Intraday Trading: किती रूपयाच्या गुंतवणूकीने करावी सुरुवात?
शेअर मार्केटमध्ये Intraday Trading चे आकर्षण असणाऱ्यांची संख्या मोठी असते. याची सुरवात करताना किती रुपये गुंतवावेत हे जाणून घेणे महत्वाचे आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
शेअर मार्केटमध्ये Intraday Trading चे आकर्षण असणाऱ्यांची संख्या मोठी असते. याची सुरवात करताना किती रुपये गुंतवावेत हे जाणून घेणे महत्वाचे आहे.
Read Moreनव्या वर्षात इलेक्ट्रिक कार, दुचाकी महाग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डिसेंबर महिन्यात आघाडीच्या वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील कारच्या किमतीत नवीन वर्षात वाढवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर आता इलेक्ट्रिक वाहने सुमारे १५ टक्क्यांनी पुढील वर्षात महाग होण्याची शक्यता आहे.
Read Moreआता लवकरच आणखी एक आयपीओ येण्याची शक्यता आहे. कर्ज परतफेड आणि भूसंपादनासाठी सुमारे 1 हजार कोटी रुपये उभारण्यासाठी आयपीओ कंपनीने प्रस्तावित केला होता. Signature Global च्या या प्रस्तावाला भांडवल बाजार नियामक सेबीकडून मंजूरी मिळाली आहे. डिसेंबर अखेरपर्यंत हा आयपीओ येण्याची शक्यता आहे.

Read MoreShare Market Education: शेअर मार्केटबद्दल माहिती घेण्यासाठी कोर्स सुद्धा भरपूर आहेत पण म्हणतात ना, थेअरी कितीही वाचली तरी पुरेपूर ज्ञान मिळवण्यासाठी प्रॅक्टिकल महत्वाचे आहे. जर तुम्हाला शेअर मार्केटबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही त्यात तज्ञ असलेल्या व्यक्ती बरोबर राहून त्यात इन्वेस्ट करून त्याबाबत हवी ती माहिती घेऊ शकता.
Read MoreStock Market Holidays 2023: पुढल्या वर्षी शेअर मार्केटला 15 दिवस सुट्टी असणार आहे. 4 सुट्ट्या यावेळी शनिवार आणि रविवारी आल्या आहेत. तर 2022 मध्ये शेअर मार्केट एकूण 13 दिवस सुट्ट्या होत्या.
Read MoreStock Market Holidays 2023: पुढल्या वर्षी शेअर मार्केटला 15 दिवस सुट्टी असणार आहे. 4 सुट्ट्या यावेळी शनिवार आणि रविवारी आल्या आहेत. तर 2022 मध्ये शेअर मार्केट एकूण 13 दिवस सुट्ट्या होत्या.
Read MorePaytm Share Buyback: जेव्हा एखाद्या कंपनीला वाटते की, त्यांच्या कंपनीच्या शेअर्सची व्हॅल्यू कमी झाली आहे किंवा खूपच खाली आली आहे; तेव्हा कंपनी शेअर बायबॅक ऑफर आणते.
Read MoreDrone Acharya AI IPO: ड्रोन कंपनी ड्रोन आचार्य एरिअल इनेव्हेशन (Drone Acharya AI) या कंपनीचा आयपीओ 13 ते 15 डिसेंबर यादरम्यान खुला असणार आहे. या कंपनीला 71.56 टक्के महसूल हा एकट्या महाराष्ट्रातील ग्राहकांकडून मिळत आहे.
Read MoreMarket Scam: सहारा इंडिया परिवार (Sahara India Pariwar) कंपनीने 2009-10 च्या दरम्यान सहारा हाऊसिंग बॉण्डद्वारे सुमारे 24 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला होता.
Read MoreInfosys Buyback Offer: भारतातील दिग्गज आयटी कंपनी इन्फोसिस (Infosys)ने बुधवारपासून (दि. 7 डिसेंबर) शेअर बायबॅक ऑफर सुरू केली. ही ऑफर 6 जून, 2023 पर्यंत सुरू असणार आहे. बायबॅक ऑफर अंतर्गत इन्फोसिस कंपनी 9300 कोटी रुपयांचे शेअर्स विकत घेणार आहे.
Read Moreवर्ष संपत आले आहे. या पार्श्वभूमीवर ऑटोमोबाइल सेक्टरचा यावर्षीचा प्रवास आणि 2022 मध्ये किती परतावा (रिटर्न) दिला आहे, ते जाणून घेणे महत्वाचे आहे.
Read More