Paytm: RBI ची पेटीएमवर मोठी कारवाई, अॅपवरून व्यवहार करता येणार का? जाणून घ्या
आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेवर मोठी कारवाई करत व्यवहारांवर निर्बंध घातले आहेत. पेटीएमचा वापर करणाऱ्या ग्राहकांवर याचा काय परिणाम होऊ शकतो, त्याबाबत जाणून घ्या.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेवर मोठी कारवाई करत व्यवहारांवर निर्बंध घातले आहेत. पेटीएमचा वापर करणाऱ्या ग्राहकांवर याचा काय परिणाम होऊ शकतो, त्याबाबत जाणून घ्या.
Read Moreअंतरिम बजेट 2024 मध्ये सरकारकडून महिलांसाठी अनेक वेगवेगळ्या योजनांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये लखपती दीदीपासून ते आयुष्मान भारत योजनेचा समावेश आहे.
Read MoreNPCI ने IMPS च्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यवहारांच्या नियमात मोठा बदल केला आहे. आता ग्राहक केवळ मोबाइल नंबर व बँकेचे नाव नोंदवून पैसे पाठवू शकतील.
Read Moreआयपीएलची लिलाव प्रक्रिया नुकतीच पार पडली. यंदाच्या लिलावात कोट्यावधी रुपये खर्चून संघांनी खेळाडूंना खरेदी केले आहे. मात्र, खेळाडूंना खरेदी करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करणाऱ्या संघांकडे पैसा नक्की येतो कुठून? याविषयी जाणून घ्या.
Read Moreकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला देशाचे अंतरिम बजेट सादर करणार आहेत. त्यानिमित्ताने देशाचे बजेट कसे तयार केले जाते, याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
Read Moreडिसेंबर २०२३ पर्यंत, ९७.९ दशलक्ष क्रेडिट कार्ड सक्रिय होते आणि लवकरच ही संख्या १०० दशलक्षांच्या उंबरठ्यावर पोहोचणार आहे. या वाढीमागील मुख्य कारणे म्हणजे बँकांकडून क्रेडिट कार्डांच्या प्रसारासाठी केलेली सततची पुढाकार आणि ग्राहकांच्या खर्च पद्धतीतील बदल ही आहेत.
Read Moreआता रुग्णांना देशातील सर्व हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस उपचाराची सुविधा मिळणार आहे. याबाबत जनरल इन्शुरन्स कॉन्सिलने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Read Moreशहरी भागात राहणाऱ्या महिलांकडून फिक्स्ड डिपॉजिट म्हणून पैसे गुंतवणूक करण्याला सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. याशिवाय, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा कल देखील वाढला आहे.
Read Moreकॅनडाने अंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यी व्हीसा वर २ वर्षांची मर्यादा जाहीर केली आहे. याचा भारतीय विद्रयार्थ्यांवर कसा परिणाम होईल याबद्दल आम्ही खालील लेखात माहिती देणार आहोत. कॅनड्याच्या प्रवास मंत्री मार्क मिलरने दिलेल्या डेटानुसार, २०२४ मध्ये मंजूर झालेल्या ३,६४,००० नवीन परवान्यांची मर्यादा असेल आणि या निर्णयामुळे कॅनडामध्ये शिकण्याची योजना आखणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांवर लक्षणीय परिणाम होईल.
Read Moreभारताला तेलाच्या आयातीसाठी रुपयांचे पेमेंट घेणारे कोणीही सापडत नसल्याचे दिसून येत आहे. याचे कारण पुरवठादार असल्याचे दिसून येत आहे कारण पुरवठादारांनी निधी परत करण्याबद्दल आणि उच्च व्यवहार खर्चाबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
Read Moreकेंद्र सरकारकडून लोकसभा निवडणुकीच्याआधी 1 फेब्रुवारीला अंतरिम बजेट सादर केले जाणार आहे. यंदाच्या बजेटमध्ये महिलांसाठी कोणत्या घोषणा केल्या जाऊ शकतात, ते जाणून घेऊयात.
Read Moreकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग सहाव्यांदा बजेट सादर करणार आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीआधीचे हे शेवटचे असेल. या निमित्ताने त्यांचा संपूर्ण प्रवास जाणून घ्या.
Read More