Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

पर्सनल फायनान्स

EPFO News: आता UAN नंबर नसतानाही काढता येणार PF ची रक्कम

अचानक कंपनी बंद पडल्यास अथवा ज्या नव्या कंपनीत कामाला लागलो आहे तिथे पीएफची (PF) सुविधा नसल्यास खात्यातील शिक्कल पैसे तपासणे, रक्कम काढणे यासाठी मेहनत घ्यावी लागते. बऱ्याचदा (UAN) क्रमांक नोंद करून न ठेवल्यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात.

Read More

National Youth Day: तरूणांना असे आर्थिक साक्षर करा!

National Youth Day 2023: भारतात 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्या युवा दिनानिमित्त आपण युवकांना आवश्यक असलेल्या आर्थिक साक्षरतेची आणि आर्थिक घडामोडींची माहिती सांगणार आहोत.

Read More

How To Save Tax : पगारातल्या ‘या’ सात घटकांमुळे होऊ शकते करात बचत

How To Save Tax : जानेवारी महिना उजाडल्यावर सगळ्यांना मार्चमध्ये संपणाऱ्या आर्थिक वर्षापूर्वी करायच्या गुंतवणुकीचे वेध लागतात. पण, याचं नियोजन दर महिन्यला मिळणाऱ्या पगारापासून तुम्ही सुरू करू शकता. पगारात ‘हे’ भत्ते अंतर्भूत असतील तर तुमचं कर दायित्व आपोआप कमी होणार आहे. आणि TDS कमी कापला जाणार आहे. तुम्हाला हे भत्ते लागू होत असतील तर नक्की याचा लाभ घ्या.

Read More

7th Pay Commission : 'या' सरकारी कर्मचाऱ्यांचं होणार लाखोंचं नुकसान

5400 पेक्षा अधिक ग्रेड पे वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे तीन आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. राज्य सरकारने समितीच्या अहवालानुसार कार्यवाही केल्यास राज्याच्या तिजोरीवर वार्षिक 240 कोटी रुपयांचा अधिकचा भार पडणार आहे.

Read More

Personal Loan: वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करताय? जाणून घ्या व्याजदर

वैयक्तिक कर्जाच्या (Personal Loan) मदतीने तुम्ही तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करू शकता. या कर्जाचा पद्धतशीर आणि शिस्तबद्ध वापर करून, तुम्ही एक चांगला क्रेडिट स्कोअर प्रोफाइल (Credit Score Profile) तयार करू शकता.

Read More

PPF मध्ये वर्षभरात किती पैसे गुंतवावेत?

PPF ही दीर्घ मुदतीची सगळ्यात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. शिवाय त्यातून कर बचतही होते. पण, अलीकडे म्युच्युअल फंड आणि इतर गुंतवणुकीच्या साधनांमधून परतावा कदाचित PPF पेक्षा जास्त मिळतो. अशावेळी PPF मध्ये गुंतवणूक करायची किती हा प्रश्नही मनात येतो. त्यासाठीचं गणित समजून घेऊया…

Read More

LIC New Jeevan Shanti: दरमहा मिळवा 11 हजार रुपये, भरावे लागतील एवढेच पैसे

जर तुम्हाला मर्यादित गुंतवणुकीत अधिक नफा मिळवायचा असेल तर LIC ची न्यू जीवन शांती योजना (LIC New Jeevan Shanti Plan) 2023 हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे.

Read More

Fixed Deposit Interest Rate: मुदत ठेवीवर बँकाचे 'हे' आहेत व्याजदर

गेल्या काही दिवसांपासून देशात महागाईचा निर्देशांक वाढला आहे. देशातील महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank) 2022 मध्ये रेपो दरात 5 वेळा वाढ केली आहे. त्यानंतर अनेक बँकांनी एफडीचे व्याजदर देखील वाढवले ​​आहेत. बदललेले बँकांचे व्याजदर जाणून घ्या.

Read More

Financial Goals: योग्य गुंतवणुकीसाठी फॉलो करा SMART टिप्स

कोणत्या गुंतवणुकीतून जास्तीत जास्त परतावा मिळेल, हा प्रश्न प्रत्येक गुंतवणूकदाराच्या मनात असतो. मात्र, त्याआधीही एका प्रश्न महत्त्वाचा आहे, तो म्हणजे तुमचे गुंतवणुकीमागील ध्येय कोणते आहे. जर तुमचे ध्येय स्पष्ट असेल तर तुम्ही योग्य पद्धतीने गुंतवणूक करू शकता.

Read More

Inheritance Rights For Women: वारसा हक्कांत मुलींना काय मिळतं? जाणून घ्या

भारतीय राज्यघटनेने दिलेल्या वारसा हक्क कायद्यानुसार वडिलांच्या/पतीच्या संपत्तीत महिलांना समान वाटा देण्याची तरतूद केली गेली आहे. वारसा हक्क संदर्भातले हे नियम प्रत्येकाला माहिती असायला हवेत.

Read More

Investing in India : फक्त 16% कुटुंबांना 2023 मध्ये पैशाची गुंतवणूक करावीशी वाटते!

Investing in India : 2022 चा एकूण अनुभव बघता फक्त 16% कुटुंबांची 2023 मध्ये गुंतवणूक करायची तयारी आहे. एका सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. कुटुंबांचा पैसा नेमका कुठे खर्च होतोय. आणि कुठल्या गुंतवणुकीवर त्यांना विश्वास वाटतो जाणून घेऊया…

Read More

Fixed Deposit Interest Rate : ‘या’ बँकांनी वाढवले आपल्या मुदत ठेवींवरील व्याज दर

Fixed Deposit Interest Rate : रिझर्व्ह बँकेनं रेपो दर वाढवल्यानंतर बँकांकडून मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याज दरातही वाढ होत आहे. अलीकडे वर्षभरात सगळ्यात जास्त मुदत ठेवी मिळवण्याचा लौकिक प्राप्त करणारी बँक आणि दुसऱ्या एका आघाडीच्या खाजगी बँकेनं आपल्या व्याजदरात पुन्हा एकदा वाढ केली आहे.

Read More