Pre-open share market: शेअर बाजारात आज घसरणीची मालिका थांबणार की सुरूच राहणार?
Pre-open share market: सलग 7 कामकाजाच्या दिवसात शेअर बाजार घसरणीसह बंद झाला आहे. मागचा आठवडा पूर्णत: आणि या आठवड्याच्या सुरुवातीपासून सेन्सेक्समध्ये घसरण दिसून येत आहे. आज ही पडझड थांबून उभारी मिळणार की अशीच सुरू राहणार याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.
Read More