Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Maruti Suzuki Jimny : जिमनी पहिल्या दोन दिवसांतच सुपरहीट, 3 आठवड्याचं वेटिंग  

Maruti Suzuki Jimny : दोन दिवसांपूर्वी ऑटो एक्स्पो 2023 मध्ये मारुतीने आपली नवी SUV मारुती जिमनी लाँच केली. आणि पहिल्या दोनच दिवसांत गाडीचं सध्याचं बुकिंग फुल्ल झालंय. आणि तीन महिन्याचं वेटिंग सुरू झालंय.

Read More

Eva Solar car : देशातली पहिली सौरऊर्जा कार दिसते कशी, पाहूया 5 फोटोंमध्ये   

Eva Solar car : देशातली पहिली सौरऊर्जेवर चालणारी इव्हा कार नवी दिल्लीतल्या ऑटो एक्स्पोमध्ये लाँच झाली आहे. ही कार आतून दिसते कशी आणि तिची इतर वैशिष्ट्यं फोटोंमधून जाणून घेऊया…

Read More

Keeway SR25: Keeway ने लॉंच केली Twin Cylinder वाली भन्नाट बाइक, जाणून घ्या फीचर्स

Keeway SR25: 2023 ऑटो एक्सपो 11 जानेवारीपासून सुरू झाला आहे, काल ऑटो एक्सपोच्या पहिल्या दिवशी ग्राहकांसाठी रेट्रो दिसणारा Keeway SR250 लॉन्च करण्यात आला आहे. या बाईकची किंमत आणि फीचर्सबद्दल जाणून घेऊया.

Read More

Auto Expo 2023: जाणून घ्या, Tiago EV Blitz कधी लॉंच होणार आणि काय आहेत फीचर्स?

Auto Expo 2023: ऑटो एक्स्पो 2023 मध्ये, टाटा मोटर्सने त्यांच्या अनेक कार लॉंच केल्या आहेत, त्यापैकी एक टाटा टियागो ईव्ही ब्लिट्झ आहे. कंपनीने अजून Tata EV Blitz ची किंमत जाहीर केलेली नाही. परंतु, मिळालेल्या माहितीनुसार, ही कंपनीच्या सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारपैकी एक असू शकते जी कंपनी 8 ते 9 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीसह लॉन्च होण्याची शक्यता आहे.

Read More

Self Balancing E Scooter: जगातली पहिली तोल सांभाळणारी स्कूटर भारतात लाँच, खासियत आणि किंमत जाणून घेण्यासाठी वाचा

Self Balancing E Scooter: मुंबईमधील लीगर मोबिलिटी(Liger Mobility) या कंपनीने आपली पहिली सेल्फ बॅलेन्सिंग इलेक्ट्रिक स्कूटर 'Auto Expo 2023' मध्ये प्रदर्शित केली आहे.

Read More

Auto Expo 2023: स्कुटर चालवताना पाय खाली ठेवायची गरज नाही! जाणून घ्या Auto Balancing Bike विषयी

मुंबईस्थित लिगर मोबाईल मोबिलिटीने (Liger Mobility Electric Scooter) सेल्फ बॅलन्सिंग (Self Balancing) करणारी एक ई-स्कुटर बाजारात आणली आहे. कंपनीने या स्कुटरचा प्रोटोटाईप (Prototype) 2019 मध्येच तयार केला होता, परंतु कोरोना संसर्गामुळे त्यांचे काम थांबले होते. सध्या त्यांची ही ई-बाईक निर्मितीसाठी तयार असल्याचे कंपनीने म्हटले आहे

Read More

Auto Expo 2023: शत्रूला धडकी भरवणाऱ्या 'वीर' कारची खासियत तुम्हाला माहित आहे का?

Auto Expo 2023: सध्या इंडियन आर्मीमध्येही या गाडीची ट्रायल सुरू आहे. जर ही ट्रायल यशस्वी झाली तर, लष्करातही 'वीर'ची एन्ट्री होणार आहे.

Read More

Auto Expo 2023: या ATM मध्ये मिळतंय चक्क डिझेल, जाणून घेण्यासाठी वाचा

Diesel ATM: तुम्ही घरबसल्या मोबाईल अॅप्लिकेशनवरून डिझेलसाठी ऑनलाईन ऑर्डर केली की, तुमच्या घरी इंधन भरण्यासाठी एटीएम(ATM) आलंच म्हणून समजा.

Read More

Auto Expo 2023: ऑटो एक्स्पोमध्ये, 'लोक मला दोषी ठरवतायत' असं नितीन गडकरी का म्हणाले?

Auto Expo 2023: आपल्या देशात 2024 पर्यंत अमेरिकेच्या तोडीस तोड रस्ते तयार होतील असं नितीन गडकरी ऑटो एक्स्पोच्या औपचारिक उद्घाटन सोहळ्यात म्हणाले.

Read More

Greaves Mobility : ग्रीव्हज मोबिलिटीच्या इलेक्ट्रिक स्कूटरचे बुकींग सुरु

ग्रीव्हज मोबिलिटी (Greaves Mobility) नवीन हाय-स्पीड स्कूटर प्रायमस ('Primus') सादर करून 1 लाख रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात आहे.

Read More

Auto Expo 2023 : मारुती सुझुकीने 2025 मध्ये लॉन्च होणारी पहिली ईव्ही केली सादर

नोएडामध्ये आजपासून ऑटो एक्सपो 2023 (Auto Expo 2023) सुरू झाला आहे. देशातील आघाडीच्या ऑटो कंपन्या यावेळीही त्यांच्या नवीन वाहनांचे प्रदर्शन या एक्स्पोमध्ये करणार आहेत. देशातील मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने आपले एक इलेक्ट्रिक वाहन प्रदर्शनात सादर केले आहे. मारुतीची ही पहिली ईव्ही भारतीय बाजारपेठेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

Read More

Auto Expo 2023: इलेक्ट्रिक, हायड्रोजन इंधनावर चालणारी अवजड वाहनं अशोक लेलँडकडून सादर

कमर्शियल हेवी वाहनांची निर्मिती करणाऱ्या अशोक लेलँड कंपनीने नोयडा येथे भरलेल्या ऑटो एक्स्पोमध्ये अत्याधुनिक टेक्नॉलॉजी वापरून तयार केलेल्या गाड्यांचे दिमाखदार प्रदर्शन केले. भविष्यामध्ये कमर्शियल गाड्या कशा असतील याची झलक यातून पाहायला मिळते.

Read More