Hindustan Zinc: 5 हजार 493 कोटी नफा वितरित करेल, प्रत्येक शेअरवर 650 टक्के नफा मिळणार
Hindustan Zinc: वेदांतची उपकंपनी आणि खाणकाम क्षेत्रातील अर्गेसर असलेली हिंदुस्तान झिंक कंपनीने तिसरा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. यामुळे सध्या बाजारात हिंदुस्तान झिंकची जोरदार चर्चा सुरू आहे. तर याबाबतची सर्व माहिती पुढे वाचा.
Read More