Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Auto Expo 2023- Kia Showcase EV 9: किया मोटोर्सकडून 'कॉन्स्पेट इलेक्ट्रिक एयसूव्ही'ची झलक, बहुचर्चित EV9 कार लॉंच

Auto Expo 2023- Kia Showcase EV 9: ऑटो एक्स्पोच्या 16व्या आवृत्तीत किया इंडियाने ऑल-इलेक्ट्रिक एसयूव्ही श्रेणीतील किया कॉन्स्पेट ईव्ही9 ( Kia Concept EV9) ही कार सादर केली आहे. याशिवाय कंपनीने कार्निव्हलची चौथी आवृत्ती सादर केली.

Read More

Tata Motors Launches In Auto Expo 2023 : टाटा मोटर्स एकाचवेळी तीन ईलेक्ट्रिक कार सादर करणार

Tata Motors Launches In Auto Expo 2023 :इलेक्ट्रिक कार उत्पादनात आघाडीवर असलेल्या टाटा मोटर्सकडून ऑटो एक्स्पो 2023 मध्ये एकाच वेळी तीन नव्या इलेक्ट्रिक कारचे अनावरण करणार आहे. टाटा मोटर्सने ऑटो एक्स्पोसाठी जोरदार तयारी केली असून भव्य दालन उभारले आहेत.

Read More

Auto Expo 2023-EV: इलेक्ट्रिक वाहनांचा बोलबाला, 30 हून अधिक कंपन्या सादर करणार नवीन मॉडेल्स

Auto Expo 2023-EV: राजधानी दिल्लीमध्ये आजपासून ऑटो एक्स्पो 2023 ला सुरुवात झाली आहे. भारतात मागील दोन वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. ईव्हींसाठी भारत वेगाने वाढणारी बाजारपेठ ठरली आहे. त्यामुळे ऑटो एक्स्पोत जवळपास 30 ऑटो कंपन्या सहभागी होणार असून त्यांच्याकडून नवीन वाहने सादर केली जाणार आहेत.

Read More

Auto Expo 2023 : अनेक इलेक्ट्रिक दुचाकी कंपन्या ऑटो एक्सपोपासून राहणार दूर

ओला (Ola), ओकिनावा (Okinawa), हिरो इलेक्ट्रिक (Hero Electric) आणि अथऱ (Ather) यासह अनेक आघाडीच्या e2W कंपन्यांनी ऑटो एक्सपोपासून (Auto Expo 2023) दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

In Pictures Auto Expo 2023: पाहा ऑटो एक्स्पोमधील टॉप गाड्यांची झलक

वाहन उद्योगातील सर्वात मोठा ऑटो एक्स्पो आज बुधवार 11 जानेवारी 2023 पासून उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये सुरू होत आहे. नोयडातील भव्य इंडिया एक्स्पो मार्ट येथे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.या व्यापारी परिषदेला कार उत्पादक, बाइक उत्पादक कंपन्या, सुटे भाग तयार करणाऱ्या कंपन्या, ईलेक्ट्रिक वाहन उत्पादक यांच्यासह काही देशांची स्वतंत्र दालने आहेत.

Read More

Hyundai Grand i10 Nios Facelift : ह्युंदाई ग्रँड i10 Nios चे फेसलिफ्ट मॉडेल ऑटो एक्सपो 2023 मध्ये होणार लॉंन्च

कोरियन कार निर्माता कंपनी Hyundai Grand i10 Nios हॅचबॅक कारची फेसलिफ्ट आवृत्ती लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. आपल्या अधिकृत वेबसाइटवर काही महत्त्वाच्या वैशिष्ट्यांबद्दल माहिती शेअर करताना, कंपनीने त्याचे बुकिंग देखील सुरू केले आहे.

Read More

Auto Expo 2023: तब्बल 800 कंपन्या 'ऑटो एक्स्पो कंम्पोनंट्स शो' मध्ये सहभागी होणार

Auto Expo 2023: वाहन उद्योगाचा वार्षिक मेळावा आता आठवडाभरावर आहे. देशभरातील कारप्रेमींची ऑटो एक्स्पोबाबतची उत्सुकता वाढली आहे. येत्या 12 ते 15 जानेवारी 2023 या दरम्यान दिल्लीतील प्रगती मैदानावर ऑटो एक्स्पो होणार आहे.

Read More

Auto Expo 2023: Moto Bologna Passione ही इटालियन कंपनी भारतात लाँच करणार बाईक, जाणून घ्या फीचर्स

Auto Expo 2023: इटालियन बाईक निर्माता (Moto Bologna Passione) आपली पहिली बाईक M502N भारतात 2023 मध्ये लॉन्च करणार आहे. MBP (Moto Bologna Passione) हा एक इटालियन ब्रँड आहे जो चिनी मालकीच्या कंपनीच्या अंतर्गत आणला जात आहे.

Read More