Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Air fares: सणासुदीच्या काळात विमान प्रवास महागणार? इंधनाच्या किंमती 14 टक्क्यांनी वाढल्या

सणासुदीच्या तोंडावर विमान प्रवास महाग होण्याची शक्यता आहे. इंधन कंपन्यांनी जेट फ्युअलच्या किंमती 14 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. मागील तीन महिन्यांपासून 24% दरवाढ झाल्याने तिकीटाचे दर आणखी वाढू शकतात.

Read More

Double Decker seats in Flight: बस अन् ट्रेननंतर आता विमानातही डबल डेकर! बदलणार प्रवासाचा अनुभव

Double Decker seats in Flight : प्रवासी बस तसंच ट्रेनमध्ये डबल डेकर सीट आपण पाहिल्या आहेत. मात्र विमानात अशी सुविधा कधीही पाहण्यात आली नव्हती. आता ती सुविधाही विमानात दिली जाणार आहे. नुकतेच काही फोटो व्हायरल झाले आहेत. काय घडतंय यासंदर्भात नेमकं? पाहूया...

Read More

Air Travel Fare: विमान प्रवास महाग का असतो? भविष्यात तिकिटाचे दर कमी होतील का?

भारतीयांसाठी विमान प्रवास येत्या काळात आणखी महागण्याची शक्यता आहे. कोरोनाकाळात विमान प्रवासाची मागणी घटली होती. मात्र, आता आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमान वाहतूक सुरळीत झाली आहे. विमान कंपन्यांच्या खर्चात दिवसेंदिवस वाढ होत आहे. व्यवस्थापन खर्च, देखभाल, दुरूस्ती, मनुष्यबळावरील खर्च तसेच इंधनाचे दरही वाढत आहेत.

Read More

Refund on flight Tickets : कोविडनंतर विमान तिकीटावर रिफंड पर्याय निवडणाऱ्यांच्या संख्येत वाढ

Refund on flight Tickets : कोविड काळामध्ये विमान तिकिट रिफंडसाठी प्रवाशांना जो मनस्ताप सहन करावा लागला तो पुन्हा करावा लागू नये. यासाठी प्रवाशांच्या मागणीनुसार विविध कंपन्यांनी काही नियमांसह रिफंडचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. आज जवळपास 25 टक्के प्रवासी तिकीट बुक करताना रिफंड हा पर्याय निवडताना दिसतात

Read More

Online Passport: ऑनलाईन पासपोर्ट काढणार असाल, तर या सोप्या ट्रिक्स फॉलो करा

Online Passport: तुम्हालाही तुमचे पासपोर्ट बनवायचे असेल, तर त्याचे संपूर्ण नियम जाणून घेणे आवश्यक आहे. पासपोर्ट काढण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे लागतात. ज्याच्या मदतीने तो सहज काढता येतो. नुकतंच भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने mPassport सेवा सुरू केली आहे. ज्याच्या मदतीने स्मार्टफोनवर पासपोर्ट संबंधित सर्व माहिती मिळू शकते.

Read More

Senior Citizen's Air Travel : व्हील चेअर ते तिकीट दरात सूट; ज्येष्ठ नागरिकांसाठी हवाई प्रवासात 'या' सुविधा उपलब्ध असतात

Senior Citizen's Air Travel Facility's: सवलतीच्या तिकिटांपासून ते व्हीलचेअर आणि आरक्षित अटेंडंटपर्यंत, एअरलाइन्स आणि विमानतळ ज्येष्ठ नागरिकांना अनेक सुविधा देतात याबद्दल सविस्तरपणे जाणून घ्या

Read More

Air Travel : विमान प्रवासादरम्यान जन्मलेल्या मुलाला आयुष्यभर मोफत विमान तिकीट मिळते का?

विमान प्रवासादरम्यान (Air Travel) एखाद्या मुलाचा जन्म झाला, तर खरंच विमान प्रवासादरम्यान जन्मलेल्या मुलाला आयुष्यभर मोफत विमान तिकीट मिळते का? यामागील सत्य जाणून घेऊया.

Read More

Air travel expenses: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमान प्रवासाचा खर्च किती?

Air travel expenses: पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या काही वर्षांपासून एअर इंडिया वन विमानाने देश-विदेशात प्रवास करत आहेत, तेव्हा एका तासाच्या विमान प्रवासासाठी किती खर्च येतो. तसेच या विमानाबाबतची माहिती, त्याची किंमत जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा.

Read More

Senior Citizens free Air Travel: विमानाने करा तीर्थयात्रा, 'या' राज्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी आणली खास योजना

Senior Citizen Latest News: देशभरातील ज्येष्ठ नागरिकांना सरकारद्वारे विविध सुविधा पुरविल्या जातात. रेल्वेपासून आणि बँकांपर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सूट दिली जाते. आता तर थेट मोफत विमान प्रवासाची सुविधा ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे.

Read More

Air Travel in India: विमान प्रवास आणखी स्वस्त होणार! हवाई सफर सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये येणार

प्रवासी विमान वाहतूक क्षेत्रात येत्या काळात मोठी वाढ होणार असल्याचा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात वर्तवण्यात आला आहे. कोरोनानंतर विमान वाहतूक सुरळीत झाली असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Read More

Credit Card: स्टँडर्ड चार्टर्ड आणि इज माय ट्रीपने एकत्रित क्रेडीट कार्ड केले लाँच, काय आहेत त्याचे फायदे?

Credit Card: स्टँडर्ड चार्टर्ड आणि इज माय ट्रीप यांनी एक क्रेडिट कार्ड लाँच केले आहे. खास प्रवासासाठी उपयुक्त अशा या क्रेडिट कार्डमुळे वर्षभर फ्लाइट आणि हॉटेल बुकिंगवर सवलती मिळणार आहेत. नेमक्या कोणत्या सवलती मिळणार आहेत, त्याबाबत पुढे वाचा.

Read More

Air Ticket Refund : …तर विमान कंपन्यांना द्यावा लागणार तिकिटाचा पूर्ण परतावा

Air Ticket Refund : एअर तिकीट परताव्याचे नियम येणाऱ्या दिवसांमध्ये बदलू शकतात. खासकरून कंपनीच्या चुकीमुळे तुमच्या तिकिटाची श्रेणी बदलावी लागली असेल तर पुढचा विमान प्रवास तुम्हाला मोफत मिळेल…

Read More