Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Crypto Price Fall Today: क्रिप्टो करन्सीमधील पडझड कायम, बिटकॉइन 17000 डॉलरखाली घसरला

Crypto Price Fall Today: क्रिप्टो करन्सी बाजारात सलग तिसऱ्या सत्रात मोठी घसरण दिसून आली. FTX एक्सचेंज प्रकरणी अमेरिकन तपास यंत्रणांकडून केली जाणारी चौकशी आणि फेडरल रिझर्व्हने क्रिप्टोबाबत व्यक्त केलेली शंका यामुळे क्रिप्टो मार्केटमध्ये पडझड कायम आहे.

Read More

Crypto Currency Rate Today: क्रिप्टो करन्सीमधील तेजी कायम, जाणून घ्या आजचा भाव

Crypto Currency Rate Today: क्रिप्टो करन्सी मार्केटमध्ये आज बुधवारी तेजी दिसून आली. आज बिटकॉइन, इथेरियम या चलनांच्या किंमतीत तेजी कायम होती. बिटकॉइनचा भाव 18000 डॉलरनजीक पोहोचला आहे.

Read More

Crypto Currency Rate Today: क्रिप्टो करन्सी महागले, जाणून घ्या आजचा बिटकॉइन आणि इतर चलनांचा भाव

Crypto Currency Rate Today: आज क्रिप्टो करन्सी बाजारात तेजी दिसून आली. FTX एक्सचेंज प्रकरणी अमेरिकन तपास यंत्रणांनी चौकशीचा वेग वाढवला आहे. त्याचे पडसाद आज क्रिप्टो मार्केटवर उमटले.

Read More

Crypto Market: 2023 मध्ये या 3 क्रिप्टोकरन्सीज ठरू शकतात सुपरहिट!!!

Crypto Market in 2023: 2022 या वर्षांत क्रिप्टोकरन्सी मार्केटने भरपूर चढउतार पहिले. मोठमोठ्या घटनांमुळे यावर्षी क्रिप्टो मार्केट अनेकवेळा पडताना दिसलं. तरीही ट्रेडर्स 2023 मध्ये क्रिप्टो मार्केटकडून मोठी आशा बाळगून आहेत.

Read More

Crypto Prices Today: क्रिप्टो करन्सीचे भाव कोसळले, बिटकॉइनचा भाव 17000 डॉलरखाली घसरला

Crypto Prices Today: क्रिप्टो करन्सी मार्केटमध्ये आज शुक्रवारी नफावसुली दिसून आली. आज शुक्रवारी बिटकॉइनचा भाव 17000 डॉलरखाली घसरला. इथेरियम आणि बायनान्स या कॉइनच्या किंमतीत देखील घसरण झाली.

Read More

Cryptocurrency : जगभरातील क्रिप्टो एक्सचेंज का बंद पडत आहेत?

तरुणांचा क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीचा कल वाढत आहे. पण, त्याचवेळी FTX सारखं मोठं क्रिप्टो एक्सचेंज बंद पडल्यामुळे गुंतवणूकरदारांच्या मनात भीतीही आहे. जाणून घेऊया क्रिप्टो एक्सचेंज का पडतायत बंद…

Read More

Bitcoin Dominance : बिटकॉईन डॉमिनन्स म्हणजे काय?

Bitcoin Dominance : बिटकॉईन डॉमिनन्सचा वापर क्रिप्टो मार्केटमध्ये चांगल्या आणि स्ट्रॉंग ट्रेण्डची निवड करण्यासाठी तसेच इतर ट्रेण्डसवर मात करण्यासाठी सुद्धा होतो.

Read More

10,000 Bitcoin Pizza : गोष्ट आहे 10 हजार बिटकॉईन्सच्या 2 पिझ्झाची!

10,000 Bitcoin Pizza : फ्लोरिडामधल्या एका व्यक्तीने 2 पिझ्झांसाठी 10 हजार बिटकॉईन म्हणजेच आजच्या किमतीत 1742.66 कोटी रुपये दिले होते. अशक्य वाटणारी ही गोष्ट 2010 मध्ये प्रत्यक्ष घडलेली आहे.

Read More

बिटकॉईननंतर डॉजकॉईन ठरली जगातील दुसरी मोठी प्रूफ-ऑफ-वर्क क्रिप्टोकरन्सी

बिटकॉईन (Bitcoin) सध्या $315 बिलियन डॉलर्सच्या बलाढ्य बाजार भांडवलीकरणासोबत क्रिप्टो मार्केटमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. तर डॉजकॉईन (Dogecoin) दुसऱ्या क्रमांकावर असून त्याचे बाजारातील भांडवल $7 बिलियन डॉलर्स इतकं आहे.

Read More