Paytm shares down 9%: पेटीएमच्या शेअर्समध्ये झाली मोठी घसरण, अलिबाबाने विकले 2 कोटींचे शेअर!
Shares of Paytm fell: लिस्टिंग झाल्यापासून मंदीच्या चक्रात असलेले पेटीएम शेअर्स आजही ब्लॉक डिलमध्ये मोठ्या प्रमाणात विकले गेल्यामुळे, मोठी घसरण झाली आहे. इश्यू किमतीच्या तुलनेत 75 टक्क्यांनी घसरलेल्या या शेअरमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. या विषयक विस्तृत माहिती पुढे वाचा.
Read More