Stock Market Today Live: सेन्सेक्स 550 अंकांनी वर तर निफ्टी 17500 अंकावर; पॉवर, मेटल बॅंकेच्या शेअर्समध्ये तेजी
Stock Market Live: शुक्रवारी (दि. 3 मार्च) सकाळी मार्केट ओपन झाल्यानंतर अदानी इंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, एसबीआय, टाटा स्टील आणि एलअॅण्डटी या कंपन्या निफ्टी निर्देशांकातील टॉन गेनर आहेत. तर डॉ. रेड्डीड लॅबोरेटरी, सन फार्मा, एचडीएफसी लाईफ आणि आयसीआयसीआय बॅंक यांच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. शेतीशी संबंधित आणि फार्मा सेक्टर सोडल्यास इतर सर्व सेक्टरमध्ये निराशाजनक वातावरण दिसून येत आहे.
Read More