Share market returns : ऑटोमोबाईल सेक्टरने यावर्षी दिला ‘असा’ परतावा
वर्ष संपत आले आहे. या पार्श्वभूमीवर ऑटोमोबाइल सेक्टरचा यावर्षीचा प्रवास आणि 2022 मध्ये किती परतावा (रिटर्न) दिला आहे, ते जाणून घेणे महत्वाचे आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
वर्ष संपत आले आहे. या पार्श्वभूमीवर ऑटोमोबाइल सेक्टरचा यावर्षीचा प्रवास आणि 2022 मध्ये किती परतावा (रिटर्न) दिला आहे, ते जाणून घेणे महत्वाचे आहे.
Read MoreAdani Group Stocks: अदानी ग्रुपमधील अदानी विल्मर, अदानी पॉवर, अदानी ट्रान्समिशन, अदानी पोर्ट्स आणि अदानी ग्रीन या कंपन्यांचे शेअर्स 16 टक्क्यांनी घसरले आहेत. फक्त अदानी इंटरप्रायसेसचा शेअर थोड्याफार किमतीने फायद्यात दिसत आहे.

Read MoreDharmaj Crop Guard IPO Listing Today: गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे मुख्यालय असलेल्या धर्माज क्रॉप गार्ड लिमिटेडचा आयपीओ (IPO of Dharmaj Crop Guard Limited) गुरूवारी (दि. 8 डिसेंबर) शेअर मार्केटमध्ये इश्यू प्राईसपेक्षा 12 टक्क्यांनी लिस्टिंग झाला.

Read MoreTrading Hours Extend: रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने शेअर मार्केटमधील ट्रेडिंगच्या वेळेत बदल केले आहेत. एप्रिल, 2020 मध्ये कोविडच्या काळात आरबीआयने ट्रेडिंगच्या वेळेवर बंधने घातली होती. ती पुन्हा मागे घेतली आहेत.

Read MoreSula Vineyards IPO: वाईन बनवणारी भारतातील सर्वांत मोठी वाईन कंपनी सुला विनेयार्ड्स कंपनीचा आयपीओ पुढील आठवड्यात ओपन होण्याची शक्यता आहे. सुला विनयार्ड्स (Sula Vineyards) ही वाईन तयार करणारी कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग होणारी पहिली कंपनी असेल.
Read Moreगेले काही दिवस शेअर बाजारामध्ये CL Educate Share चांगली कामगिरी करताना दिसत आहे. आता हा शेअरवर बोनस शेअर देखील मिळणार आहे. याचा सीएल एज्युकेटच्या शेअर धारकांना लाभ होणार आहे.

Read Moreभारतीय शेअर बाजारात अदानी समुहाच्या शेअरचा बोलबाला आहेच. समुहाच्या आणखी पाच कंपन्यांचा आयपीओ बाजारात आणण्याची तयारी समुहाने सुरू केली आहे. यात एअरपोर्ट होल्डिंग पासून ते इंधन निर्मिती करणाऱ्या कंपनीचाही समावेश असेल

Read More