध्ये नेमका फरक काय, जाणून घेऊयात.
Read MoreCryptocurrency Price Update: क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये मागील 24 तासात मोठ्या प्रमाणात अपडाऊन झालेले दिसून आले आहे. यामध्ये बिटकॉईन ही नेहमीच ट्रेंडिग राहिलेली क्रिप्टोकरन्सी आहे. पण यामध्येही गेल्या 24 तासात 1.53 टक्क्यांनी घसरण झाली आहे.
Read MoreCrypto Price Today: क्रिप्टो मार्केटमध्ये बिटकॉईनची (Bitcoin) किंमत 4 टक्क्यांनी घसरली. तर इथेरिअम (Ethereum) 1600 डॉलरच्या खाली आली आहे.
Read MoreCryptocurrency : क्रिप्टोकरेंसीकडे गुंतवणूकदारांचा कल वाढताना दिसत आहे. क्रिप्टोकरेंसी खरेदीत दिल्ली, बेंगळुरु,हैदराबादचे गुंतवणूकदार आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.
Read MoreCryptocurrency Prices Today, 2 January: बाजारात मागील चोवीस तासात काय घडामोड घडली? कोणत्या नाण्याचा कितीवर पोहोचला? आजचे क्रिप्टो मार्केट का पडले आदी सर्व प्रश्नांची उत्तरे या बातमीतून वाचा.
Read MoreA Brief Recap of 2022: या वर्षभरात क्रिप्टोमार्केटने चढ आणि उतार दोन्ही पाहिले. या वर्षात जगातील महत्त्वाच्या पाच क्रिप्टो नाण्यांनी काय कामगिरी केली ते या लेखातून समजून घ्या.
Read MoreCryptocurrency Prices Today, 31 December: क्रिप्टो बाजारात मागील चोवीस तासात काय घडामोड घडली? कोणत्या नाण्याचा कितीवर पोहोचला? आजचे क्रिप्टो मार्केट का पडले हे सर्व प्रश्नांची उत्तरे या बातमीतून वाचा.
Read MoreCryptocurrency Prices Today, 27 डिसेंबर: क्रिप्टोकरन्सीच्या दराने मागील चोवीस तासात किती उडी घेतली आहे, गुंतवणुकदारांचा कल कोणत्या नाण्याकडे वळला आहे, हे या बातमीतून जाणून घ्या.
Read MoreCryptocurrency Prices Today: क्रिप्टो बाजार (Cryptocurrency Market) आता स्थिर होऊ लागला आहे. अनेक क्रिप्टो नाण्यांच्या किंमतीत किरकोळ वाढ झाली आहे. आज, 23 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता डॉजकॉईनने सर्वाधिक वाढ नोंदवली तर बिटकॉईन (Bitcoin) आणि इथरियमचा (Ethereum) दर स्थिर आहे. पुढे या बातमीतून जाणून घ्या, नेमक्या नाण्याचा दर काय आहे आणि बिटकॉईनचा दर स्थिर राहण्यामागचे कारण काय?
Read MoreCryptocurrency Prices Today: क्रिप्टो बाजाराला (Cryptocurrency Market) मागील काही काळापासून उतरती कळा लागली होती. मात्र आता क्रिप्टोच्या नाण्यांच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे. आज, 22 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता नेमक्या कोणत्या कॉईनचा दर काय होता ते या बातमीतून जाणून घ्या, तसेच क्रिप्टो नाण्यांमध्ये वाढ होण्याचे कारण जाणून घ्या.
Read MoreCryptocurrency Market मध्ये सध्या चढ-उतार दिसून येत आहे. मागील काही काळापासून घसरत असलेले काॉईन्स काही अंशी स्थिरावू लागले आहेत. तर आज 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता नेमक्या कोणत्या कॉईनचा दर काय होता ते या बातमीतून जाणून घ्या आणि त्यानुसार तुमचे व्यवहार करा.
Read More