Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

शेअर मार्केट

Pre-open Share Market: सलग आठवडाभर झालेल्या घसरणीनंतर आज शेअर बाजाराकडे लक्ष

Share Market Opening: गेला संपूर्ण आठवडा शेअर बाजारात घसरण बघायला मिळाली. आठवडाभरात 3 टक्के इतकी घट झाल्यानंतर शेअर बाजारात आज काय घडते याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

Read More

What is a Social Stock Exchange? सामाजिक शेअर बाजारा बद्दलच्या तुमच्या मनातल्या 4 प्रश्नांची उत्तरं

What is a Social Stock Exchange? राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात, NSE ला सेबीकडून सामाजिक शेअर बाजार (Social Stock Exchange) उभारणीला परवानगी मिळाली आहे. समाज हिताचं काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांना या माध्यमातून थेट शेअर बाजारातून पैसा उचलता येणार आहे. ही संकल्पना नेमकी काय आहे? अशा शेअर बाजाराचे फायदे काय?

Read More

Share Market Weekly Review: आठवडाभरात सेन्सेक्सने 1530 अंक गमावले, गुंतवणूकदारांचे 6.86 लाख कोटींचे नुकसान

Share Market Weekly Review:शेअर मार्केटसाठी चालू आठवडा प्रचंड निराशाजनक ठरला. सरत्या आठवड्यात शेअर बाजारात मोठी घसरण झाली. वाढती महागाई आणि व्याजदर वाढीचे परिणाम बाजारावर दिसून आले. आठवडाभरात मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने 1530 अंकांची घसरण अनुभवली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 475 अंकांनी कोसळला. आठवडभर झालेल्या घसरणीने गुंतवणूकदारांचे 6.86 लाख कोटींचे नुकसान केले.

Read More

Upcoming IPO: येत्या आठवड्यात कोणत्या कंपन्यांचे आयपीओ लाँच होणार?

Upcoming IPO: आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग. जेव्हा एखादी कंपनी पहिल्यांदा लोकांसाठी आपले शेअर्स ऑफर करते. शेअर बाजारात येत्या आठवड्यात म्हणजेच, 27 फेब्रुवारी ते 4 मार्च 2023 मध्ये कोण - कोणत्या कंपन्यांचे आयपीओ लाँच होणार आहेत, या बातमीतून जाणून घ्या.

Read More

Adani Group Crisis: ‘ही’ बातमी अदानी टोटल गॅसची घसरण थांबवणार?

Adani vs Hindenburg या संघर्षात अदानी ग्रुपचे शेअर्सचे दर मोठ्या प्रमाणात घसरत आहेत. याचा अदानी टोटल गॅसला मोठा फटका बसलेला दिसून येतोय. मात्र या पार्श्वभूमीवर Adani Group साठी एक दिलासादायक बातमी आली आहे. यामुळे या शेअर्सची घसरण आता थांबणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

SEBI: ब्रोकर्सकडील ग्राहकांचे पैसे इंडियन क्लिअरिंग कॉर्पोरेशनकडे वळणार, मग ब्रोकर्सच्या व्याजाचे काय?

SEBI: सेबीचा हेतू असा आहे की क्लायंटचे पैसे ब्रोकरकडे जाऊ नयेत, जेणेकरून गैरवापर होण्याची शक्यता नाही. पण त्यामुळे त्यांच्या व्याज उत्पन्नावर परिणाम होईल, अशी भीती दलालांना वाटत असल्याने आता यावरही मार्ग काढला जात आहे.

Read More

Share buyback: शेअर बायबॅकसाठी अप्लाय कसे करावे?

Share buyback: बाय-बॅक ही एक कॉर्पोरेट क्रिया आहे ज्यामध्ये कंपनी विद्यमान भागधारकांकडून त्याचे शेअर्स सामान्यतः बाजारभावापेक्षा जास्त किंमतीवर विकत घेते. जेव्हा ते परत विकत घेते, तेव्हा बाजारात शिल्लक असलेल्या शेअर्सची संख्या कमी होते. 'बायबॅक' मोडून काढणे बायबॅकमुळे कंपन्यांना स्वतःमध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी मिळते. यासाठी शेअरहोल्डर्सनी कसा अर्ज करावा हे या लेखातून समजून घेऊयात.

Read More

LIC Investment Loss in Adani: अदानी समूहातील गुंतवणुकीची LIC ने मोजली मोठी किंमत! 50 दिवसांत 50 हजार कोटींचे नुकसान

LIC Investment Loss in Adani: अदानी ग्रुपमध्ये किरकोळ गुंतवणूक असल्याचा दावा करणाऱ्या भारतीय आयुर्विमा महामंडळाला (एलआयसी) मोठी किंमत मोजावी लागली आहे. 50 दिवसांत एलआयसीला 50 हजार कोटींचे नुकसान झाल्याचे बोलले जाते.

Demat Account: एका डिमॅट अकाऊंटमधून दुसऱ्या अकाऊंटमध्ये शेअर कसे ट्रान्सफर करावेत?

Demat Account: शेअर ट्रेडिंगसाठी डीमॅट खाते सुरू करणे काही वेळा व्यवस्थापित करणे कठीण होते, कारण एकाऐवजी अनेक खाती उघडता आली असती. एका डिमॅट खात्यातून दुसऱ्या खात्यात शेअर्स ट्रान्सफर करणे खूप सोपे आहे आणि ते ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही प्रकारे करता येते.

Read More