Aren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Search result
We found 11724 articles for you.
Aadhaar PPF linking : पीपीएफ-आधार लिंक आता अनिवार्य, अंतिम मुदत काय?
Aadhaar PPF linking : सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund) खातं बंद होण्याआधी ते तुम्हाला आधारशी (Aadhaar) जोडावं लागणार आहे. त्यासाठीची मुदतही सरकारनं ठरवून दिलीय. या मुदतीच्या आत ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही, तर तुमचं सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीचं खातं बंदही होऊ शकतं.
Read MoreHurun Global 500 List 2022: जगभरातील टॉप पाचशे कंपन्यांच्या यादीत भारत पाचव्या स्थानावर, 20 कंपन्यांचा समावेश
मागील वर्षी भारत या यादीत 9 व्या स्थानावर होता. भारतातील एकूण कंपन्यांपैकी 11 कंपन्या मुंबईतील, 4 अहमदाबाद तर दिल्ली, बंगळुरु आणि नोयडा, कोलकाता येथील प्रत्येकी एका कंपनीचा या यादीत समावेश आहे. रिलायन्स आणि टीसीएस जगभरातील टॉप 100 कंपनींच्या यादीत आल्या आहेत.
Read MoreApple Business : येत्या 5 वर्षात 5% व्यवसाय वृद्धी करण्याची ॲपलची योजना
भारतातील स्मार्ट फोन युजर्सच्या खरेदीचा कल बघता आयफोन 12, आयफोन 13 आणि आयफोन 14 या सिरीजच्या स्मार्ट फोन्सला मोठी मागणी आहे. आयफोन 15 लाँच केल्यानंतर कंपनीने इतर सिरीजच्या स्मार्ट फोनच्या किमती 10 हजारांनी कमी केल्या आहेत. कंपनीने फ्लिपकार्ट, अमेझॉन व इतर ई-कॉमर्स कंपन्यांशी विक्रीबाबत करार केला असून या कंपन्या ग्राहकांना अर्थसहाय्य देखील देऊ करत आहे.
Read MoreFulbright-Nehru Scholarship: फुलब्राइट-नेहरू शिष्यवृत्ती योजनेबाबत जाणून घ्या संपूर्ण माहिती
Fulbright-Nehru Scholarship Scheme: फुलब्राइट-नेहरू मास्टर्स फेलोशिप्स ही युनायटेड स्टेट्स-इंडिया एज्युकेशनल फाऊंडेशन (USIEF) द्वारे अमेरिकेतील निवडक महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर पदवी कार्यक्रम करू इच्छिणाऱ्या गुणवंत भारतीय विद्यार्थ्यांना ऑफर केलेली फेलोशिप आहे. तरुणांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी मदत करणे, हा त्याचा उद्देश आहे.
Read MoreGo first Air service: 'गो फर्स्ट' ची विमान सेवा बंद पडल्याने नागपूर मार्गे लेह प्रवास महागला
Travel To Nagpur Via Leh Expensive : नागपूर येथील बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन 'गो फर्स्ट' कंपनीची सेवा सुरू होती. मात्र, कर्जाचा बोजा आणि आणि सेवा पुरवठादारांची देणी थकवल्याने कंपनी दिवाळखोरीत निघाली. 'गो फर्स्ट' विमान सेवा बंद पडल्यामुळे प्रवाशांच्या चिंतेत भर पडली आहे.
Read MoreLow CIBIL Score : क्रेडिट स्कोअर कमी आहे तरीही कर्ज मिळवू शकता, त्यासाठी वापरू शकता 'या' टिप्स
Low CIBIL Score : जर तुम्हाला पैशांची अत्यंत आवश्यकता असेल आणि कमी क्रेडिट स्कोअरमुळे कर्ज घेण्यात अडचणी येत असतील तर काही टिप्स वापरुन तुम्ही कर्ज मिळवू शकता. त्या टिप्स कोणत्या ते जाणून घेऊया.
Read MoreBusiness Idea: खाद्यतेल विक्री व्यवसायाला किती खर्च येतो? जाणून घ्या
Oil Mill Business: आपल्या देशात ऑईल मिलचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. आता बहुतेक ठिकाणी तुम्हाला ऑईल मिल दिसतात. तुम्हालाही कमी खर्चात चांगला व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही ऑईल मिलचा व्यवसाय करण्याचा विचार करू शकता.
Read MoreWho will pay 44 Billion Dollars : जाणून घ्या इलॉन मस्कच्या ट्विटर डिलबद्दल!
Who will pay 44 Billion Dollars : इलॉन मस्क यांनी 44 बिलियन डॉलर्सला ट्विटरची डील पूर्ण केली. पण इलॉन मस्क हे एकटे 44 बिलिअन डॉलर्स कसे देणार? असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. चला तर जाणून घेऊयात 44 बिलियन डॉलर्सची डील आणि या डीलमधील रक्कम इलॉन मस्क कशी देणार आहे?
Read MoreLPG price: LPG सिलेंडर 115 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 14.2 Kg सिलेंडरचे आजचे दर
Drop in LPG price: 1 नोव्हेंबरपासून दिल्लीत इंडेनच्या 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 115.5 रुपये, कोलकाता 113 रुपये, मुंबई 115.5 रुपये आणि चेन्नईमध्ये 116.5 रुपयांनी कमी होणार आहेत.
Read Moreमाझी कन्या भाग्यश्री योजना : जाणून घ्या सर्व माहिती
या योजने अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील जन्मनाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावे 21,200 रूपये विम्या अंतर्गत गुंतवले जातात आणि वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 1 लाख रूपये मिळतात.
Read MoreFixed की Floating? कोणता Rate of Interest निवडाल?
लोकप्रिय पोस्ट
-
भिशी हा काय प्रकार आहे?
20 Apr, 2022 09:00 28,181 -
KYC म्हणजे काय? जाणून घ्या अर्थ, प्रकार आणि महत्त्व!
24 Sep, 2022 05:24 15,938 -
साठे खत आणि खरेदी खत यामधील फरक काय?
28 Sep, 2022 09:36 13,112
न्यू पोस्ट
-
कोकण पर्यटनाला डिजिटल बळ; स्थानिक होमस्टे व लघु उद्योजकांसाठी 'KokanHomestays.in' ची सुरुवात
22 Jul, 2026 15:54 108 views -
Money Management Tips: पगारातील किती पैसे सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवावेत? 'हा' नियम तुम्हाला बनवेल श्रीमंत
21 May, 2026 04:38 304 views -
UPI ID Blocked: युपीआय आयडी अचानक ब्लॉक झाला? घाबरू नका, त्वरित करा 'हे' काम
19 May, 2026 07:07 326 views -
Silver Import Restrictions: सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! चांदीच्या आयातीवर आता मोठी मर्यादा
16 May, 2026 10:27 270 views -
IPL Player Salary Tax: खेळाडूंना किती टॅक्स भरावा लागतो? IPL मधील विदेशी खेळाडूंच्या पगाराचे 'हे' आहे टॅक्स गणित
12 May, 2026 04:50 294 views