IPO : फेब्रुवारी 2023 मध्ये, या कंपन्यांसाठी आयपीओ लॉन्च करण्याची अंतिम मुदत संपणार!
2023 मध्ये शेअर बाजारात (Share Market) प्रचंड चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अशा स्थितीत कंपन्या आता आयपीओ आणण्यापासून टाळाटाळ करत आहेत.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
2023 मध्ये शेअर बाजारात (Share Market) प्रचंड चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अशा स्थितीत कंपन्या आता आयपीओ आणण्यापासून टाळाटाळ करत आहेत.
Read Moreवीकेंडच्या निकालानंतर, एव्हेन्यू सुपरमार्ट्सचा स्टॉक (DMart share) सोमवारी बाजाराला सामोरे जाऊ शकला नाही आणि पाहता पाहता तो जवळजवळ 6% नी घसरला आणि गेल्या 6 महिन्यांतील नीचांकी पातळीवर गेला.
Read MoreStock Market Opening Bell Today: आज, 17 जानेवारी रोजी बाजार किरकोळ अंकांनी वाढला असून, सर्वाधिक हिंदुस्तान युनिलिव्हरचे शेअर्स तेजीमध्ये व्यवहार करत आहेत. इतर कोणते शेअर्स वधारले, कोणते खालावले याबाबतचा तपशील या बातमीतून समजून घ्या.
Read MoreSula Vineyards shares jumped high: नुकतेच सुला विनयार्ड्सचे तिमाहिचे निकाल सादर झाले आहेत. यात कंपनीचा नफा वाढला असल्याचे दिसले आहे, ज्यामुळे शेअर्समध्ये वाढ दिसून आली आहे. याबाबतचे सर्व तपशील पुढे बातमीत वाचा.
Read MoreWhat Other Ways Can You Make Money By Buying Stock: पूर्वीपेक्षा आजकाल शेअर बाजारसंबंधी अधिक चर्चा कानावर पडते. हल्ली बहुतेक लोक शेअर बाजारसंबंधी व्यवसाय करण्यास तयार असतात. याच व्यवसायात तुम्ही खरेदी-विक्रीसह इतर मार्गानेदेखील पैशांची कमाई करू शकता, यासंबंधी अधिक जाणून घेवुयात.

Read Moreबँक ऑफ महाराष्ट्रचे (Bank of Maharashtra) एमडी राजीव म्हणतात की जानेवारी-मार्च तिमाहीत बँक QIP (QIP - qualified institutional placement) द्वारे 1000 कोटी रुपये उभारण्याची तयारी करत आहे. याद्वारे सरकार हिस्सा विकणार आहे.
Read MoreStock Market Closing Bell: आज सोमवार, दिनांक 16 जानेवारी रोजी सकाळी शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली होती, मात्र संध्याकाळी बाजार पडला आहे. दिवसभरातील घडामोडींचा थोडक्यात आढावा या बातमीतून तुम्हाला मिळेल.
Read MoreHDFC Bank Q3 Results, Shares Gain: एचडीएफसीच्या तिमाहीचा निकाल समाधानकारक आहे. कंपनी फायद्यात असल्याचे दिसून आले आहे, यामुळे निकालानंतर, स्टॉकमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. याबाबतचा संपूर्ण तपशील पुढे वाचा.
Read Moreपूर्वी दीर्घकालीन भांडवली कर (Capital Gains Tax) अगदी सोपा होता. यामध्ये तुम्ही 1 वर्षासाठी काहीही विकले नाही तर त्यावर कर लागणार नाही. मात्र 2018 सालानंतर सरकारने त्यात काही बदल केले आहेत. यामध्ये आता सरकारने शेअर बाजारातून (Income from Share Market) मिळणाऱ्या कमाईचाही समावेश केला आहे.
Read Moreशेअर ट्रेडिंगसाठी (share trading) वापरल्या जाणार्या डिमॅट खात्यांची (Demat Accounts) संख्या डिसेंबर 2022 मध्ये 10.8 कोटी झाली आहे, जी वार्षिक 34 टक्के वाढ दर्शवते. अशा खात्यांमध्ये अनुक्रमिक वाढ डिसेंबरमध्ये मागील तीन महिन्यांच्या तुलनेत जास्त होती.

Read More