Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

शेअर मार्केट

Share Market Today: नव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात काय घडू शकते?

Share Market Today: मागील महिन्याच्या अखेरीस स्टॉक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण दिसून आली होती. सिंगापूर एक्सचेंज किरकोळ वाढीसह हिरव्या रंगात बंद झाला. याचा परिणाम, आज 1 मार्च रोजी,शेअर बाजारात काय होऊ शकतो? इतर जागतिक बाजारातील घडामोडींचा, काल देशांतर्गत घडामोडींचा शेअर बाजारावर काय परिणाम होऊ शकतो, याबाबतची अधिक माहिती समजून घेऊयात.

Read More

Action by SEBI: एक्सिस म्युच्युअल फंड घोटाळ्यात सेबीने 20 जणांना शेअर बाजारात बंदी घातली

Action by SEBI: बाजार नियामक सेबीने अॅक्सिस म्युच्युअल फंडाचे माजी मुख्य डीलर वीरेश जोशी यांच्यासह 20 जणांना शेअर बाजारात भाग घेण्यास प्रतिबंध केला. ही क्रिया एक्सिस म्युच्युअल फंडसमोर चालू असलेल्या प्रकरणात सेबीने सांगितले की, कथित फ्रंट-रनिंग अॅक्टिव्हीटीद्वारे सुमारे 30.5 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे.

Read More

Hedge Fund: संकटकाळी गौतम अदानींना आठवलेला, हेज फंड नेमका काय आहे?

Hedge Fund: अदानी समुहाची बदललेल्या परिस्थितीत, गौतम अदानी यांच्या समूहाला ग्लोबल हेज फंड्सकडून खूप आशा आहेत. पण हे हेज फंड आहे तरी काय, याची सुरुवात कशी झाली, हे फंड कसे कार्य करतात?

Read More

Dividend Stocks: मॅरेको कंपनी देणार 450 टक्के डिव्हिडेंड, रेकॉर्ड डेट काय आहे?

Dividend Stocks: पॅराशूट ऑईल ब्रँडची कंपनी मॅरिकोने सोमवारी कंपनीच्या बैठकीत, आर्थिक वर्ष 2022-23 साठी अंतरिम लाभांश देण्याचा निर्णय घेतला. प्रति शेअर 4.5 रुपये अंतरिम लाभांश जाहीर केले आहे.

Read More

Uflex India कंपनीवरील आयकर विभागाची कारवाई थांबल्यावर, शेअर्समध्ये झाली 6 टक्क्यांची वाढ

Uflex Income Tax Raid: गेल्या काही दिवसांवर युफ्लेक्स इंडिया या पॅकेजिंक कंटनेर बनवणाऱ्या कंपनीवर आयकर विभागाची कारवाई सुरू होती यामुळे शेअरमध्ये घसरण होतहोती. मात्र सध्या कारवाई थांबल्यामुळे पुन्हा एकदा शेअर्स हिरव्या चिन्हावर व्यवहार करत होते. नेमकी काय कारवाई झाली आणि याचा स्टॉकवर काय परिणाम झाला हे समजून घेऊयात.

Read More

Upcoming IPO in March 2023: दोन कंपन्यांची माघार तरिही 9 कंपन्यांचे IPO बाजारात धडकणार, जाणून घ्या सविस्तर

Upcoming IPO in March 2023: शेअर मार्केटमधील 'आयपीओ'चा दुष्काळ लवकरच संपणार आहे. बाजारात सध्या सुरु असलेली घसरण आणि अनिश्चितता असल्याने दोन कंपन्यांनी माघार घेतली आहे. मात्र 9 कंपन्यांचे आयपीओ मार्च महिन्यात बाजारात धडकणार आहेत. प्राथमिक बाजारात 9 कंपन्या प्रारंभिक समभाग विक्री करणार असून त्यातून 17000 कोटींचा निधी उभारणार आहेत.

Sensex Opening Bell: मंगळवारी शेअर बाजाराची सुरुवात तेजीत

Sensex Opening Bell: सलग 7 दिवसांच्या घसरणीनंतर मंगळवारी शेअर बाजाराची सुरुवात तेजीत झालेली बघायला मिळाली आहे. सेन्सेक्सही सुरुवातीच्या ट्रेडमध्ये वधारला आहे.