Electronic Mart India IPO 437 टक्के सब्स्क्राईब, ग्रे मार्केटमध्ये शेअरचा भाव वाढला!
Electronic Mart GMP : ग्रे मार्केटमध्ये Electronic Mart IPO ची क्रेज वाढत हे. कंपनीचा शेअर ग्रे मार्केटमध्ये 60 टक्के प्रीमियमवर ट्रेण्ड करत आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Electronic Mart GMP : ग्रे मार्केटमध्ये Electronic Mart IPO ची क्रेज वाढत हे. कंपनीचा शेअर ग्रे मार्केटमध्ये 60 टक्के प्रीमियमवर ट्रेण्ड करत आहे.
Read Moreज्याप्रमाणे शेअर मार्केटमध्ये योग्य कमाईसाठी त्यातील गोष्टी माहिती असणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये स्टॉक खरेदी करण्यापूर्वी P/E रेशोची माहिती असणे आवश्यक आहे. कारण प्रत्येक मोठा गुंतवणूकदार PE रेशोला चांगला स्टॉक ओळखण्यासाठीचे सूत्र मानतो.
Read Moreसेबीने बिर्ला पॅसिफिक मेडस्पा आणि यशोवर्धन बिर्ला यांच्यासह 10 कंपन्यांना लिस्टिंग करारांचे उल्लंघन केल्याबद्दल 3.42 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. आयपीओचे पैसे चोरून ते इतर कंपन्यांमध्ये वळवल्याबद्दल त्यांना हा दंड ठोठावण्यात आला आहे.
Read Moreअदानी ग्रुपच्या कंपनीचे शेअर्स सोमवारी (Adani Group of Companies Shares down) घसरले. त्यासोबतच इलॉन मस्क (Elon Musk) यांच्या संपत्तीतही घसरण झाली. एका दिवसात त्यांनी 25.1 अब्ज डॉलर म्हणजेच भारतीय रुपयात 20,44,06,87,00,000 रुपये गमावले.

Read MoreNykaa Bonus Shares: दिवाळीपूर्वी गुंतवणूकदारांसाठी नायकाने एक गुड न्यूज आणली आहे; Nykaa कंपनी एका शेअरवर गुंतवणूकदारांना 5 बोनस शेअर्स देणार आहे.
Read MoreElectronics Mart IPO : दक्षिण भारतातील सर्वांत मोठी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचा आयपीओ उद्या ओपन होणारElectronics Mart IPO : इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंची विक्री करणाऱ्या दक्षिण भारतातील सर्वांत मोठी रिटेल चेन इलेक्ट्रॉनिक्स मार्टचा आयपीओ मंगळवारी (दि. 4 ऑक्टोबर) ओपन होणार.
Read Moreरिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रेपो दरात 50 बेसिस पॉईंटने वाढ (Repo Rate Increased by 50 bps point) केल्यानंतर सेन्सेक्सवर कोणताही नकारात्मक पवित्रा दिसून आला नाही. उलट सेन्सेक्सने या निर्णयाचे स्वागत करत 1 हजार अंकांची भरारी मारली. बॅंक निफ्टीमध्येही 984 अंकांनी वाढ झाली.
Read MoreDemat Two Way Authentication : भारतात साधारणत: Demat Account Service ही एनएसडीएल आणि सीडीएसएल या संस्थांद्वारे पुरवली जाते. ही सेवा मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या ब्रोकिंग संस्था, बॅंका यांच्याद्वारे ग्राहकांना पुरवली जाते.
Read MoreDiwali Muhurat Trading 2022: मुहूर्त ट्रेडिंगदरम्यान एक महत्त्वाची टाळायची गोष्ट म्हणजे, ऑप्शन्समध्ये व्यवहार न करणे. या प्रकारात खूप जास्त जोखीम असते. नुकसानीच्या शक्यतेमुळे तुमच्या पोर्टफोलिओचा नूर बदलू शकतो. गुंतवणूकदाराने सर्वात आधी साधकबाधक गोष्टींचा विचार केला पाहिजे.
Read MoreHarsha Engineers International Limited च्या शेअरने आज सोमवारी 26 सप्टेंबर 2022 शेअर मार्केटमध्ये धमाकेदार प्रवेश केला. कंपनीचा शेअर IPO च्या तुलनेत 36% प्रिमियमसह लिस्ट झाला. शेअर मार्केटमध्ये पडझड सुरु असताना हर्षा इंजिनिअर्सने गुंतणूकदारांना खूश केले.

Read More