LIC New Jeevan Shanti: दरमहा मिळवा 11 हजार रुपये, भरावे लागतील एवढेच पैसे
जर तुम्हाला मर्यादित गुंतवणुकीत अधिक नफा मिळवायचा असेल तर LIC ची न्यू जीवन शांती योजना (LIC New Jeevan Shanti Plan) 2023 हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
जर तुम्हाला मर्यादित गुंतवणुकीत अधिक नफा मिळवायचा असेल तर LIC ची न्यू जीवन शांती योजना (LIC New Jeevan Shanti Plan) 2023 हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे.
Read Moreगेल्या काही दिवसांपासून देशात महागाईचा निर्देशांक वाढला आहे. देशातील महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank) 2022 मध्ये रेपो दरात 5 वेळा वाढ केली आहे. त्यानंतर अनेक बँकांनी एफडीचे व्याजदर देखील वाढवले आहेत. बदललेले बँकांचे व्याजदर जाणून घ्या.
Read Moreकोणत्या गुंतवणुकीतून जास्तीत जास्त परतावा मिळेल, हा प्रश्न प्रत्येक गुंतवणूकदाराच्या मनात असतो. मात्र, त्याआधीही एका प्रश्न महत्त्वाचा आहे, तो म्हणजे तुमचे गुंतवणुकीमागील ध्येय कोणते आहे. जर तुमचे ध्येय स्पष्ट असेल तर तुम्ही योग्य पद्धतीने गुंतवणूक करू शकता.
Read Moreभारतीय राज्यघटनेने दिलेल्या वारसा हक्क कायद्यानुसार वडिलांच्या/पतीच्या संपत्तीत महिलांना समान वाटा देण्याची तरतूद केली गेली आहे. वारसा हक्क संदर्भातले हे नियम प्रत्येकाला माहिती असायला हवेत.
Read MoreInvesting in India : 2022 चा एकूण अनुभव बघता फक्त 16% कुटुंबांची 2023 मध्ये गुंतवणूक करायची तयारी आहे. एका सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. कुटुंबांचा पैसा नेमका कुठे खर्च होतोय. आणि कुठल्या गुंतवणुकीवर त्यांना विश्वास वाटतो जाणून घेऊया…
Read MoreFixed Deposit Interest Rate : रिझर्व्ह बँकेनं रेपो दर वाढवल्यानंतर बँकांकडून मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याज दरातही वाढ होत आहे. अलीकडे वर्षभरात सगळ्यात जास्त मुदत ठेवी मिळवण्याचा लौकिक प्राप्त करणारी बँक आणि दुसऱ्या एका आघाडीच्या खाजगी बँकेनं आपल्या व्याजदरात पुन्हा एकदा वाढ केली आहे.
Read MoreWhat is Gold Bhishi: गोल्ड भिशी या सोन्याची पेढी चालवणारे सोनार किंवा ज्वेलर्स यांच्याद्वारेच चालविल्या जातात. गोल्ड भिशी अंतर्गत 12 महिन्यांपासून 36 महिन्यांपर्यंत पैसे गुंतवण्याची योजना सोनारांकडे असते. यातून गुंतवणूकदाराला सोनेही खरेदी करता येते.
Read MoreHow To Choose ETF : ETF गुंतवणुकीकडे भारतीयांचा कल वाढलाय. ताजा म्युच्युअल फंडांचा आकडाही तसंच सुचवतो. पण, गुंतवणूक करताना आपल्यासाठी योग्य ETF कसे निवडायचे? आणि त्यासाठी काय निकष लावायचे?
Read MoreWhat Happens to Gratuity if Company is Closed: सध्या जगात आर्थिक मंदीचे दिवस सुरू आहेत. नुकतेच ॲमेझॉनसारख्या नामांकित कंपनीनेदेखील कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. अशा परिस्थितीत एखादी कंपनी बंद पडली, तर तुम्हाला ग्रॅच्युइटी मिळेल का, याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ.
Read MoreIncome tax exemption for senior citizens: जेष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी नुकतीच केंद्र सरकारने दिली. आता जेष्ठ नागरिकांना आयकर भरण्यात सूट मिळाली आहे, पण ही सूट नेमकी कोणत्या वयोगटातील जेष्ठ नागरिकांना लागू होते, त्याचे इतर निकष काय आहेत, ते बातमीतून समजून घ्या.
Read MoreWhat are the Benefits of Treasury-bills: ट्रेझरी बिले हे भारत सरकारद्वारे समर्थित असतात, हे केवळ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जारी करते. यामुळेच यात केलेली गुंतवणूक जवळजवळ जोखीममुक्त असते आणि त्यात पैसे गमावण्याचा धोका नगण्य असतो. तर नेमके टी-बिल काय आहे आणि त्यातील गुंतवणुकीचे फायदे काय ते समजून घेऊयात.
Read MoreLIC , Axis & IDBI Credit Card: एलआयसी, अॅक्सिस बँक आणि आयडीबीआय बँक यांनी मिळून तीन क्रेडिट कार्डे एकत्रित बाजारात आणली आहेत. ही कार्डे घेण्यासाठी कोणतीही फी भरावी लागणार नाही आहे. ही लाइफ टाइम फ्री कार्ड्स आहेत. त्याच्या मदतीने, प्रीमियम जमा केल्यावर तुम्हाला दुहेरी फायदा मिळणार आहे. मात्र या तिन्ही कार्डांचे इतर फायदे काय आहेत, ते समजून घेऊयात.
Read More